6 May 2025 6:50 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 74 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पाच अंकी सर्वात मोठी संख्या व चार अंकी सर्वात मोठी संख्या यातील फरक किती?
प्रश्न
2
‘ता स च य म क सु’ या अक्षरांपासून अर्थ पूर्ण शब्द बनल्यास त्यांच्या मधले अक्षर कोणते?
प्रश्न
3
नदीच्या गाळामुळे जमीन ……. होते.
प्रश्न
4
महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली?
प्रश्न
5
जसे लो. टिळक तसे ……. कर्वे.
प्रश्न
6
१/४ मध्ये १/४ तीन वेळा मिळविले तर उत्तर किती येईल?
प्रश्न
7
एका आयताकृती बागेची लांबी ८० मी. व रुंदी ७० मी. आहे, बागेला ३ पदरी तारेचे कुंपण करण्यास दर मीटरला ३ रुपया प्रमाणे किती खर्च येईल?
प्रश्न
8
कळसुबाई शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
9
काझीरंगा अभयारण्य …… साठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
10
सिमेंट उद्योगांमध्ये ……. या खनिजाचा उपयोग होतो.
प्रश्न
11
‘उदय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
12
१ ते १०० या संख्या मध्ये २१ वेळा येणारा अंक कोणता?
प्रश्न
13
‘निसर्गातून मला अनुभव मिळाला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा?
प्रश्न
14
चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
15
एका वर्षी शिक्षकदिन मंगळवारी आला तर बालकदिन कोणत्या वारी येईल?
प्रश्न
16
हरिणासारखे डोळे असणारी ……
प्रश्न
17
पुढील वाक्यात किती सर्वनामे आली आहेत?‘आम्ही जेवण करतो, तू शाळेत जा’.
प्रश्न
18
५५० सें.मी लांबीच्या वायरला १० ठिकाणी तोडले व समान आकाराचे भाग केले तर प्रत्येक भागाची लांबी किती राहिल?
प्रश्न
19
‘खजील होणे’ या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
20
८*४* या चार अंकी संख्येत ताऱ्यांच्या जागी समान अंक आहेत. त्याच्या स्थानिक किंमतीत अंतर ६९३ आहे. तर ताऱ्यांच्या जागी कोणता अंक असेल?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाने ‘कुसुमाग्रज’ या नावाने लेखन केले आहे?
प्रश्न
22
‘दिर्घोद्योगी’ या शब्दाचा समूह कोणता?
प्रश्न
23
‘लखीना पॅटर्न’ खालील पैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
24
अहमदनगर येथील तुरुंगात पंडित नेहरू यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
प्रश्न
25
डॉ. रजनीकांत आरोळे यांना कोणता पुरस्कार मिळाला.
प्रश्न
26
किताब, किणकिणी, किनारा, किडा हे शब्द शब्दकोशाप्रमाणे लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल?
प्रश्न
27
पुढीलपैकी एकेकांचा मोठ्याकडून लहानाकडे असा कोणता क्रम योग्य आहे?
प्रश्न
28
५००० मि. मी. म्हणजे किती सेंटीमीटर = ?
प्रश्न
29
नुकतीच आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेग असलेल्या ……. क्षेपणास्त्राची चाचणी गोवा येथून करण्यात आली.
प्रश्न
30
भंडारदरा धरणाचे मुळचे नाव काय?
प्रश्न
31
‘एव्हरेस्ट’ सैर करणारा भारताचा सर्वात तरुण एव्हरेस्टवीर कोण?
प्रश्न
32
खालील वाक्यातील विराम चिन्ह ओळखून योग्य पर्याय लिहा.‘तुमच्यापैकी कोणी गोष्ट सांगणार असेल तर त्यांनी सांगावी’.
प्रश्न
33
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
34
नुकत्याच पाकिस्तानातील निवडणुकीत विजयी झालेल्या नवाज शरीफ यांच्या पक्षाचे नाव …….. हे आहे.
प्रश्न
35
भारतात दर …. वर्षांनी पशुगणना केली जाते.
