6 May 2025 6:51 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका खोक्यात ४८ बाटल्या मावतात तर १६७० बाटल्यांसाठी किती खोकी लागतील?
प्रश्न
2
१ ते १० पर्यन्त दोन अंकी मूळ संख्या किती?
प्रश्न
3
‘वायस’ या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
4
जसा फुलझाडांचा ताटवा तसे वेलींचा _____
प्रश्न
5
४७, ७५, ८९१ या संख्येतील सर्वात जास्त दर्शनी किंमत असलेला अंक कोणता?
प्रश्न
6
पृथ्वीच्या पुष्ठालगतच्या वातावरणातील हवा _____ असते.
प्रश्न
7
२४ * ३ * ९ ÷ २७ + ५ = ?
प्रश्न
8
एका आयताकृती मैदानाची लांबी ५० मीटर  व रुंदी ३५ मीटर आहे. त्या मैदानाच्या केवळ लांबीच्या बाजूने चार पदरी तारेचे कुंपण करावयाचे झाल्यास किती मीटर लांबीची तार लागेल?
प्रश्न
9
महाराष्ट्रातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन _____ हे आहे.
प्रश्न
10
खालीलपैकी _____ येथे जलविद्यूत केंद्र नाही.
प्रश्न
11
प्रसन्ना रोज एक तास वीस मिनिटे व्यायाम करतो तर जून महिन्यात त्याने एकूण किती वेळ व्यायाम केला?
प्रश्न
12
महाराष्ट्रात मँगनीज प्रामुख्याने आढळणारा जिल्हा कोणता?१) नागपूर२)गोंदिया३)भंडारा४) सिंधुदुर्ग
प्रश्न
13
‘वात’ या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा.
प्रश्न
14
जशी पिकात घातलेल्या आंब्यांची अढी, तशी काजूंची _____
प्रश्न
15
१७*२ या संख्येस ४ ने निःशेष भाग जात तर * च्या जागी खालीलपैकी कोटा अंक नसेल?
प्रश्न
16
वेगळ्या अर्थाची म्हण कोणती?
प्रश्न
17
शिवरायांकडे खालीलपैकी कोणत्या परगण्यांची जहागिरी होती?१) पुणे२) सुपे३) चाकण४) इंदापूर
प्रश्न
18
महाराष्ट्रात ____ येथे मिठागरे नाहीत.
प्रश्न
19
६५०० मिमी = किती सेमी ?
प्रश्न
20
आयत व चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती ८० सेमी. असेल तर चौरसाच्या बाजूची लांबी किती?
प्रश्न
21
४ द * ५ द * ६ श = ?
प्रश्न
22
एका पेटित साडेचार डझन याप्रमाणे आंब्यांच्या १५ पेट्या दशरथरावांनी आणल्या. त्यातील ३० आंबे खराब लागले व २ डझन आंबे मुलांना वाटले, उरलेले आंबे त्यांनी घरी आणले , तर दशरथरावांनी एकूण किती आंबे घरी आणले?
प्रश्न
23
‘चमक्तार’ हा अशुद्ध शब्द अशुद्ध कसे लिहाल?
प्रश्न
24
समान माप असलेले दोन घनाकृती ठोकले परस्परांवर एका पुष्ठभागावर जोडून एक नवीन लाकडी ठोकळा तयार केला. तर त्याचा आकार कोणता असेल?
प्रश्न
25
कपिलने ० हा अंक नसलेल्या चार अंकी लहानात लहान संख्येएवढी रक्कम देणगी म्हणून दिली, तर रामने तीनअंकी मोठ्यात मोठी संख्याएवढी रक्कम देणगी म्हणून दिली. तर दोघांनी मिळून किती रक्कम देणगी दिली?
प्रश्न
26
भारत सरकारने तयार केलेल्या राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाची सुरुवात केव्हा होते?
प्रश्न
27
प्र के. अत्रे यांचे टोपण नाव काय?
प्रश्न
28
महाराष्ट्राच्या अतिपुर्वेकडील सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते?
प्रश्न
29
धान्याला बुरशी लागू नये, यासाठी काय करावे?
प्रश्न
30
६५०० मिमी = किती सेमी ?
प्रश्न
31
‘अमर धडा वाचतो’ या वाक्यात ‘वाचतो’ ऐवजी ‘वाचला’ हे क्रियापद वापरल्यास तयार होणाऱ्या वाक्य कोणता?
प्रश्न
32
गटात न बसणाऱ्या शब्दा चा पर्याय निवडा.
प्रश्न
33
प्रतिकने पुस्तकाचा ३/१७ भाग पहिल्या दिवशी, तेवढाच भाग दुसऱ्या दिवशी व ४/ १७ भाग तिसऱ्या दिवशी वाचला. उरलेले पुस्तक त्याने चौथ्या दिवशी वाचले. तर त्या पुस्तकाचा कितवा भाग प्रतिकने चौथ्या दिवशी वाचला?
