6 May 2025 7:01 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती भंडारा शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सा णा रे ला ख खा दे दे र चे त्या व री णावरील म्हणीतील दुसरे व तिसरते अक्षर घेउन अर्थपूर्ण शब्द बनेल त्याचा विरुद्धार्थी शब्द ____ आहे
प्रश्न
2
महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली?
प्रश्न
3
गटात न बसणारा पर्याय निवड.
प्रश्न
4
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी पद कोण भूषवित आहे?
प्रश्न
5
प्रश्न
6
वर्णमालेनुसार धूर, महाल,कंदील, राजवाडा या शब्दांच्या क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल?
प्रश्न
7
दोन अंकी मोठ्यात मोठी व चार अंकी लहानात लहान संख्याच्या बेरजेतून तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या वजा केल्यास उत्तर किती येईल?
प्रश्न
8
भंडारा जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेबाबत चूक विधान ओळखा?
प्रश्न
9
यंदाच्या भंडारा जिल्ह्यातील ग्रंथोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक श्री ______ यांचे हस्ते करण्यातआले.
प्रश्न
10
समान अर्थ असलेली वाक्प्रचारांची जोडी कोणती?
प्रश्न
11
विसंगत घटक ओळख?
प्रश्न
12
कोणता राजकीय पक्ष सद्य:स्थितीत भंडारा जिल्ह्याचे प्रत्यक्षपणे विधानसभेत नेतृत्व करीत नाही.
प्रश्न
13
थंड हवामान व ओलावा टिकवून ठेवणाऱ्या जमिनीत _______ चे पिक घेतले जाते.
प्रश्न
14
पुढीलपैकी अनेकवचनाचे शब्द ओळखा.
प्रश्न
15
मोठ्या भावास पत्र लिहिताना कोणता मायना लिहाल?
प्रश्न
16
१८० मी. लांबी दोरी तिची दोन्ही टोके जुळवून चार ठिकाणी कापून तिचे समाना तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा?
प्रश्न
17
विरक्ती _____?
प्रश्न
18
४२ च्या सर्व विभाजकांची बेरीज किती?
प्रश्न
19
वेगळ्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय ओळखा.
प्रश्न
20
एका समभुज चौकोनाची बाजू १२ सेमी असून, तेवढीच परिमिती असलेल्या समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू किती?
प्रश्न
21
१,४,३,०,९ हे सर्व  अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्यातील दशक व हजार स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?
प्रश्न
22
“________ पीडा” जोड जोडशब्दाचा अर्धा भाग पर्यायातून दिलेल्या शब्दापासून पूर्ण करा.
प्रश्न
23
______ जिल्हयातील ‘ इंटियाडोह’ प्रकल्पाचा फायदा भंडारा जिल्हयास होतो.
प्रश्न
24
‘काय हा अचरट माणूस आहे’ या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य असणारा अलंकारिक शब्द ओळखा.
प्रश्न
25
महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य ________ या ठिकाणी होते.
प्रश्न
26
एका स्थानि ४ किंवा ५ नाहीत अशा १ ते १०० पर्यतच्या एकूण संख्या किती?
प्रश्न
27
सोबतच्या आकृतीत रेशखंडांची संख्या किती?Question title
प्रश्न
28
३०० फुलांपैकी प्रत्येकी १५ फुलांच्या ८ माळा तयार केल्या. उरलेल्या १५ माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले द्यावी लागतील?
प्रश्न
29
साडेपाचशे किग्रॅ. ____ क्विंटल.
प्रश्न
30
शाळेच्या खोली बांधण्यास खर्च झालेल्या रकमेपैकी ३/८ भाग गावकऱ्यांनी ४/८ भाग शिक्षकांनी व राहिलेल्या ९५००रु. मुलांनी घातले तर शाळेची खोली बांधण्यात किती खर्च आला?
प्रश्न
31
‘अहमदनगर’ हा एक शब्द आहे. या शब्दापासून ____ नवीन शब्द तयार होतात.
प्रश्न
32
असा सांधा पायातील घोड्याजवळ असतो.
प्रश्न
33
जशी पाण्याची खळखळ तशी रक्ताची ______
प्रश्न
34
खालील प्रश्नातील दिलेल्या शब्दसमुहाबदल योग्य पर्याय निवडा. घरदार नसलेला.
प्रश्न
35
१ ते १०० पर्यंत ५ ने किमान २ वेळा भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहे?
प्रश्न
36
‘नाकाला तिखट झोबणे’ या वाक्प्रचाराचा चुकीच्या शब्दाच्या जागी पर्यायातील योग्य शब्द कोणता येईल?
प्रश्न
37
वर्तुळात _____ जीवा असू शकतात
प्रश्न
38
एका रांगेत शरदचा उजवीकडून १२ वा डावीकडून २३ वा क्रमांक आहे. त्या रांगेत एकूण किती मुले आहे?
