6 May 2025 6:55 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खाली दिलेल्या पर्यायामधून चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
2
खालीलपैकी कोणते एक द्वंद समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
3
मॅगृव्ह वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?
प्रश्न
4
हरीचे उत्पन्न शंकरच्या उत्त्पान्नापेक्षा शेकडा २५ ने जास्त आहे, तर शंकरचे उत्पन्न हरीच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे ?
प्रश्न
5
‘हरितक्रांती’ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी MS-OFFICE चा भाग नाही.
प्रश्न
7
१० क्रमवार सम संख्यांची सरासरी १११ आहे. तर सर्वात मोठी सम संख्या कोणती?
प्रश्न
8
एका शहराची आजची लोकसंख्या १५६२५० आहे, औद्योगिकरणामुळे शहराच्या लोकसंख्या वाढीचा वेग दसादशे ४ आहे, तर तीन वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या, किती असेल?
प्रश्न
9
Question title
प्रश्न
10
…….हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
प्रश्न
11
खालीलपैकी एक Internet Browse नाही.
प्रश्न
12
‘क्ष’ ही एक विषम संख्या असल्यास खालीलपैकी सम संख्या कोणती?
प्रश्न
13
……..हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
प्रश्न
14
संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या अलीकडील काळातील दोन्ही सत्यपुरुषांशी जन्मभूमी ….या एकाच जिल्ह्यातील होय.
प्रश्न
15
‘A’ आणि ‘B’ यांच्या वयांचे गुणोत्तर ३:४ असून ‘B’ आणि ‘C’ यांच्या वयाचे गुणोत्तर ५:२ आहे, जर ‘C’ चे वय ८ वर्षे असेल तर ‘A’ चे वय किती?
प्रश्न
16
खालीलपैकी एक दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीत.‘कार्यक्षम’
प्रश्न
17
225-85+467-122+390-387=?
प्रश्न
18
एका रकमेचे २ वर्षांचे सरळ व्याज ३२० रू. आणि चक्रवाढ व्याज ३३६ रू. होते. तर ती रक्कम कोणती?
प्रश्न
19
एका वर्गात १२० विद्यार्थी आहेत, पहिल्या क्रमांकाला १, दुसऱ्याला २……या प्रमाणे १२०  व्या ला १२० १२० चाॅकलेटदेण्यासाठी एकुण किती चाॅकलेट लागतील?
प्रश्न
20
‘राळेगण सिद्धी’ हे गाव…..जिल्ह्यात आहे?
प्रश्न
21
‘तिहार जेल’ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
22
Question title
प्रश्न
23
योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
24
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ २१० चौरस सें.मी. असून त्यांची उंची १५ सें.मी. आहे तर त्याचा पाया किती?
प्रश्न
25
दोन संख्यांचा मसावि ४ असुन त्यांचा लसावि २४ आहे. जर दोनपैकी एक संख्या १२ असेल, तर दुसरी संख्या किती असेल?
प्रश्न
26
एका गटातील १४ मुलांचे सरासरी वय १६.५ वर्षे आहे. त्या गटात आणखी एक मुलगा आल्याने सर्वांच्या वयाची सरसरी १६ वर्षे झाली, तर नवीन आलेल्या मुलाचे वय काय असेल?
प्रश्न
27
‘शिपाई शूर होता.’ या वाक्यातील ……शब्द विशेषण ओळखा.
प्रश्न
28
भूकंप लहरीची नोंद घेण्यासाठी वापरण्यात येणार साधन…….
प्रश्न
29
खालीलपैकी एक केंद्रीय पुरस्कृत योजना नाही.
प्रश्न
30
एका बागेत गुलाबांच्या रोपांची संख्या शे. २५ ने या वर्षी वाढली. जर या वर्षी बागेत गुलाबांची ३०२५ रोपे असतील तर गेल्या वर्षे रोपांची संख्या किती असेल?
प्रश्न
31
खालीलपैकी कोणत्या तालुक्याची सीमा आंध्र प्रदेश या राज्याशी जुळत नाही?
प्रश्न
32
महाराष्ट्राच्या सीमारेषा एकुण सहा राज्यांची संलग्न आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होणार नाही?
प्रश्न
33
खालील वाक्याप्रचाराचा अर्थ दर्शिवणारा योग्य पर्याय निवडा.‘पाणी पडणे’
प्रश्न
34
खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द दिलेल्या पर्यायामधुन निवडा.‘युवक’
प्रश्न
35
शिक्षणाचा अधिकार भारतीय संविधानाचे कलम …… प्रमाणे देण्यात येतो.
