20 April 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Multibagger Mutual Funds | होय! बँक FD पेक्षा 5 पटीने वार्षिक व्याज देतं आहेत या म्युच्युअल फंड योजना, बंपर परतावा मिळेल

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Funds | 2023 नवीन वर्ष सुरू झाला आहे. गुंतवणूक तज्ञ म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना टॉप रेटिंग असलेले म्युचुअल फंड फॉलो करण्याचा सल्ला देत आहेत. 2022 मध्ये अनेक म्युचुअल फंडांनी अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मात्र, यापैकी काही फंडांनी एका वर्षभरात नकारात्मक परतावाही दिला आहे. Canara Robeco Emerging Equity Direct Fund, Canara Robeco Flexi Cap Direct Fund, Mirae Asset Emerging Direct Fund, Invesco India Large-Cap Direct Fund इत्यादीं म्युचुअल फंडनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण टॉप 10 म्युच्युअल फंडांची माहिती पाहणार आहोत, ज्यांना व्हॅल्यू रिसर्च फर्मने 5-स्टार रेटिंग दिली आहे.

ICICI प्रू इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 29.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 32.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.66 टक्के आहे.

ABSL मिडियम टर्म डायरेक्ट फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 25.73 टक्के परतावा कमवून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 26 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 0.81 टक्के आहे.

बँक ऑफ इंडिया कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड :
या कंझर्व्हेटिव्ह हायब्रीडया फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 14.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.79 टक्के आहे.

क्वांट मिड कॅप फंड डायरेक्ट :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 22.35 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 0.63 टक्के आहे.

टाटा बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 18.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 32 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 0.58 टक्के आहे.

टॉरस बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 18.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 29.55 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.66 टक्के आहे.

सुंदरम फायनान्शियल सर्व्हिसेस अपॉर्च्युनिटीज फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 18.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 28.35 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 0.53 टक्के आहे.

आयसीआयसीआय प्रू मल्टी अॅसेट फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 17.60 टक्के परतावा कमावून दिला आहे.SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 18.55 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.16 टक्के आहे.

कोटक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 17.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 21.32 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

निप्पॉन इंडिया कंझम्पशन फंड :
या इक्विटी म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 15.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. SIP गुंतवणूकदाराना या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 18.65 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.65 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Mutual Fund Scheme for huge returns check details on 02 January 2023.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x