6 May 2025 7:25 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती उस्मानाबाद शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र और नाही?
प्रश्न
2
खालील पर्यायांमधून निश्चित एकवचनी शब्द निवडा.
प्रश्न
3
खालील शब्दांमधून अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.
प्रश्न
4
उस्मानाबाद शहरातून खालीलपैकी कोणता महामार्ग जातो.
प्रश्न
5
पुजारी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
6
जेंव्हा एखादा वाक्यात पद्य चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्य निर्मिती होते? तेव्हा कोणत्या अलंकार होतो?
प्रश्न
7
पुढीलपैकी भूम तालुक्यातील धरण कोणते?
प्रश्न
8
महाराष्ट्रातील किती किमीचा समुद्र किनारा लागला आहे.
प्रश्न
9
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे?
प्रश्न
10
सोडवा: (१७५/५)-(३२-२७)
प्रश्न
11
सागरने आपल्या जवळील एकूण रक्कमेच्या १/४ रक्कम पुस्तकावर ३/८ रक्कम वह्यांवर, १/४ रक्कम प्रवासा साठी खर्च केली. त्याच्याजवळ आत १० रु. शिल्लक असल्यास त्याच्या जवळ एकूण किती रुपये होते.
प्रश्न
12
एका मंडळाने मिळालेला देणगीतून ५१ रुपये दराच्या २५ खुर्च्या घेते त्याच वेळी काही सदस्य ७५ रुपये दराच्या खुर्च्या घेणाऱ्या आग्रह करतात. तर त्याच किमतीत ७५ रु. दराच्या किती खुर्च्या घेता येतील?
प्रश्न
13
१२ सुतार एक काम ८ दिवसात पूर्ण करतात जर ४ सुतार वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल.
प्रश्न
14
८२*८१*८० = ?
प्रश्न
15
दोन सागरांना जोडणाऱ्या जलाशयाच्या अरुंद भागास _____ असे म्हणतात.
प्रश्न
16
_____ हि जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी आहेत.
प्रश्न
17
मुलगा संगणक हाताळतो या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
18
एका वस्तूची खरेदी किंमत २५ रुपये व विक्री किंमत १५ रुपये आहे तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती?
प्रश्न
19
दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका या दोन खंडाच्या दरम्यान _____ हा कालवा आहे.
प्रश्न
20
महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता?
प्रश्न
21
३६ चे ३०% – २८० चे १०%=८०० चे किती?
प्रश्न
22
छातीचा कोट करणे या वाक्यचाराचा अर्थ ____
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातूसदृष्य नाही.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या विस्तारित मंडळीतून ५०२०५३ हि संख्या मिळेल.
प्रश्न
25
उस्मानाबाद शहर _____ या हैद्राबाद राज्याच्या शेवटच्या राज्यकर्त्याच्या नावाने ओळखले जाते.
प्रश्न
26
‘भ्रतार’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
27
भावार्थ रामायण हि ग्रंथरचना _____ या संताने रचली आहे.
प्रश्न
28
तो गावाला जात होता या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
29
(९.६+३.९)/(०.३+०.९)=?
प्रश्न
30
साखर उद्योग नियंत्रण मुक्त करण्यासंदर्भात शिफारसी सादर करण्यासाठी केंद्र सरकारने _____यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
प्रश्न
31
सन २००१ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याचे स्त्रीलिंग गुणोत्तर (दर हजारी) किती आहर.
प्रश्न
32
उस्मानाबाद जिल्ह्याचा बहुतांश भाग _____ डोंगररांगानी व्यापलेला आहे.
प्रश्न
33
अल्काईनमध्ये कार्बन – कार्बन _____ बंध असतो.
प्रश्न
34
भारतीय राज्यघटना _____ रोजी स्वीकृत करण्यात आली.
प्रश्न
35
बंजारा लोकांच्या वस्तीला काय म्हणून संबोधले जाते?
प्रश्न
36
उस्मानाबाद जिल्ह्यातील कल्याणस्वामींचा मठ असलेले ठिकाण कोणते?
प्रश्न
37
१२०० रु. मुद्दलाचे ५ वर्षात ३६० रुपये व्याज होते तर व्याजाचा दसादशे दर किती रुपये होईल.