प्रश्न
34
‘सिलिका’ खनिजाचे साठे _____ जिल्ह्यात आढळतात.
प्रश्न
35
खालीलपैकी कोणता शब्द ‘कौमुदी’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
प्रश्न
36
शहाजीराजे हे _____ चे गाढे पंडित होते.
प्रश्न
37
‘वाली असणे’ या वाक्प्रचारामधील ‘वाली’ चा अर्थ काय?
प्रश्न
38
खालीलपैकी भूवेष्टित समुद्र कोणता?
प्रश्न
39
२००७ साली शिक्षक दिन बुधवारी आला होता तर २००८ साली मराठवाडा मिक्त्ती संग्राम दिन कोणत्या वारी येईल?
प्रश्न
40
खालीलपैकी सर्वनाम कोणता?
प्रश्न
41
इंधनाच्या बचतीसाठी अन्न शिजवताना काय काळजी घेयावी?
प्रश्न
42
५ लाडूच्या एका पिशवीचे वजन १.४ किलोग्रॅम आहे तर अशा ८० लाडूच्या पिशव्या केल्यास त्यांच्या वजन किती होईल?
प्रश्न
43
७२०७२/९ = किती?
प्रश्न
44
‘तुरंग’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
45
केदारजवळ ५ रुपयांच्या काही व १० रुपयांच्या काही नोटा आहेत. त्याच्याजवळ एकूण ७५ रुपये असल्यास ५ रुपयांच्या नोटांची संख्या खालील पर्यायांपैकी कोणती असू शकेल?
प्रश्न
46
इष्टिकाचितीला एकूण किती पृष्ठे असतात?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान नाही?
प्रश्न
48
कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत. तेवढीच मुले प्रत्येक रांगेत १८ मुले असतील तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती?
प्रश्न
49
एका सांकेतिक भाषेत ‘धडक’ हा शब्द  ६३२ असा लिहितात व ‘पसर’ हा शब्द ५४१ असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत ‘धरपकड’ हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
50
शिवाजी राजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले?
प्रश्न
51
‘जगाला प्रेम अर्पावे’ या कवितेचे कवी कोण?
प्रश्न
52
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
53
१० जुलै या दिवशी मंगळवार असेल तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणता वार ५ वेळा येणार नाही?
प्रश्न
54
कोणत्या सणानंतर खवळलेला समुद्र शांत होतो असे पूर्वापार मानले जाते?
प्रश्न
55
खालील ४ वाक्ये वाचा व योग्य पर्याय निवडा.१. चक्रधरस्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली.२. संत ज्ञानेश्वर नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते.३. संत नामदेवांनी हिंदी भाषेतही पदे लिहिली.४. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली.
प्रश्न
56
‘सविता’ या शब्दाचा स्मार्टही शब्द लिहा.
प्रश्न
57
उद्देश व विधेय हे _____ चे दोन भाग होत.
प्रश्न
58
किती डेकाग्रॅम = १०० ग्रॅम ?
प्रश्न
59
खालीलपैकी शुद्ध वाक्यरचना कोणती?
प्रश्न
60
‘वन्दे मातरम्’ ह्या गीताने कार्यक्रमाची _____ झाली.
प्रश्न
61
सरकारकडून घोडे, हत्यारे व पगार मिळणाऱ्या घोडदळातील सैनिकास काय म्हणत असत?
प्रश्न
62
‘दिन’ या शब्दातील ‘द’ ची वेलांटी दीर्घ केल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
63
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
64
खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही?
प्रश्न
65
दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास काय म्हणतात.
प्रश्न
66
‘अथांग’ शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
67
शिवाजीराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरकारी आज्ञापत्रे पाठविण्याचे काम कोणाचे होते?
प्रश्न
68
खालीलपैकी असत्य विधान कोणते?
प्रश्न
69
दिलेले शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास योग्य पर्याय कोणता येईल?
प्रश्न
70
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
71
५५० सेमी लांबीची तार १० ठिकाणी सामान अंतरावर तोडल्यासे प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा होईल?
प्रश्न
72
२ संख्यांचा गुणाकार ६४ असून गुन व गुणक यातील फरक ० आहे तर गुण्य कोणता?
प्रश्न
73
कवी ‘अनिल’ यांचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
74
१८ बिस्कीटांचा एक पूडा याप्रमाणे ३६३६ बिस्कीटांचे किती पुडे तयार होतील?
प्रश्न
75
आपला राज्यपक्षी खालीलपैकी कोण आहे?

राहुन गेलेल्या बातम्या