कोरोना धास्ती: पेट्रोल पंप बंद होण्याच्या अफवा; नागपूरमध्ये लोकांची पेट्रोलसाठी झुंबड
नागपूर, १९ मार्च: मुंबई आणि उल्हासनगरमध्ये करोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. या दोन्ही करोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवले तर हे शक्य होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सदर बैठकीत राज्यातील शासकीय कार्यालय एक दिवसाआड पध्दतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस आणि मेट्रो या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी या क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, जनतेने जीवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आणि सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र असं असताना देखील आणि पेट्रोलपंप सारख्या महत्वाच्या विषयांना सरकारने वगळलेलं असताना देखील काही शहरांमध्ये अफवा पसरल्याने वाहन धारकांनी पेट्रोलपंपांवर झुंबड करण्यास सुरुवात केली होती. स्वतः नागपूर पोलिसांनी देखील त्याबतात ती अफवा असल्याचं सांगितलं, मात्र लोकांनी पेट्रोलपंपावर झुंबड करणं थांबवलं नाही.
Petrol Pumps shall not remain closed.
All essential commodity stores shall remain open. Avoid Panicking.#NagpurPolice#AlwaysThere4U pic.twitter.com/1xMZUDu3Hf— Nagpur City Police (@NagpurPolice) March 18, 2020
नागपूरच्या जनतेला सूचित करण्यात येते की,
सर्व जीवनावश्यक वस्तू म्हणजेच औषध दुकाने, पेट्रोल पंप, फळे-भाजीपाला, किराणा साहित्य व दैनंदिन लागणाऱ्या आवश्यक वस्तू या सर्व आस्थापना / दुकाने सुरू राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी 0712- 2561222, 2561103 किंवा 100 वर
संपर्क साधावा. https://t.co/lnW93IU8LP— Nagpur City Police (@NagpurPolice) March 18, 2020
News English Summery: In order to combat corona vigor the infection must be reduced. This is going to be possible if the crowd gets control. Chief Minister Uddhav Thackeray had convened a meeting for this. Many important decisions were taken at that meeting. At this meeting, the government offices in the state will continue on a day-to-day basis, with an average of 5 percent employees. Besides, railways, ST buses, private buses and the metro have also been advised to try to operate this capacity at 50 per cent. Meanwhile, the Chief Minister urged the people not to stock up on essential commodities, food grains and medicines. There is no reason to panic as the supply of essential commodities in the state is sufficient and smooth. However, despite the rumors spread in some cities, vehicle holders had begun to flock to petrol pumps, even though important issues like petrol pumps were excluded by the government. Nagpur police themselves said that there were rumors, but the people did not stop the petrol pump.
News English Summery: Story Peoples are making rush on Petrol pumps even no banned over Petrol Pumps in Maharashtra News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा