महत्वाच्या बातम्या
-
Bank FD Vs Mutual Funds | लोकं बँक FD पेक्षा या म्युच्युअल फंड योजनांना देत आहेत महत्व, कारण 100% ते 50% परतावा मिळतोय
Bank FD Vs Mutual Funds | ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 33.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.34 लाख परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | पैसे कमवायचे आहेत? टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंड योजनांची लिस्ट सेव्ह करा, नफ्यात राहा
Multibagger Mutual Fund | आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंडांची माहिती देणार आहोत, जे तुम्हाला 2023 मध्ये मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. हे म्युचुअल फंड मागील 3 वर्षांच्या सरासरी परताव्याच्या आधारावर आणि अप कॅप्चर/डाउन कॅप्चर गुणोत्तरप्रमाणच्या आधारे निवडले गेले आहेत. 100 पेक्षा अधिक अपसाइड कॅप्चर गुणोत्तर हे सूचित करते की या म्युचुअल फंडाने आपल्या बेंचमार्क निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तर 100 पेक्षा कमी डाउनसाइड कॅप्चर गुणोत्तर सूचित करते की या म्युचुअल फंडाने त्याच्या बेंचमार्कच्या तुलनेत अधिक तोटा केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | बँक FD पेक्षा गुंतवणूकदारांची या म्युच्युअल फंडाच्या योजनेतून मल्टिबॅगर परतावा घेतं आहेत, नोट करा योजना
Multibagger Mutual Fund | 2022 या वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडांच्या मल्टीकॅप श्रेणीने आपल्या गुंतवणूकदारांना 13.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर लार्जकॅप श्रेणीने 7.0 टक्के परतावा दिला आहे. मिडकॅप श्रेणने 7.6 टक्के, मिडकॅप श्रेणी 10.6 टक्के, स्मॉलकॅप श्रेणी 9.3 टक्के, ELSS योजनांची 12 टक्के, आणि सेक्टोरल म्युचुअल फंड योजनांनी सरासरी 8.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Union Mutual Fund | या सरकारी बँकेच्या FD नव्हे तर म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करत आहेत, स्कीम नोट करा
Union Mutual Fund | सध्या म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून देत आहेत. युनियन म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 म्युच्युअल फंड योजनांचे रिटर्न चार्ट पाहिले तर तुम्हाला समजेल की, या योजनांची मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. दुसरीकडे या यादीतील 3 म्युच्युअल फंड योजनांनी लोकांना खूप चांगला परतावा मिळवून आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | नोट करा, या म्युचुअल फंड योजना तुम्हाला 2023 मध्ये मालामाल करतील, पैसा पटीत वाढवा
Multibagger Mutual Fund | सुंदरम लार्ज कॅप फंड : सुंदरम लार्ज कॅप या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 22.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 24.96 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual fund Scheme | शेअर्स नव्हे या आहेत मल्टिबॅगेर म्युच्युअल फंड योजना, पैसे तिप्पट करणार का? लिस्ट सेव्ह करा
Mutual Fund Scheme | भारतात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, जे विविध म्युचुअल फंड योजना गुंतवणुकीसाठी राबवत असतात. अशा परिस्थितीत सर्व म्युचुअल फंड योजना तपासणे आणि, त्यांच्या परतावा जाणून घेणे, थोडे कठीण आहे. सध्या जर तुम्ही म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करु इच्छित असाल तर आम्ही तुमचे काम सोपे करणार आहोत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्यानी अल्पावधीत मजबूत परतावा मिळवून दिला आहे. आज या लेखात पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड कंपनीच्या टॉप 5 योजनाची माहिती जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | बँक FD मध्ये अशक्य, पण या म्युच्युअल फंड योजना वार्षिक 25% पर्यंत परतावा देत आहेत
Mutual Fund Investment | स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडांपेक्षा लार्ज कॅप म्युच्युअल फंड कमी जोखमीचे असतात. या फंडाच्या माध्यमातून मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते. लार्ज कॅप फंडांमध्येही बाजारातील चढ-उताराचा धोका असतो. त्यामुळे आगामी काळात या फंडाचा कल असाच कायम राहील, याची खात्री देता येत नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये लार्ज कॅप इक्विटी फंडांतून एकूण १,०३८ कोटी रुपये काढण्यात आले.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment 2023 | हीच ती वेळ! 2023 मध्ये या 5 म्युचुअल फंड योजना गुंतवणुकीवर मजबूत परतावा देतील, सेव्ह लिस्ट
Mutual Fund Investment 2023 | एसबीआय कॉन्ट्रा फंड : CRISIL ने SBI कॉन्ट्रा म्युचुअल फंडला क्रमांक 1 रेटिंग दिली आहे. हा म्युचुअल फंड मुख्यतः इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवणूक करतो. इक्विटी आणि इक्विटी संबंधित पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे हे, या म्युचुअल फंडाचे उद्देश्य आहे. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 31.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक या एसबीआय कॉन्ट्रा म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंग्सपैकी एक आहेत. परंतु हा म्युचुअल फंड इक्विटीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत असल्याने त्यात गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँकांच्या वार्षिक व्याजदरांपेक्षा 5 पटीने या म्युचुअल फंड योजना परतावा देतं आहेत, तुम्ही पैसा वेगाने वाढवणार?