प्रश्न
38
पंचायतीराज मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो. (७३ वि घटना दुरुस्ती)अ- ग्रामपंचायत          ब- महानगरपालिकाक- नगरपरिषद         ड- पंचायत समितीइ- जिल्हा परिषद         फ- नगर पंचायत
प्रश्न
39
एका वर्तुळाची त्रिज्या ८ सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
40
खालीलपैकी अर्धस्वर कोणता?
प्रश्न
41
उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना भिडलेली आहे?
प्रश्न
42
Question title
प्रश्न
43
प्रश्नात दिलेल्या म्हणीच्या अर्थाची जुळणाची पर्यायातील म्हण शोधून तिचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा.बैल गेला आणि झोप केला.
प्रश्न
44
उस्मानाबाद जिल्ह्यात एकुण _____ उपविभाग (प्रांत) कार्यालये आहेत.
प्रश्न
45
१८० से. मी लांबीची सळई ४ ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणती घटना व वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत विसंगत आहे.
प्रश्न
48
आकाश निळे दिसते हा _____ चा परिणाम आहे?
प्रश्न
49
७ सेप्टेंबरला शनिवार असल्यास त्या महिन्यात खालीलपैकी कोणता वार पाच वेळी येणार नाही.
प्रश्न
50
विनोदने टोपलीतील सर्व फळे विकली. सदरच्या वाक्यातील नाम नसणाऱ्या शब्दांचा पर्याय क्रमांक खालील पर्यायांमधून निवडा.
प्रश्न
51
अकर्मक भावे प्रयोग नसलेले वाक्य निवडा.
प्रश्न
52
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे?
प्रश्न
53
१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणन यांची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न
54
खालीलपैकी कोणते संत शिवरायांच्या काळात नव्हते?
प्रश्न
55
१२० मीटर लांबीची रेल्वे एक खांब म सेकंदात ओलंडते तर त्या रेल्वे चा वेग किती?
प्रश्न
56
वाहणे या धातूपासून कोणते विशेषण होईल?
प्रश्न
57
अजिंठा येथील १६ व्या क्रमांकाचे लेणे _____ याने खोदवून घेतले.
प्रश्न
58
परवानगी शिवाय आत येऊ नये वाक्याचे संयुक्त वाक्य करा.
प्रश्न
59
क, ख, व, छ, त, थ हि कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत?
प्रश्न
60
धावणारी घावपटू धावपट्टीवर पडली.अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
61
४/२५, ७/२५, १/२५, ९/२५, १२/२५ या अपूर्णांकात किमतीने मध्यभागी येणारा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
62
मूलद्रव्यांचे वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ _____ हा होय.
प्रश्न
63
सदैव या शब्दाचा विग्रह कसा येईल
प्रश्न
64
भारतीय राष्ट्रीय पंचाग कोणत्या कालगणनेवर आधारित आहे?
प्रश्न
65
खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर वेगळे आहे.
प्रश्न
66
शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा अस्वलाचा खेळ करणारा.
प्रश्न
67
एका संख्येला ५४ ने गुणण्याऐवजी चुकून ४५ ने गुणले असता गुणाकार मूळ गुणकारापेक्षा १३२ने कमी झाला तर ती संख्या कोणती?
प्रश्न
68
उस्मानाबाद जिल्ह्यातील _____ हे गावा पानमळ्यासाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
69
मांजरा नदी उस्मानाबाद जिल्ह्याच्या ______ सीमेवरून ______ दिशेला वाहते.
प्रश्न
70
जागतिक जलदिन कोणता?
प्रश्न
71
मनिषाने एका स्थानापासून पूर्वीकडे ६ सें. मी. प्रवास केला. त्यानंतर ते उत्तरेकडे वळून ४ किमी चा प्रवास करते नंतर ती पश्चिमेकडे ३ किमीचा प्रवास करते तर आपल्या मूळ स्थानापासून मनीषा किती किमी अंतरावर आहे?
प्रश्न
72
एका आयाताची लांबी ८ सेमी असून कर्ण १० सें.मी. आहे. तर त्याची रुंदी व परिमिती अनुक्रमे _____ व _____ इतकी असेल.
प्रश्न
73
उस्मानाबादच्या आग्नेयस ______ हे राज्य आहे.
प्रश्न
74
या प्रशासकीय विभागात महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके आहेत.
प्रश्न
75
जसा किल्यांचा जुडगा, सैनिकांची पळतां, तास जहाजाचा काय?

राहुन गेलेल्या बातम्या