2 May 2025 10:09 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-166

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
फेब्रुवारी २०१६ मध्ये अरुणाचल प्रदेशचे ८ वे मुख्यमंत्री म्हणून …….यांनी शपथ घेतली आहे.
प्रश्न
2
…………. सरकारच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात प्याडीमरी व्यंकटा सुब्बाराव यांचे नाव भारताचे राष्ट्रीय प्रतीज्ञाकर्ते म्हणून देण्यात आले आहे.
प्रश्न
3
बँक व्यवस्थापनात बदल घडवून आणणारी ‘सात कलमी इंद्रधनुष’ कार्यक्रमाची घोषणा २०१५ मध्ये ……… यांनी केली आहे.
प्रश्न
4
इजिप्तमधील सुएझ कालव्याचा २०१५ मध्ये झालेल्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमास भारताच्या वतीने ……..हजर होते.
प्रश्न
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयलेंड दौऱ्यात डल्बीन येथे त्यांचे स्वागत करणारे तेथील पंतप्रधान ……….
प्रश्न
6
२०१६ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोर्ट चित्रपटाचे दिग्दर्शक …….आहेत .
प्रश्न
7
१४ सप्टेंबर २०१५ रोजी जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार सुलभ व्यापार करण्यासाठी आणि उद्योगासाठी महाराष्ट्र राज्य भारतात ………क्रमांकावर आहे.
प्रश्न
8
जागतिक बँकेच्या सन २०१५ मधील कर्ज सांख्यिक अहवालानुसार परकीय कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण …………..या देशाचे भारतापेक्षा कमी म्हणजे ९.५ टक्के इतके आहे.
प्रश्न
9
फेब्रुवारी २०१६ मध्ये उत्तर प्रदेशचे लोकायुक्त पदी ………यांची नेमणूक करण्याची घोषणा करण्यात आली .
प्रश्न
10
२०१५ मध्ये चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी ……….या ठिकाणी भरविण्यात आले ?
प्रश्न
11
१९ वर्षाखालील १२ व्या युवा विश्वचषक स्पर्धा २०१८ मध्ये ………. या देशात होणार आहे.
प्रश्न
12
२०१६ मध्ये झालेली आशिया कप-टी -२० क्रिकेट स्पर्धा ……..होती.
प्रश्न
13
सन २०१५ मधील महिला दुहेरी मधील ……… ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा विजेत्यांमध्ये सानिया मिर्झा हिचा समावेश आहे.
प्रश्न
14
राष्ट्रीय युवा धोरण २०१४ नुसार युवकाचा वयोगट ……….. आहे .
प्रश्न
15
केंद्र सरकारने लैंगिक छळा संदर्भात जुलै २०१५ मध्ये निर्देश जरी केले आहे. खालीलपैकी योग्य विधान निवडा. अ) पिडीत महिला कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची पगारी रजा ब) प्रत्येक खात्यात, विभागात, संस्थांमध्ये लैंगिक छळाविरोधी तक्रार समिती स्थापन करण्यात आली. क) छळाबाबत तीन महिन्यांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे.\ ड) पुरुष कर्मचाऱ्यांच्या पगारातून दंड कापून तो पीडित महिलेला मिळणार. इ) यामध्ये विशाखा खटल्यात दिलेल्या निकालाचा आधार घेतला आहे.
प्रश्न
16
युनोच्या जनरल असेब्लीने आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ………. दिवस साजरा करण्याचे घोषित केले.
प्रश्न
17
मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या सहकार्याने होणारे मेळघाटातील डिजिटल व्हिलेज ……..
प्रश्न
18
दि. २७ ऑगस्ट २०१५ रोजी पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत स्थापित झालेल्या २५ वा भारतीय उपग्रह ………..
प्रश्न
19
१५ ऑगस्ट २०१५ रोजी भारताच्या ६९ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला लाल किल्ल्यावरून काय ………. म्हणून संबोधित केले.
प्रश्न
20
केंद्र शासनाने पाणी पुरवठा , सार्वजनिक स्वच्छता, मलिन:सारण, मलव्यवस्थापन आणि पर्जन्यजल वहिन्या उभ्या करण्यासाठी महाराष्ट्रातील ४३ शहरात राबविण्यात येणारे अभियान ……..आहे ?
प्रश्न
21
………. या चित्रपटाला सन २०१६ च्या ऑस्कर अवार्डसाठी नॉमिनेशन करण्यात आले.
प्रश्न
22
२०१५ चा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या विजेत्या खेळाडूचे ……..काय .
प्रश्न
23
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ. कमल किशोर गोयंका यांना बिर्ला फाउंडेशन ………सन्मान प्राप्त झाला.
प्रश्न
24
वेनु रुनी हा फुटबॉल खेळाडू …….. या देशाचा खेळाडू आहे .
प्रश्न
25
२०१६ च्या अर्थसंकल्पनात ……… दोन नवीन उपकराचा समावेश केला आहे .अ)कृषी कल्याण उपकर ब) आर्थिक विकास उपकरक) पायाभूत सुविधा उपकर ड) संरक्षण उपकर

राहुन गेलेल्या बातम्या