Mutual Fund SIP | IDFC इमर्जिंग बिझनेस फंड : IDFC इमर्जिंग बिझनेस फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 33.85 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने लोकांना 31.45 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना S&P BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्स फॉलो करते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds SIP | या म्युच्युअल फंडात 10000 रुपच्या मासिक SIP'ने मिळतोय 17.58 लाख परतावा, तुम्हीही पैसा वाढवा
Mutual fund SIP | मागील 3 वर्षांत या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सुमारे 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. आणि ज्यांनी तीन वर्षाआधी पैसे गुंतवले होते त्यांना सुमारे 94 टक्के परतावा मिळाला आहे. या कालावधीत मिळालेला वार्षिक सरासरी परतावा सुमारे 22 टक्के आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund NFO | म्युच्युअल फंड एनएफओ म्हणजे काय? | त्यामार्फत गुंतवणूक करणे किती फायद्याचे जाणून घ्या
म्युच्युअल फंड पुढील महिन्यापासून नवीन फंड ऑफर (एनएफओ) जारी करू शकतात. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने पूल अकाउंट्सचा वापर पूर्णपणे बंद केल्याने आणि नवीन प्रक्रिया राबविण्याची हमी दिल्याने नव्या फंडांच्या ऑफर्स सुरू होतील. पूल खात्यांचा वाढता प्रसार लक्षात घेता बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड हाऊसेसना १ जुलैपर्यंत नव्या फंड ऑफर्स सुरू करण्यास बंदी घातली होती. बंदीची मुदत संपण्यापूर्वीच पाच फंड हाऊसेसने नवीन फंड ऑफर सुरू करण्यासाठी अर्ज केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | होय! मार्ग श्रीमंतीचा, म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना मल्टिबॅगेर परतावा देत आहेत, पटापट सेव्ह करा
Multibagger Mutual Fund | कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 34.19 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.75 लाख रुपये परतावा देते.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | पैसा झाला मोठा! या फंडाच्या योजनेने अल्प गुंतवणुकीवर 2.4 कोटी परतावा, रिस्क घेणारे करोडपती, तुमचं काय?
