
Multibagger Mutual Fund | आजकाल शेअर बाजार पडत आहे, आणि म्युच्युअल फंड योजना मजबूत परतावा कमावून देत आहेत. पाहिले तर म्युच्युअल फंड इंफ्रा योजनांनी लोकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत दुप्पट आणि तिप्पट पटींनी वाढवले आहे. बहुतेक म्युच्युअल फंड कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड योजना राबवतात. जर आपण टॉप 10 इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड योजनांचा परतावा पाहिला तर आपल्याला समेजल की, या योजनांनी सातत्याने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. BPN Fincap फर्मच्या मते भारतात इन्फ्रा क्षेत्राचा विकास तेजीत होत आहे, त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांची वाढ झाली आहे. यामुळेच या विशेष योजना खूप चांगला परतावा कमावून देतात. जर तुम्ही 2023 या वर्षात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर या टॉप म्युचुअल फंड योजनाची लिस्ट सेव्ह करा.
क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 43.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.58 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
बँक ऑफ इंडिया मॅन्युफॅक्चरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 29.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.41 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 28.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.33 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.
कोटक इन्फ्रास्ट्रक्चर अँड इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 26.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.19 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
इन्वेस्को इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 26.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.16 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 25.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.12 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रा म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 25.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.11 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 25.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.11 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
IDFC इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 24.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.06 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 23.52 टक्के परतावा कमवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.01 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.