6 May 2025 7:10 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती अमरावती शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे.
प्रश्न
2
खालीलपैकी वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा.‘खोड मोडणे’
प्रश्न
3
खालील वाक्यात किती नामे आहे हे ओळखा?बैल व रोड हे शेतकऱ्याला उपयुक्त प्राणी आहेत.
प्रश्न
4
मार्च २०१४ मध्ये मलेशिया एयरलाईन्सचे बेपत्ता झालेले विमान कोणते?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
प्रश्न
6
खालील वाक्यांत योग्य ते बदल करून वाक्यातील क्रियापदाऐवजी ‘आवड’ चा उपयोग करून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.‘मी धडा वाचते’
प्रश्न
7
‘सनातनी’ याच्या उलट अर्थी शब्द कोणता?
प्रश्न
8
तीन अंकी सर्वात लहान विषम संख्या व तीन अंकी सर्वात मोठी सम संख्या यातील फरक किती?
प्रश्न
9
मराठीबरोबरच विधार्भात कोणती भाषा बोलली जाते?
प्रश्न
10
योग्य जोडी ओळखा?
प्रश्न
11
७, २, ०, ९ आणि ५ हे अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून सर्वात लान्हान पाच अंकी सम संख्या तयार करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
12
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
प्रश्न
13
समूहादर्शक शब्दाच्साठी योग्य शब्द ओळखा. थवा कुणाचा?
प्रश्न
14
रिक्त जागा भरा.गेले चार दिवस पावसाची ______ असल्यामुळे घराबाहेर पडता आले नाही.
प्रश्न
15
खालील वाक्यात किती नामे आहे ते ओळखा?‘धैर्य व शौर्य हे दोन गुण महत्वाचे’
प्रश्न
16
खालील शब्दसमूहाबदल कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
17
प्रभाकर सुरेशपेक्षा मोठा आहे, प्रभाकरपेक्षा सुधीर लहान आहे. सुरेश सुधीरपेक्षा मोठा आहे, त्या तिघांतील सर्वात लहान कोण?
प्रश्न
18
रिकाम्या जागा भरा.कोराद्यांचा _____ करून खाणे.
प्रश्न
19
एका चौरसाकृती बागेत बाजूची लांबी २०० मीटर आहे. पियुष हा बागेभोवती रोज ५ फेऱ्या घालतो, तर तो रोज किती अंतर चालतो?
प्रश्न
20
महाराष्ट्रातील बराचसा भू-भाग ____ या अग्निजन्य प्रकारच्या खडकापासून बनलेला आढळतो.
प्रश्न
21
योग्य जोड्या लावा.Question title
प्रश्न
22
१ ते १०० या संख्यामध्ये पुढील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
23
‘रामाय स्वस्ति रावणांय स्वस्ति’ या म्हणीचा अर्थ शोधा?
प्रश्न
24
खालील वाक्यातील वर्तमानकाळी करण्यासाठी योग्य पर्याय निवड.सुधा बाबांना पत्र ________
प्रश्न
25
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळख.
प्रश्न
26
एक बस नागपूरहून अमरावतीला ३तस ३५ मिनिटात पोहोचते. परतीच्या पावसाला त्या बसला तेवढाच वेळ लागतो, तर नागपूरहून अमरावतीला जाऊन येण्यासाठी किती वेळपर्यंत प्रवास करावा लागेल?
प्रश्न
27
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव काय आहे?
प्रश्न
28
खालील बाबींचा विचार करा.१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने अकोला महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे.२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
प्रश्न
29
खालील ठळक अक्षरांतील शब्दांचे अनेकवचनी रूप शोधा.‘गायक’
प्रश्न
30
पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?
प्रश्न
31
खालील वाक्यातील अधोरेखित नामऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल.मुले सहलीला गेला. मुले आनंदात परत आली.
प्रश्न
32
वर्धा नदीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी कोणती?
प्रश्न
33
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
34
खालील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
35
महाराष्ट्रातील _____ येथे सर्वात जास्त पाऊस पडतोय
प्रश्न
36
खालील बाबींचा विचार् करा.१) महाराष्ट्र जिल्हा परिषदांची स्थापना १९६२ मध्ये करण्यात आली.२) जि. प. अध्यक्ष आपल्या राजी माने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देतात३) तालुक्यातील जि. प. सदस्यांच्या दुप्पट पंचायत समिती सभासदांची संख्या असते.
प्रश्न
37
पुढीलपैकी योग्य क्रम असणारा गट कोणता?
प्रश्न
38
पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन, लायबेरिया व गिनी या देशांत _____ साथीचा भयावह प्रकोप झाला असून या विषाणुच्या धुमाकुळाला आळा घालण्यासाठी सिएरा लिओन सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच जाहीर केली असून, या विषाणुंची बाधा झालेल्या भागांना इतर भागांपासून अलग ठेवण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
प्रश्न
39
खालील बाबींचा विचार करा.१) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८५ मध्ये झाली.२) अमरावतीमधील प्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ची स्थापना १९१२ मध्ये झाली.
प्रश्न
40
खालीलपैकी सर्वनाम ओळखा.
प्रश्न
41
४०५ या संख्येला ४७ ने गुणावयास सांगितले होते, परंतु एका विद्यार्थ्याने मात्र ४७ ऐवजी ७४ ने गुणले, तर त्याचे  गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त होईल
प्रश्न
42
पुढील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
प्रश्न
43
पुढील पर्यायापैकी योग्य जोडी कोणती?
प्रश्न
44
खालीलपैकी वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा-पाणी पाजणे
प्रश्न
45
पुढीलपैकी नवनिर्मिती ‘तेलंगणा’ राज्याबद्दल कोणते विभान चुकीचे आहे.
प्रश्न
46
पुढीलपैकी कोकणातील नदी कोणती?
प्रश्न
47
पुढीलपैकी पाण्याविषयीची योग्य घोषणा कोणती?
प्रश्न
48
‘दार’ हा प्रत्यय पुढील कोणत्या शब्दाला गैरलागून आहे?
प्रश्न
49
महानगरपालिका हि ____ यासाठी जबाबदार आहे.१) मार्ग व उडान पुलांची निर्मिती व अंमलात आणणे.२) स्वच्छता आणि आरोग्याची देखभाल.३) सागर किनाऱ्यांची सुरक्षित.
प्रश्न
50
खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा.

राहुन गेलेल्या बातम्या