प्रश्न
36
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
37
महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालखंडात पडणारा पाऊस अरबी समुद्रावर येणाऱ्या ….. मोसमी वाऱ्यांपासून पडतो.
प्रश्न
38
विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते?
प्रश्न
39
एका चौरसाकृती बागेभोवती तारेचे आठ वेढे घेण्यास १००० मी. तार लागते, तर त्या बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी किती?
प्रश्न
40
पितळाची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून बनवलेली असतात?
प्रश्न
41
खालीलपैकी मोठ्यात मोठी मुळ संख्या कोणती?
प्रश्न
42
स्टेनलेस स्टीलमध्ये पुढीलपैकी कुठला धातू नसतो?
प्रश्न
43
‘नागपूरला संत्री मिळतात’ यापैकी पूर चा अर्थ कोणता?
प्रश्न
44
७५३१, ५७१३, ७३१५, ७५१३, ७३५१, या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या तर उजवीकडून पहिली संख्या कोणती येईल?
प्रश्न
45
नुकत्याच अहमदनगरचे भेंडा उपकेंद्र कुकाणा PHC चे  ……. ए. एन. एम. यांना फ्लोरिंस नाईटिंगल पुरस्कार मिळाला.
प्रश्न
46
……येथे टेक्स्टाईल हब उभारण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री यांनी केली.
प्रश्न
47
एका आयताची परिमती ३६ सें. मी. आहे, तर त्याची लांबी खालीलपैकी कोणती असू शकणार नाही?
प्रश्न
48
खालीलपैकी वनस्पतीपासून काय मिळते?
प्रश्न
49
ओल्या कचऱ्यापासून काय मिळवितात?
प्रश्न
50
विमानाच्या समूहाला काय म्हणतात?
प्रश्न
51
इष्टिकाचितीला ……. शिरोबिंदू व …… कडे असतात.
प्रश्न
52
पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात?
प्रश्न
53
खालीलपैकी आऊट – पूट डिव्हाईस कोणते?
प्रश्न
54
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग (रा. म.) महाराष्ट्रातच सुरु होता आणि महाराष्ट्रातच संपतो.
प्रश्न
55
३७ नंतरची १० वी सम संख्या कोणती?
प्रश्न
56
वायव्य ही उपदिशा …….. या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान आहे.
प्रश्न
57
आज बलिप्रतिपदा, उद्या ……..
प्रश्न
58
खालीलपैकी सर्वात लहान परिणाम कोणते?
प्रश्न
59
‘पाणी’ या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?
प्रश्न
60
‘समुद्र’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द …… हा आहे.
प्रश्न
61
‘ताकास तूर लागू न देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
प्रश्न
62
क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने महाराष्ट्रापेक्षा मोठे राज्य कोणते?
प्रश्न
63
४१९/८ या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात ….. हे रुपांतर होईल.
प्रश्न
64
शिवरायांच्या लष्करातील पायदळाशी संबंधित पुढीलपैकी काय बरोबर नाही?
प्रश्न
65
‘र मा दा म ले’ या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनतो त्याच्या अर्थ खालीलपैकी कोणता?
प्रश्न
66
२ तास, २ मिनिटे व १३ सेकंदाचे किती सेकंद होतात.
प्रश्न
67
पुण्यात ‘लाल महल’ …….. यांनी बांधला.
प्रश्न
68
खालीलपैकी लिप वर्ष कोणते?
प्रश्न
69
भोरप्या (Bhorpya) डोंगरावर शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला?
प्रश्न
70
चौरसाची परिमिती त्याच्या लांबीच्या …… पट असते.
प्रश्न
71
4 × 9 – 6 Δ 9 × 5 – (8+7) = ?
प्रश्न
72
Question title
प्रश्न
73
एका वर्तुळात किती त्रिज्या काढता येतील?
प्रश्न
74
एक वाॅटर बॅग १७ रु. ५० पैशाला आहे तर ११ वाॅटर बॅगांची किंमत काय?

राहुन गेलेल्या बातम्या