6 May 2025 7:10 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती भंडारा शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भराडी देवीच्या जत्रेला पुष्कळ लोक होते. या वाक्यातील संख्याविशेषणाच्या प्रकार कोणता?
प्रश्न
2
११  ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
प्रश्न
3
एका प्राणी संग्रहालयात मोर व हिरणे यांची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या १४४ आहे तर त्यापैकी मोर व हिरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
प्रश्न
4
दिलेल्या भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
5
‘शुंभ’ या अलंकारिक शब्दाचा अर्थाचा अचूक पर्याय कोणता?
प्रश्न
6
सोडवा :Question title
प्रश्न
7
भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात?
प्रश्न
8
दुपारच्या ३.२५ वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
प्रश्न
9
मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात?
प्रश्न
10
‘तम’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
11
मोतीबिंदू _____ यातील दोषामुळे होतो.
प्रश्न
12
‘बोका’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द खालीलपैकी कोणता?
प्रश्न
13
सुंदरबन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
14
पृथ्वी आपल्या आसाभोवती _____ फिरते.
प्रश्न
15
उज्ज्वल या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय कोणता?
प्रश्न
16
एका संख्येचा शेकडा २ म्हणजे १२ तर ती संख्या कोणती?
प्रश्न
17
एका परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा दोन्ही विषय घेतले. ६५.८ टक्के विध्यार्थांनी भौतिकशास्त्र ५९.२ टक्के विध्यार्थांनी गणित घेतले,  जर एकूण २००० विध्यार्थी असतील तर दोन्ही विषय किती विद्यार्थ्यांनी घेतले?
प्रश्न
18
एका नावेत सरासरी २५ कि.ग्रॅ. वजनाचे ४० मुले बसलेली आहेत. नावाड्यांसह सर्वची सरासरी वजन २६ कि.ग्रॅ. आहे; तर नावाड्याच्या वजन किती?
प्रश्न
19
रामची पाच विषयातील गुणांची सरासरी ६०.६ असून उरलेल्या दोन विषयात त्याला १७३ गुण मिळाले तर त्याची सात विषयातील गुणांची सरासरी किती?
प्रश्न
20
‘भैरूची गाय गवत खाते’ या वाक्यातील विधेय विभाग कोणता?
प्रश्न
21
भारतीय राज्य घटनेतील _____ हि कलमे स्वातंत्र्याच्या अधिकाराशी निगडित आहेत.
प्रश्न
22
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ केंद्र _____ येथे सुरु केले.
प्रश्न
23
पाण्याची एक टाकी एका नळाने ६ तासात भरते तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने ४ तासात संपूर्ण रिकामा होते. जर दोन्ही नाळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
प्रश्न
24
२९.७९१या संख्याचे घनमूळ किती?
प्रश्न
25
घटक राज्याच्या राज्यपालकाची नियुक्ती कोण करतो?
प्रश्न
26
लेकरू या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
प्रश्न
27
१५ फेब्रुवारी २००८ रोजी शुक्रवार होता तर त्या महिन्यात कोणता वार ५ वेळा येतो?
प्रश्न
28
दिलेल्या पर्यायांपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
29
दिएगो गार्सिया हे बेट कोणत्या महासागरात आहे?
प्रश्न
30
भारत सरकारचा प्रमुख कायदा विषयक सल्लागार कोण असतो?
प्रश्न
31
‘पुस्तक’ या शब्दाची विभक्ती खालीलपैकी कोणती?
प्रश्न
32
जागतिक साक्षरता दिन कोणता?
प्रश्न
33
रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल दिला जातो?
प्रश्न
34
बर्फाचे ज्यावेळी पाण्यात रूपांतर होते त्यावेळी त्याचे आकारमान _____.
प्रश्न
35
भारतीय नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष _____ होते.
प्रश्न
36
_____ हा उच्च दर्जाचा दगडी कोळशाचा प्रकार आहे.
प्रश्न
37
‘माधुरीने फुल तोडले’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
प्रश्न
38
खालीलपैकी शक्य क्रियापदाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
39
३/४ मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज ४/३ येईल?
प्रश्न
40
‘ज्याचा तळ लागत नाही’ असा या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता?
प्रश्न
41
१९२० साली मानगाव येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान कुणी भूषविले होते?
प्रश्न
42
‘ओ’ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे?
प्रश्न
43
क्रमशः ११ पासून ४० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
44
मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
प्रश्न
45
Question title
प्रश्न
46
एका संख्येचा एक पंचमांश १४ आहे. तर त्या संख्येचा ३५ टक्के किती?
प्रश्न
47
खालीलपैकी परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
48
मानवामध्ये कोणत्या इंद्रियांमध्ये पित्ताची निमिंती केली जाते?
प्रश्न
49
१५० व ३५० या दोन संख्यांचा लसावि त्यांचा मसावीच्या किती पट आहे?
प्रश्न
50
भारतीय स्टेट बँकेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदी विराजमान झालेली महिला कोण?
प्रश्न
51
खालीलपैकी कालवाचक नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
52
खालीलपैकी कर्मधारय समास असलेला शब्द कोणता?
प्रश्न
53
कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
54
‘त्याला पाण्याची भीती वाटायची’ या वाक्याचा काळ कोणता?
प्रश्न
55
खालीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते?
प्रश्न
56
महाराष्ट्राच्या भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो?
प्रश्न
57
‘तळे राखी तो पाणी चाखी’ या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्न
58
‘संकुचित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला पर्याय कोणता?
प्रश्न
59
‘राजू राकेशला रडवितो’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
प्रश्न
60
कोनेरी हंपी हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
61
खालीलपैकी कोणती पर्वतरांगा फक्त एकाच राज्यात पसरलेली आहे?
प्रश्न
62
‘माळी’ या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
प्रश्न
63
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे?
प्रश्न
64
एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना परस्परांपासून १२ मीटर अंतरावर १००२ झाडे लावले तर रस्त्याचे लांबी किती?
प्रश्न
65
एका नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज ५०/७ असेल तर ती संख्या कोणती?
प्रश्न
66
एका गटात एकूण ९० व्यक्ती आहेत त्यात ३८ चहा पितात, ४२ चहा व कॉफी पितात, इतर सर्व फक्य कॉफी पितात म्हणून कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या _____ आहे.
प्रश्न
67
पहिली संख्या दुसऱ्याच्या दुप्पट व तिसऱ्याच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी ४४ आहे तर पहिली संख्या काढा?
प्रश्न
68
रिकाम्या जागी कोणता अंक येईल?१०,५,१३,१०,१६,२०,१९,___
प्रश्न
69
विद्युत दिव्याचा शोध _____ ने लावला.
प्रश्न
70
२० रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात ८७६२५ पासून ८७६७५ पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती?
प्रश्न
71
खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता?
प्रश्न
72
१ ते १५ मध्ये संयुक्त संख्या किती आहेत?
प्रश्न
73
‘तू खाली बस’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?
प्रश्न
74
आनंदरावांनी १० टक्के तोटा सहन करून एक फ्रिज रु. ९०९०/- ला विकला तर त्या फ्रिज ची खरीदी किंमत किती होती?
प्रश्न
75
एका रकमेची २ वर्षाची रास रु. ५८०० व ५ वर्षांची रास रु. ७००० आहे. तर ती रक्कम व सरळ व्याजाचा दर किती?

राहुन गेलेल्या बातम्या