26 April 2024 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

फडणवीसांच्या कार्यकाळात मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं - गृहमंत्री

Home minister Anil Deshmukh, Devendra Fadnavis, Arnab Goswami case

मुंबई, २८ नोव्हेंबर: देशभर वादळ उठवणाऱ्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारवर अत्यंत धक्कादायक आरोप (Home minister Anil Deshmukh made serious allegations on Fadnavis government over Anvay Naik suicide case ) केला आहे. मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं. तसेच नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आलं, असा धक्कादायक आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने अन्वय नाईक प्रकरणात अर्णब गोस्वामी यांची बाजू उचलून धरली होती.

अनिल देशमुख यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हे गंभीर आरोप केला आहेत. अर्णब गोस्वामी यांनी मला पैसे न दिल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट अन्वय नाईक यांनी लिहिली होती. या आत्महत्येनंतर तत्कालीन फडणवीस सरकारने अन्वय नाईक प्रकरण (Anvay Naik Suicide Case) दाबण्यासाठी मंत्रालयात मिटिंग घेतली होती. नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आलं, असा खबळजनक आरोप देशमुख यांनी केला.

रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामींना (Republic TV Editor in Chief Arnab Goswami ) वाचवण्यासाठी नाईक आत्महत्या प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्या गेल्याचं नाईक यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती. त्यानुसार आम्ही कारवाई सुरू केली आहे, असं यावेळी म्हणाले आहेत.

 

News English Summary: Maharashtra Home Minister Anil Deshmukh has leveled shocking allegations against Leader of the Opposition Devendra Fadnavis over the Naik suicide case. The Naik case was suppressed by holding a meeting at the ministry. Home Minister Anil Deshmukh has made a shocking allegation that the case was suppressed by setting aside the rules. Meanwhile, the Bharatiya Janata Party had sided with Arnab Goswami in the Anvay Naik case.

News English Title: Home minister Anil Deshmukh talked about Fadnavis and Arnab Goswami case news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x