6 May 2025 6:54 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती जळगाव शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कल्पवृक्ष या शलात एकूण किती व्यंजने आहेत?
प्रश्न
2
९ किग्रे. ७५० ग्रॅम साखर ५ जणांत सारखी वाटली, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल?
प्रश्न
3
भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना _____ शब्द म्हणतात.
प्रश्न
4
एका वर्गातील मुलांना प्रत्येकी २०० मिलीप्रमाणे दूध द्यावयाचे झाल्यास किटीमलीटर दूध लागेल?
प्रश्न
5
नामदेवचार्यांच्या सूचनेवरून मराठीत दृष्टांतपाठाची रचना कोणी केली.
प्रश्न
6
एका पतंगाकृती आकाराच्या बागेच्या दोन बाजू अनुक्रमे ४८ मीटर व २६ मीटर लांबीच्या आहेत. बागेसभोवती ५ पदरी तारेचे कुंपण घालावयाचे आहे. प्रतिमीटरचा तारेचा भाव १९ रुपय असल्यास कुंपण घालण्यास एकूण खर्च किती येईल?
प्रश्न
7
मेजर राजवर्धन सिंग राठोड यांस _____ येथे भरलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत रोप्य पदक मिळाले.
प्रश्न
8
५०४ मीटर तार ८ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर होईल?
प्रश्न
9
ग्रामपंचातीचे सदस्य म्हणून निवडणुकीला उभे राहण्यासाठी किमान _____ वर्ष पूर्ण हि वयाची अट आहे.
प्रश्न
10
पुढील सामासिक शब्दांत बहुव्रीही समास शोधून सांगा.
प्रश्न
11
_____ वर कोरफडी च्या गराचा औषध म्हणून उपयोग होतो.
प्रश्न
12
सूर्यकुलतील या ग्रहांना प्रत्येकी एकच उपग्रह आहे.
प्रश्न
13
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनीं वापरल्यामुळे जी शब्दचमस्कृती साधते तेव्हा कोणत्या अलंकार होतो?
प्रश्न
14
माझी आजी छान गोष्ट सांगते या वाक्यातील विधेय भागात किती शब्द आहेत.
प्रश्न
15
खालीलपैकी कोणता पदार्थ शरीराला पिष्टमय घटक पुरवितो?
प्रश्न
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये _____ हे सचिव म्हणून सरकारी आज्ञा पत्रे पाठविण्याचे काम करत असत.
प्रश्न
17
ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावरून तिसऱ्या गोष्टीची बोध होतो असा समास कोणता?
प्रश्न
18
एका माळेत १८ मणी या प्रमाणे याप्रमाणे ३२ माळा आहेत. त्यात सर्व माळातील मणी एकत्र करून प्रत्येक माळेत ८ मणी याप्रमाणे माळा केल्यास किती माळा होतील?
प्रश्न
19
खालील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा.
प्रश्न
20
उंबराचे फुल या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
21
महाराष्ट्र शासनातर्फे सन २००८ पासून कोणत्या दिवस माहिती दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
प्रश्न
22
झाडांची पाने कोणत्या ऋतूत गळतात?
प्रश्न
23
दर आठ तासांनी एका कारखान्यातील कामावरील पहारेकरी बदलतात, तर एका आठवड्यात किती वेळ तिथल्या पहारेकऱ्यांची बदली होते?
प्रश्न
24
ग्राम न्यायालय कायदा केव्हा पासून लागू झाला?
प्रश्न
25
_____ सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात?
प्रश्न
27
खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
प्रश्न
28
निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना ती मनुष्य प्रमाणे वागतात किंवा कृती असतात असे जेथे वर्णन असते तेव्हा कोणता अलंकार होतो.
प्रश्न
29
कुत्रिम पावसासाठी ढगांमध्ये _____ या रसायनाची फवारणी करण्यात येते.
प्रश्न
30
कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
31
श्री दिवाकर हि कोणत्या साहित्य प्रकारा बद्दल प्रसिद्ध आहेत.
प्रश्न
32
पाणी सुमारे _____ मिनिटे उकळले असता त्यातील रोग जंतूचा संपूर्ण नाश होतो.
प्रश्न
33
खालीलपैकी कोणत्या कराची आकारणी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही.
प्रश्न
34
पहिले मराठी कवी संमेलन कोठे भरले होते?
प्रश्न
35
मराठी भाषेत एकूण किती व्यंजन आहेत?
प्रश्न
36
_____ हे खनिज स्टेनलेस स्टील तयार करण्यासाठी वापरले जात.
प्रश्न
37
खालीलपैकी _____ हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र भारताने विकसित केले आहे.
प्रश्न
38
यथाशक्ती हा कोणत्या साहित्य प्रकारात मोडतो ते ओळखा.
प्रश्न
39
मल्लीका हि संकरित जात पुढीलपैकी कोणत्या फळ पिकाची आहे.
प्रश्न
40
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ _____ येथे आहे?
प्रश्न
41
आत्माराम रावजी देशपांडे यांच्या कोणत्या काव्य संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.
प्रश्न
42
रामाने रावणास मारले. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
प्रश्न
43
मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्येत एक मिळवून आलेल्या संख्येतून लहानात लहान चार अंकी संख्या वजा केल्यास बाकी किती राहील?
प्रश्न
44
खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती?
प्रश्न
45
एका पुस्तकातील XIV नंतरची १० पाने गहाळ झाली आहेत, तर कोणत्या पानापासून पुढील मजकूर वाचता येतो.
प्रश्न
46
रंजनाने जो गुण्य मानला तो अंजनाने गुणक म्हणून घेतला, तसेच अंजनाने जो गुण्य मानला तो रंजनाने गुणक म्हणून घेतला, तर दोघींच्या गुणाकारात कितीचा फरक पडला?
प्रश्न
47
आनंदीबाई शिर्के यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?
प्रश्न
48
खालीलपैकी कोणत्या मातीला लोम माती असेही म्हणतात.
प्रश्न
49
खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसते?
प्रश्न
50
एका डब्यात ७० रुपय आहेत. त्यामध्ये २५ पैश्यांची ७२ नाणी व उरलेल्या ५० पैश्यांची नाणी असल्यास एकूण किती नाणी आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या