6 May 2025 6:57 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती जालना शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एक किलोग्रॅम पदार्थाचे तापमान १० से. ने वाढवण्यास लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची ____ म्हणतात.
प्रश्न
2
लाजिरवाणी ठरणारी गुप्त गोष्ट – शब्दसमूहाकरिता अलंकारिक शब्द लिहा.
प्रश्न
3
‘गुलामगिरी’ पुस्तक कोणी लिहिले आहे?
प्रश्न
4
समानार्थी शब्द ओळखा – कनक
प्रश्न
5
पुढील जोड शब्दात वर्णात कोणता बदल झाला – दिग्विजय
प्रश्न
6
पुढील जोड शब्द वर्णात कोणता बदल झाला सदाचार.
प्रश्न
7
एका त्रिकोणाचे बाह्य कोन अनुक्रमे १४०° व १२०° मापाचे असतील तर तो त्रिकोण कोणावरून कोणत्या प्रकारचा आहे?
प्रश्न
8
शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा – पायापासून डोक्यापर्यंत
प्रश्न
9
मुंबई बंदरात उभ्या असलेल्या _____ या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला.
प्रश्न
10
सुवासिनी या शब्दाचा शब्द ओळखा.
प्रश्न
11
(२/५*१०/३*३/८*२)÷अ /२२=अ, तर अ =?
प्रश्न
12
निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
13
२ वर्षांपूर्वी एका गावाची लोकसंख्या १०००० होती, लोकसंख्या दरवर्षी शे. १० ने वाढते तर सध्या त्या गावाची लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
14
जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी _____ व जास्तीत जास्त _____ असते.
प्रश्न
15
भरवशाच्या म्हशीला _____
प्रश्न
16
समानार्थी शब्द ओळखा – डाव
प्रश्न
17
कांताबाई एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाल्या हे माझ्या एकट्या मुलीच्या सासऱ्याच्या मुलीचे भाऊ आहेत, तर त्या फोटोतील व्यक्ती कांताबाईचे कोण?
प्रश्न
18
रामरावांनी एक शिलाई मशीन हत्यावर खरेदी केली. प्रथम त्यांनी रोख १००० रु. दिले. उरलेले ६००० रु. पाच हप्त्यामध्ये दिले. प्रत्येक हफ्ता मागील हप्त्यापेक्षा ५० रु. कमी होतो, तर पहिल्या हप्ता किती रुपये होता?
प्रश्न
19
९०८४९५ या संख्येतील डावीकडील ९ च्या स्थानिक किमतीच्या किती पट उजवीकडील ९ ची स्थानिक किंमत आहे?
प्रश्न
20
भारतीय स्वतंत्र्य लढ्याचा योग्य क्रम ओळखा.
प्रश्न
21
समानार्थी शब्द ओळखा – जीवन
प्रश्न
22
_____ पद्धतीत लांबी मीटरमध्ये वस्तुमान किलिग्रॅममध्ये व काल सेकंदात मोजतात.
प्रश्न
23
जर केळीला सफरचंद, सफरचंदला द्राक्षे म्हटले, द्राक्षेला केळी म्हटले, आंब्याला पेरू व पेरूला संत्री म्हटले तर एकच बी असणारे फळ कोणते?
प्रश्न
24
फार काळ न टिकणारा – शब्दसमूह करीत एक अलंकारिक शब्द लिहा.
प्रश्न
25
एक  मोटर तशी ४० किमी वेगाने सकाळी ५ वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर २ तासांनी दुसरी मोटर त्याच दिशेने व त्याच ठिकाण्याहून पहिल्या दीडपट वेगाने निघाली, तर त्या दोन्ही मोटारीची भेट किती वाजता होईल?
प्रश्न
26
राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?
प्रश्न
27
गेट वे ऑफ इंडिया उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली?
प्रश्न
28
‘हुमायूननाम’ चरित्रग्रंथाचे लेखन कोणी केले?
प्रश्न
29
हळूहळू धाडून येणारा बदल म्हणजे _____
प्रश्न
30
हलवायाच्या घरावर _____ (दिलेल्या म्हणीतील रिकाम्या जागा भरा)
प्रश्न
31
आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते?
प्रश्न
32
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
33
भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इ. नि ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ ची स्थापन _____ साली केली.
प्रश्न
34
पुढील स्वरसंधी मध्ये तयार होणारा शब्द ओळखा – षट + रिपु
प्रश्न
35
जर २ ऑक्टोबर रोजी गुरुवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार ५ वेळेस येतील?
प्रश्न
36
अशी लहानात लहान संख्या शाधून काढा कि, जिला १२ ने भागले असता बाकी ५ उरते, १६ ने भागले बाकी १ उरते आणि १८ ने भागले असता बाकी ११ उरते.
प्रश्न
37
सजातीय चुंबकाच्या परस्परांपासून लाब जाण्याच्या गुणधर्माचा _____ ट्रेनमध्ये वापर झाला आहे.
प्रश्न
38
एका चौरसाचे क्षेत्रफळ ६५ चौ सेमी आहे तर, परिमिती किती?
प्रश्न
39
हत्तीरोग कशामुळे होतो?
प्रश्न
40
एका किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत ४० रु. आहे. कंपनीने त्यावर शे. १२१/२ किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले,  तर एक किलो धुण्याच्या पावडर वर किती ग्राम पावडर मोफत मिळेल?
प्रश्न
41
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात १९३० पासून दरवर्षी _____ हा दिवस स्वतंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात होता.
प्रश्न
42
पुढील मालिकेत शेवटी कोणती संख्या येईल.६, ११, २१, ४१, ?
प्रश्न
43
१९७५ साली खालीलपैकी कोणत्या नित्याने स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक आयोगाची स्थापना केली?
प्रश्न
44
जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?
प्रश्न
45
प्रयोग ओळखा – मुलाने मोर पकडला.
प्रश्न
46
भारतीय राजमुद्रांतील अशोकस्तंभाच्या चक्राच्या एका बाजूस _____ व दुसऱ्या बाजूस _____ आहे.
प्रश्न
47
किण्व (यीस्ट) सारख्या सजीवात कोणती प्रजनन पध्दती आढळते?
प्रश्न
48
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
49
‘प्रकाशवाटा’ हे पुरस्कार कोणाचे आहे?
प्रश्न
50
प्रयोग ओळखा – मुलाने वाघाला धरले.

राहुन गेलेल्या बातम्या