मोबाईल वापरताना निट काळजी घ्या. भांडुप मुंबई मधील एका हॉटेलमध्ये जेवत असताना अचानक इसमाच्या मोबाईल फोन मधून धूर यायला सुरुवात झाली आणि नंतर स्फोट झाला. नशीब बळवंत म्हणून वेळेतच लक्षात आल्यामुळे इसमाने मोबाईल खाली फेकून दिला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.