
Aditya Birla Mutual Fund| आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड कंपनी ही भारतातील टॉप म्युचुअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. ही म्युचुअल फंड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना अशा अनेक योजना ऑफर करते, ज्यानी अल्पावधीत लोकांचे पैसे तिप्पट केले आहे. ही म्युच्युअल फंड योजना मागील अनेक वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देत आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्यानी अल्पावधीत मजबूत परतावा दिला आहे. आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड हाऊसच्या या योजना मागील अनेक वर्षांपासून सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांनी 1 लाख रुपयांवर किती परतावा दिला आहे.
सर्वोत्तम परतावा देणाऱ्या टॉप 10 योजना :
1) आदित्य बिर्ला डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 26.21 टक्के व्याज परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.20 लाख रुपये परतावा मिळवून देते.
2) आदित्य बिर्ला जेननेक्स्ट म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 15.14 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.94 लाख रुपये परतावा मिळवून देते.
3) आदित्य बिर्ला निफ्टी-50 इंडेक्स म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 13.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.90 लाख रुपये परतावा मिळवून देते.
4) आदित्य बिर्ला फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 12.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.87 लाख रुपये परतावा मिळवून देते.
5) आदित्य बिर्ला फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 12.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.78 लाख रुपये परतावा मिळवून देते.
6) आदित्य बिर्ला फ्रंटलाइन इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 12.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.77 लाख रुपये परतावा कमावून देते.
7) आदित्य बिर्ला इंटरनॅशनल इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 11.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.74 लाख रुपये परतावा कमावून देते.
8) आदित्य बिर्ला कमोडिटी इक्विटीज फंड :
या ग्लोबल अॅग्री प्लॅन म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 11.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.69 लाख रुपये परतावा मिळवून देते.
9) आदित्य बिर्ला डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 10.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.66 लाख रुपये परतावा कमावून देते.
10) आदित्य बिर्ला बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी 10.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.62 लाख रुपये परतावा कमवून देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.