ICICI Mutual Fund | ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या कंपन्यांमध्ये इक्विटी आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतो. हा म्युचुअल फंड मुख्यतः आपला टेक कंपनीमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन पैसे कमविण्याचे लक्ष्य निर्धारित करतो. या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणूक मर्यादा रक्कम 5,000 रुपये आहे. तर 1,000 रुपये भरून तुम्ही SIP गुंतवणूक सुरू करु शकता. जर ही म्युचुअल फंड योजना परिपक्वता कालावधीपूर्वी रिडीम केल्यास तुम्हाला 1 टक्के एक्झिट लोड भरावा लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | 200 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांची यादी | करोडोत कमाईचा मार्ग
म्युच्युअल फंड कंपन्या अनेक श्रेणींमध्ये योजना सुरू करतात. यापैकी एक श्रेणी म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड योजना. पाहिल्यास मिड कॅप श्रेणीतील योजनांनी गेल्या दोन वर्षांत सरासरी १४९.२ टक्के परतावा दिला आहे. पण नीट पाहिलं तर या कॅटेगरीच्या चांगल्या योजनांनी 2 वर्षांच्या काळात 200% पर्यंत रिटर्न दिला आहे. या चांगल्या म्युच्युअल फंड योजनांची माहिती हवी असेल, तर त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळू शकेल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | रोजचा खर्च कमी करून होऊ शकता करोडपती, 100 रुपयांची SIP देईल इतका कोटी परतावा
Mutual Fund SIP | गुंतवणूकदाराकडे अनेक पर्याय आल्यानंतर अधिकाधिक निधी उभारण्याचा विचार प्रत्येकजण करत असतो. जेथे कमी गुंतवणुकीवर अधिक नफा मिळतो, अशा योजनांमध्ये अधिक पैसे गुंतविण्याचा विचार गुंतवणूकदार करीत आहेत. आर्थिक नियोजनाचे योग्य नियोजन करून चांगला नफा कमावता येतो व जास्तीत जास्त रक्कम जोडता येते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual fund Portfolio Shares | पटापट नोट करा! अनेक म्युचुअल फंड कंपन्यांनी हे शेअर्स खरेदी केले, तगड्या कमाईचे संकेत, डिटेल्स वाचा
Mutual Fund Portfolio Shares | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स नुकताच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. भारतातील काही दिग्गज म्युच्युअल फंड हाऊसनी या स्मॉल काव कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. भारतातील टॉप 4 म्युच्युअल फंड हाऊसेसनी मागील एका महिन्यात मिठाई आणि स्नॅक्स बनवणाऱ्या बिकाजी फूड्स या स्मॉलकॅप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. या फंड हाऊसेसनी बिकाजी फूड्स कंपनीचे 100 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. आज BSE निर्देशांकावर बिकाजी फूड्स कंपनीचा शेअर्स 387.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bikaji Foods Share Price | Bikaji Foods Stock Price | BSE 543653 | NSE BIKAJI)
2 वर्षांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! म्युच्युअल फंडाच्या या टॉप 5 योजना सेव्ह करा, तिप्पट परतावा मिळतोय
Canara Robeco Mutual Fund | कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 41.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.39 लाख रुपये परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tax Saving Mutual Fund | इन्कम टॅक्स भरता? या 10 टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, 3 वर्षात पैसे तिप्पट करतील
Tax Saving Mutual Fund | क्वांट टॅक्स प्लॅन म्युच्युअल फंड : या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 43.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.55 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना आली, FD पेक्षा अधिक फायदे मिळतील, स्कीमचे नाव नोट करा
SBI Mutual Fund | सध्या जर तुम्ही बिना जोखीम, निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या गुंतवणूक पर्यायामध्ये पैसे लावू इच्छित असला तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. वास्तविक SBI म्युच्युअल फंड योजने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या नवीन योजनेत पैसे लावल्यास मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळणार आहेत. SBI MF ने शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी आपला SBI लाँग ड्युरेशन फंड लाँच केला आहे. ही म्युचुअल फंड स्कीम एक मुक्त कर्ज योजना आहे. दीर्घकालीन नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी हा म्युचुअल फंड केवळ कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्ये पैसे लावतो. या योजनेची नवीन फंड ऑफर 12 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे, आणि तुम्ही त्यात 20 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करू शकता. 21 डिसेंबर 2022 रोजी या म्युच्युअल फंड युनिट्सचे वाटप गुंतवणुकदारांना केले जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | खरं की काय? होय! म्युच्युअल फंडाचा हा फॉर्म्युला नोट करा, छोटी रक्कम करोड मध्ये परतावा देईल, नशीब बदलेल
Mutual Fund | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक पद्धतशीर नियम आहे. 15×15×15 या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही गुंतवणूक केली तर दीर्घ काळात तुम्हाला करोडो रुपयेचा परतावा मिळू शकतो. 15X15X15 या नियमानुसार सर्वप्रथम 15 टक्के दराने मिळणाऱ्या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही 15 वर्ष कालावधीसाठी नियमित 15000 रुपये गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात करोडो चा परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल