6 May 2025 7:03 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती पेपर २०१५

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील दिलेल्या प्रत्येक शब्दांपुढे चार पर्यायी शब्द दिले आहे. त्यापैकी तीन शब्द मूळ शब्दाचे समानार्थी शब्द असून एक शब्द भिन्न आहे तो ओळख?अग्नी
प्रश्न
2
DANGER,ANGERD,?,GERDAN,ERDANG
प्रश्न
3
समूहदर्शक शब्द ओळखा.केलेले उपकार न जाणारा.
प्रश्न
4
पाऊस पडून गेल्यावर इंद्रधनुष कोठे दिसतो?
प्रश्न
5
खाली काही शब्द दिले असून त्यांपुढे त्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडा.शुक्ल:
प्रश्न
6
खाली काही वाक्प्रचार दिले आहे. त्यांचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.अवदसा आठवणे
प्रश्न
7
महाराष्ट्रातील देहू – आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठवर वसलेले आहे?
प्रश्न
8
समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
9
पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे ______
प्रश्न
10
चतुर्भुज होणे _______
प्रश्न
11
राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी खालीलपैकी कोण शपथ देतो?
प्रश्न
12
खालील पैकी कोण तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते?
प्रश्न
13
मागील कालखंडाच्या धावता आढवा घेणे ______
प्रश्न
14
“सूर्य पश्चिमेला मावळतो” या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
15
“क्रायोजेनिक तंत्रज्ञान” खालीलपैकी कशाशी निगडीत आहे?
प्रश्न
16
तीन बाजूनी पाणी असलेला प्रदेश  _____
प्रश्न
17
कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारताच्या इतर भागातही भाषावार प्रांंतरचनेच्या मागाणीने मुळ धरले व संघर्षाचे भाषा केली गेली?
प्रश्न
18
मडक्यांची _____
प्रश्न
19
शुभमकडे ४००० रुपये होते. तो पहिल्या दिवशीशिल्लक रकमेच्या एक चतुर्थाश खर्च करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा शिल्लक रकमेच्या एक चतुर्थाश खर्च करतो. तर त्याच्याकडील शिल्लक रक्कम किती?
प्रश्न
20
षट्कर्णी होणे
प्रश्न
21
एका नावेमध्ये १२ व्यक्ती हजर होत्या. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा आलिंगन दिले तर एकुण किती आलिंगने होती?
प्रश्न
22
खालील शब्दातून भिन्न लिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
23
सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा मान इंदिरा गांधी यांच्याकडे जातो, तर सर्वाधिक काळ  राष्ट्रपतीपद  भूषविणारी व्यक्ती म्हणून  _____  यांचा उल्लेख करावा लागतो.
प्रश्न
24
अस्मिताने एक नेकलेस १०% नफ्याने विकला तिने २५% नफ्याने तो नेकलेस विकला तर तिला ४५ रुपये अधिक मिळाले असते तर त्या नेकलेसची खरेदी किमत किती?
प्रश्न
25
खाली काही शब्द दिले असून त्याच्यापुढे त्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दांचे काही पर्याय दिले आहे. त्या पैकी योग्य पर्याय निवडा.विदुषी:
प्रश्न
26
२४ वस्तूंचे खरीदी किंमत १८ वस्तूंच्या विक्रीच्या किमती किती आहे. तर शेकडा नफा किती?
प्रश्न
27
‘चांदण्या लुकलुकत आहेत’ या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
28
स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे अंग्रेज गव्हर्नर जनरल कोण होते?
प्रश्न
29
दिलेल्या पर्यायातून पुढील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा. ५, १०, १७, २७, ३७, ५०
प्रश्न
30
८ माणसे एक काम २४ दिवसात करतात तर तेच काम १० माणूस किती दिवसात करतील?
प्रश्न
31
“फ्” हे कोणत्या प्रकाराचे व्यंजन आहे?
प्रश्न
32
पुढे प्रत्येक म्हणीच्या खाली दुसऱ्या चार म्हणी दिल्या आहेत. त्यापैकी अर्थाच्यादृष्टीने मुळ म्हणीशी जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा.असतील शिते तर जमतील भुते
प्रश्न
33
नाचता येईन अंगण वाकडे
प्रश्न
34
“चितगाव कटाचे” नेते आणि मास्तरदांं नावाने ओळखले जाणारे चितगाव कटाचे प्रमुख ______
प्रश्न
35
भारताच्या _____ भागात उन्हाळ्यात कमी वायूदाबाचे केंद्र निर्माण होते .
प्रश्न
36
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
37
एका व्यक्ती कडे बोट दाखून एक माणूस एका स्त्री ला म्हणाला, “त्याची आई हि तुझ्या वडिलांची एकुलती मुलगी आहे” स्त्रीचे त्या व्यक्तीशी असलेले नाते काय?
प्रश्न
38
आग विझविण्यासाठी कोणता गॅस वापरतात.
प्रश्न
39
_____ या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकुण क्षेत्रापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे.
प्रश्न
40
नेपाळमधील भूकंपानंतर भारताने जे मदत व बचाव मोहीम घेतली त्याचे नाव काय होते?
प्रश्न
41
खालीलपैकी सन २०१७ च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता संघ कोणता?
प्रश्न
42
३०० आणि २०० मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्र्मे ६०,४० या वेगाने परस्परांना किती वेळात ओलांडतील?
प्रश्न
43
“कथकली” हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
प्रश्न
44
संत रामदासाचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
45
खालीलपैकी कोणत्या संताच्या ओव्या गुरुगंथसाहिब मध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आहे?
प्रश्न
46
“ई-ऑफिस” प्रणाली राबविणारा महाराष्ट्र राज्यातील पहिली जिल्हा कोणता?
प्रश्न
47
एका सांकेतिक भाषेत GHAZALS=६०५१५३४  आणि MUSIC=२७४८९ तर SILICA=?
प्रश्न
48
लोकमान्य टिळक लिखित “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता.
प्रश्न
49
“निष्फळ” या शब्दाचा अचूक विग्रह कोणता?
प्रश्न
50
गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद उभारणीचे काम कोण करते?

राहुन गेलेल्या बातम्या