6 May 2025 7:14 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती हिंगोली शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा _____ यांना सादर करतो.
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये पहिले माप दुसऱ्या मापाच्या १०० पट आहे?
प्रश्न
3
कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली?
प्रश्न
4
मुंबईत उंच इमारती आहेत. अधोरेखित शब्दाची जात कोणती?
प्रश्न
5
प्राचीनकाळी लोणार सरोवर _____ नावाने ओळखले जात होते, असा उल्लेख सापडतो.
प्रश्न
6
सन २०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या _____ आहे.
प्रश्न
7
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
8
एका मैदानात एका रेषखंडावर ४-४ मीटर अंतरावर २५ मुले उभी आहेत तर त्या रेषेची लांबी किती?
प्रश्न
9
कर्ता नेहमी प्रथमांत असतो व कर्म प्रथमांत किंवा द्वितीयात असते हि _____ प्रयोगाची खूण आहे?
प्रश्न
10
‘तोंडचे पाणी पळणे.’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालील दिलेल्या पर्यायातून निवडा.
प्रश्न
11
राजू सजू पेक्षा जास्त उंच आहे. योगेश राजू पेक्षा ७ से.मी. कमी उंच आहे. संजुची उंची उंची १४७ सेमी. आहे. तर योगेश ची उंची किती?
प्रश्न
12
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
13
कोयना धरणाऱ्या जलाशयास काय म्हणतात?
प्रश्न
14
शास्त्रीय ज्ञान _____ यावर आधारित असते.
प्रश्न
15
बादरायण संबंध असणे – म्हणजे
प्रश्न
16
७ जून रोजी गुरुवार असल्यास त्या महिन्यात ५ वेळा आलेला वर कोणता?
प्रश्न
17
समानार्थी नसलेली जोडी  निवडा.
प्रश्न
18
मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल?
प्रश्न
19
कृष्णा – वारणा या नदीची संगमस्थान _____
प्रश्न
20
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
21
दैववादी म्हणजे
प्रश्न
22
खालीलपैकी कोणत्या वृक्षा पासून चारा मिळतो?
प्रश्न
23
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
प्रश्न
24
भू-दान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
25
अकोला जिल्ह्यातील _____ या ठिकाणी संत गाडगेबाबांचा आश्रम आहे.
प्रश्न
26
‘रामाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
प्रश्न
27
‘मंजूची धाकटी बहीण खेळतांना पडली.’ उद्देश लिहा.
प्रश्न
28
धाकट्या भावाला पत्र लिहितांना कोणता मायना लिहावा?
प्रश्न
29
सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडी मधून योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
30
१८ चा सहावा विभाज्य – १६ चा पाचवा विभाज्य = कोणाचा दुसरा विभाज्य?
प्रश्न
31
भारतात शासकीय स्तरावर कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
32
अस्वलाचा खेळ करणारा गावात आला. या वाक्यातील अधोरेखित शब्द समूहबद्दल एक शब्द द्या.
प्रश्न
33
‘तुम्हाला नेहमी सुयश मिळॊ’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ सूचित करणारा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
34
एका चौरसाची परिमिती २४ सेमी. आहे असे दोन चौरस एकमेकांना जोडले असता तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती सेमी. येईल?
प्रश्न
35
नवनीत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
36
आशाचे वय १२ वर्षांपूर्वी २५ होते तर ती किती वर्षांनी ६३ वर्षाची होईल?
प्रश्न
37
महाराष्ट्रातील लांब पायाची, काटक, दुष्काळात तग धरणारी मेंढीची जात कोणती?
प्रश्न
38
बालकवी या नावाने कविता लिहिणारे कोण?
प्रश्न
39
महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरुवात कोणी केली?
प्रश्न
40
कानन या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
41
मांजराचे- पिल्लू तसा सिंहाचा काय?
प्रश्न
42
‘अवदसा आठवणे.’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
43
एका पिशवीत १४ २/५ किलो ग्राम साखर आहे आणि दुसऱ्या पिशवी मध्ये ११ ३/५ किलो ग्राम साखर आहे. तर पहिल्या पिशवीत किती साखर जास्त आहे?
प्रश्न
44
स्कर्व्ही हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
45
शेती क्षेत्रातील बेरोजगारीला _____ म्हणतात.
प्रश्न
46
१२ या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती?
प्रश्न
47
महाराष्ट्राचे मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
48
४८, ६३, ८०, २७, ३५, ३ गटात न बसणारी संख्या कोणती?
प्रश्न
49
मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख _____ येथे सापडतात?
प्रश्न
50
सुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या