प्रश्न
39
भंडारा जिल्ह्याच्या आग्नेयास _____ जिल्हा आहे.
प्रश्न
40
७ लक्ष (लाख) म्हणजे किती शतक?
प्रश्न
41
केस आठवडयातून किमान ______ धुवावेत.
प्रश्न
42
पुढे दिलेल्या कविता व कवी यांच्यातील चुकीचे जोडी ओळख.
प्रश्न
43
८४ या संख्येचा सर्वात मोठ्या व सर्वात लहान अवयवांच्या गुणाकार व बेरजेतील फरक किती येईल?
प्रश्न
44
खालीलपैकी शब्द कोढ्यामध्ये कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरांचा अनुक्रमे रिकाम्यजागी उपयोग केल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल.Question title
प्रश्न
45
‘जे नाही ते आहे असे वाटणे’ या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
46
(१६+४)*५/(४-३)= किती?
प्रश्न
47
३२५० हि संख्या अक्षरात अशी लिहाल?
प्रश्न
48
जसे घोड्यांचे शिगुर तसे शेळीचे _____
प्रश्न
49
दोन भावांच्या वयाची बेरीज ३६ वर्ष व त्यांचा व त्यांच्या वयातील अंतर १० वर्षे असेल तर त्यांची अनुक्रमे वय किती?
प्रश्न
50
आजपासून नागपुरात होणाऱ्या कृषी वसंत प्रदर्शनाची आयोजन केंद्रीय कृषी  मंत्रालयासह राज्य शासन _____ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
प्रश्न
51
आदिवासी हे डोंगरकपारीत राहणारे लोक आहेत. अधोरेखित शब्दसमूहाबद्दल एकच शब्द निवड.
प्रश्न
52
‘जय हो’ (जानेवारी २०१४ मध्ये बातमीत आलेला)काय आहे?
प्रश्न
53
गोसिखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्हातील ______ समाज जास्त बाधित झाला आहे.
प्रश्न
54
५२९४ या संख्यातील २ या अंकाच्या दर्शनी किमतीचा व ४ या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती?
प्रश्न
55
शेकरू खारीसाठी ______ अभयारण्य प्रसिद्ध आहे.
प्रश्न
56
४४४४  या शंखातील कोणत्या स्थानाचा अंक पुसून टाकला असता तयार होणारी संख्या मूळ संख्येपेक्षा चार हजाराने कमी होईल?
प्रश्न
57
_____ राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतात.
प्रश्न
58
वन डे क्रिकेटमधील सर्वात जास्त शतकाचा विक्रम या देशाच्या खेळाडू  केला आहे.
प्रश्न
59
१ ते १०० पर्यंतच्या लागोपाठ येणाऱ्या विषम संख्यांच्या किती जोड्या मूळ संख्या आहेत?
प्रश्न
60
किसुमूकडे १ रु., २ रु, व ५ रूपकयांची सामान नाणी आहेत. जर तिच्याकडे २०० रु. असतील तर तिच्याकडील एकूण नाणी किती?
प्रश्न
61
शिवाजी महाराजांपुर्वी सुमारे ____ वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते.
प्रश्न
62
धोंडीरामने लग्नच केला नाही त्याचे काय ___
प्रश्न
63
GLSV.DS चा प्रक्षेपण _____ येथून करण्यात आले.
प्रश्न
64
खालील वाक्यातील शुद्ध वाक्याचा पर्याय  क्रमांक  निवडा.
प्रश्न
65
संत व त्यांनी केलेला उपदेश – अयोग्य जोडी ओळख.
प्रश्न
66
कोणता हक्क हा शिवरायांच्या मुत्सदिगिरीचे उत्तम उदाहरण आहे.
प्रश्न
67
‘प्रतापगड’ या शब्दातील ‘ता’ अक्षरापासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
प्रश्न
68
श्यामरावने आपल्या जमिनीपैकी ४/९ भागात ऊस, १/९ भागात गहू व उरलेल्या भागात जवारी पेरली तर किती भागात ज्वारी पेरली?
प्रश्न
69
“संत गाडगेबाबांनी स्वच्छतेच मूलमंत्र दिला” या वाक्यातील उदेश ओळखून योग्य उताराचा पर्याय निवड?
प्रश्न
70
तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून ________ बनते.
प्रश्न
71
जसा विमानांचा ताफा तसा किल्ल्याचा
प्रश्न
72
उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयबाबत कायम विना अनुदानित मुक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी ______ पासून होणार आहे.
प्रश्न
73
सुजाता ३ सेकंदात एक फुल हारात ओवते, तर १०-१० फुलांचे २४ हार करण्यास तिला किती वेळ लागेल?
प्रश्न
74
प्रवासी भारतीय दिवस ______ रोजी असतो.
प्रश्न
75
‘सलील’ या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द नाही?

राहुन गेलेल्या बातम्या