प्रश्न
36
खाली दिलेल्या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा?‘अर्थ’
प्रश्न
37
नांदेड जिल्ह्याविषयी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
38
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
39
खालीलपैकी कोणाचे नाव ‘मेरा भारत महान’ या घोषणेशी जोडावे लागेल?
प्रश्न
40
सोनाली आणि रुपाली या दोघींच्या वयांत १५ वर्षांचे अंतर आहे. ५ वर्षापूर्वी सोनालीचे वय रुपालीच्या वयाच्या ४ पट होते, तर रूपालीचे आजचे वय काय ?
प्रश्न
41
खालीलपैकी कोणता अणुविद्धुत प्रकल्प महाराष्ट्रात आहे?
प्रश्न
42
भारतात……या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला होता.
प्रश्न
43
दिलेल्या पर्यायी शब्दांमधून शब्दसमुहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा.‘स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला.’
प्रश्न
44
ठक्कर बापा यांनी ….या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
प्रश्न
45
१ ते ५० पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज सम संख्यांच्या बेरीजे पेक्षा कितीने कमी भरेल ?
प्रश्न
46
खाली दिलेल्या वाक्यात वापरलेली विरामचिन्हे……आहेत.‘आज आपण नवीन कामाला सुरुवात करूया’.
प्रश्न
47
अवतरणातील मजकूर सुरु होण्यापूर्वी …..देतात.
प्रश्न
48
आज, उद्या ही…..क्रियाविशेषण अन्वये आहेत.
प्रश्न
49
खालीलपैकी कोणता एक शब्द नपुंसकलिंगी आहे?
प्रश्न
50
प्रत्येकी १२.४० रुपये या दराने ४८ पुस्तके घेतली. ती सर्व विकून ६४५ रुपये आले. तर फायदा किती रुपये झाला?
प्रश्न
51
दिलेल्या शब्दासाठी पर्यायामधून योग्य अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.‘सजा’
प्रश्न
52
खालीलपैकी कोणता शब्द आवृत्तिदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे.
प्रश्न
53
गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात …..जवळ प्रवेश करते.
प्रश्न
54
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरलेली ‘कोयना’ ……..या नदीची उपनदी आहे.
प्रश्न
55
दिलेल्या शब्द समूहासाठी अर्थ स्पष्ट करणाऱ्या पर्यायामधून योग्य शब्द निवडा.‘शांत, सात्विक व न्यायप्रिय व्यक्ती’
प्रश्न
56
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
प्रश्न
57
Question title
प्रश्न
58
त्रिकोणाचे तीन कोन 2x°, 3x° व 4x° आहे तर x = किती ?
प्रश्न
59
श्योक, झासकर आणि गिलगिट या नद्या ……या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
प्रश्न
60
खालीलपैकी एक दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे.‘संक्षिप्त’
प्रश्न
61
‘तेजीवाला आणि मंदीवाला’ ‘BULLS & BEARS’ या संज्ञा खालीपैकी कशाची संबंधित आहेत?
प्रश्न
62
खाली दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा.‘भाजीपाला’
प्रश्न
63
एका हौदात एका नळातून पाणी सोडले असता तो भरण्यास पाच तास लागतात. त्या हौदातील पाणी सोडण्यास दोन तोट्या आहेत, त्यापैकी कोणतेही एक तोटी सोडली तर २० तासांत हौद रिकामा होतो. जर हा नळ आणि या दोन तोट्या एकाच वेळी सोडल्या तर हा हौद भरण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
64
खालीलपैकी कोणत्या एका नदीचा उगम महाराष्ट्रात आहे?
प्रश्न
65
खालीलपैकी एक दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे.‘उन्नत’
प्रश्न
66
‘बेअब्रू करणे’ या साठी योग्य वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
67
एका त्रिकोणातील कोनांची मापे ४:३:२ या प्रमाणात असतील तर, सर्वात मोठ्या कोनाचे माप किती?
प्रश्न
68
एका घनाची प्रत्येक बाजू ६ सें.मी आहे तर त्याचे घनफळ किती घनसेमी?
प्रश्न
69
भारतातील द्वीपकल्पातील खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात?
प्रश्न
70
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
प्रश्न
71
Question title
प्रश्न
72
‘घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे साहाय्यसुद्धा मोलाचे वाटते’. अशा अर्थाची म्हण निवडा.
प्रश्न
73
खालीलपैकी एक संधीचा प्रकार नाही.
प्रश्न
74
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
75
खालील पैकी दिलेल्या पर्यायामधून एकवचनी शब्द निवडा.

राहुन गेलेल्या बातम्या