6 May 2025 7:26 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती उस्मानाबाद शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
“काय रे, एकटा का हसतोस?” वाक्यात किती विराम चिन्हे आहेत?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे?
प्रश्न
3
माझ्या जवळची रक्कम सुहासच्या जवळ असलेल्या रकमेच्या ३/४ च्या 2/३ पट आहे. सुहासजवळ १८० रु. असल्यास माझ्या जवळीत रक्कम किती?
प्रश्न
4
“तुमचा रेडीओ बंद आहे” अधोरेखित वाक्याची विभक्ती ओळखा?
प्रश्न
5
पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
6
१९ डिसेंबर १९६१ रोजी कोणता प्रदेश पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला?
प्रश्न
7
कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
प्रश्न
8
उपमेय हे उपमांचा हे असे जेथे वर्णन असते तेथे ….. अलंकार असतो.
प्रश्न
9
एका घनाचे घनफळ ३४३ घन सेमी. आहे, तर त्या घनचे एकूण पृष्ठफळ किती?
प्रश्न
10
Question title
प्रश्न
11
एका आयताकार सभागृहाची लांबी १८ मीटर व रुंदी १५ मीटर आहे. त्या सभागृहाच्या जमिनीवर ०.२५ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरश्या बसतील?
प्रश्न
12
कर्नाटकात जातांना शहाजींना पुणे जहागीरीची जबाबदारी कोणावर सोपवली?
प्रश्न
13
एक चाकाचा व्यास ४२ सेमी. आहे, तर ३.३ कि.मी. अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील?
प्रश्न
14
२०१२ मध्ये झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या महिला बॉक्सरचे नाव काय?
प्रश्न
15
मीना आणि गीता यांच्या वयाचे गुणोत्तर ३:५ असून त्यांच्या वयाची बेरीज ४० वर्षे आहे, तर १० वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असले?
प्रश्न
16
पुढीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?
प्रश्न
17
वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायूची गरज असते?
प्रश्न
18
एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या २१ सेमी. आहे. त्याचे घनफळ १३८६० घन सेमी. असल्यास त्या वृत्तचितीची उंची किती?
प्रश्न
19
३०० मीटर लांबीच्या ताशी ७२ किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
20
एका वर्तुळाचा परीघ ८८ से.मी. आहे, तर ह्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
21
यशोधन याचा संधीचा प्रकार कोणता?
प्रश्न
22
अ एक काम १० दिवसात पूर्ण करतो ब तेच काम १५ दिवसात पूर्ण कर्तिओ, तर ते काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
23
दौलताबाद येथील देवगिरीचा किल्ला महारष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
24
भारतातील कोणते शहर दोन राज्यांच्या राजधानीचे शहर आहे?
प्रश्न
25
सह्याद्री पर्वतरांगेस काय म्हणतात?
प्रश्न
26
भारताचे पितामह असे कोणास म्हटले जाते?
प्रश्न
27
तांबे व जस्त यांच्या संमिश्राने ५ कि.ग्रॅ. वजनाचा एक धातूचा गोळा तयार केला. जर त्या गोळ्यात ३५.५% जस्त असेल, तर त्या धातूत किती ग्रॅम तांबे असेल?
प्रश्न
28
दोन अंकी संख्यांचा गुणाकार २७०० असून त्यांचा लसावी १८० आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती येईल?
प्रश्न
29
इष्टीकाचिती आकाराच्या लोखंडी ठोकळ्याची मापे ५ सेमी., ८ सेमी. आणि १४४ सेमी. आहेत. ती इष्टीकाचिती वितळून त्याचे ३.५ मिमी., १० मिमी. व २० मिमी. मापाचे इष्टीकाचिती आकाराचे तुकडे तयार केले, तर किती तुकडे तयार होतील?
प्रश्न
30
Question title
प्रश्न
31
“राजूने उत्तम अभ्यास केला म्हणून ५त्यल उत्तन गुण मिळाले.”अधोरेखित वाक्याचा प्रयोग कोणता?
प्रश्न
32
पुढीलपैकी कोणते व्यंजन कंठ्य नाही?
प्रश्न
33
पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नाची उत्तर लिहा. घरि एकच पणती मिणमिणती म्हणू नको उचल चल लगबग ती अगणित बांधव बघ अंधारी कई रान ! भय भवती भारी चरणी जीवाणू ! भरे शिरशिरी यमदूत – न कीटक – किरकिरती ! दिवे विजेचे धनिक मंदिरी प्रकाश पाडिती परोपरी जरि स्नेहशून्य ते सदा अंतरी का करिसी तयाची शिरगणती ? अखंड नंददीपज्योती दगडी देवा सोबत करिती नच बाहेरी क्षणभरी येती अप्सरा विलासी, त्या न सती !विजेचे दिवे कुठे दिसत आहेत?
प्रश्न
34
सत्यशोधक समाजाची स्थपना कोणी केली?
प्रश्न
35
दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा :
प्रश्न
36
नॅनो कार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
37
भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
प्रश्न
38
पुढील उतारा वाचून खालील प्रश्नाची उत्तर लिहा. आलोकाबाई ही गाडगे बाबांची एकुलती एक संतती. त्यांनीही आपल्यासारखे निर्लोभ असावे असा बाबांचा आग्रह असे. आलोकाबाई चारचौघासारखी. त्यात बाळपणापासून तिची आबाळ झालेली, पुढे बाबाने डोळे फाटतील असे वैभव निर्माण केले, त्यातील काही थोडके, गरजेपुरते आपल्याला आणि मुलांनाही मिळावे असे तिला वाटत असेल तर त्यात काय वावगे होते. आलोक शेवटी सामान्य होती, नाही म्हणायला बाबांनी आपल्या पत्नीची कुंतीबाईची व्यवस्था लावली होती. बाबांनी महाराष्ट्र भर समाजप्रबोधनासाठी पायपीट केली. अशा अनेक प्रसंगातून त्यांच्या जीवनातील नाव्य फुलत गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा इंद्रथनू अनेकविध रंगांनी रंगला होता. बाबच सगळं आयुष्य कसं त्यागानं परिपूर्ण आहे.गाडगे बाबांचे संपूर्ण आयुष्य कशाने परिपूर्ण आहे?
प्रश्न
39
पंचायतराज पद्धतीचा प्रमुख उद्देश कोणता?
प्रश्न
40
तीन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज १५५ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
41
गॅस सिलिंडरची किंमत शेकडा ४० ने वाढवली. ती आणखी ३०% ने वाढवण्याचा प्रस्ताव केला तो प्रस्ताव मंजूर झाल्यास ती एकूण किती टक्के वाढ ठरेल?
प्रश्न
42
पुढीलपैकी विसंगत जोडी कोणती?
प्रश्न
43
‘ग’ ची बाधा होणे –या वाक्याचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
44
महानगरपालिकेच्या सदस्याला काय म्हणतात?
प्रश्न
45
पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे?
प्रश्न
46
“गाडी वेळेत आल्याने मी घरी लवकर पोहोचलो.” वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
47
पुढीलपैकी कोणता शब्द ‘तत्सम’ नाही?
प्रश्न
48
खालीलपैकी अपूर्ण भूतकाळ कोणते?
प्रश्न
49
“शाहाण्याला मार ……..” म्हण पूर्ण करा.
प्रश्न
50
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून पुढीलपैकी कोण ओळखले जातात?
प्रश्न
51
पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नाची उत्तर लिहा. घरि एकच पणती मिणमिणती म्हणू नको उचल चल लगबग ती अगणित बांधव बघ अंधारी कई रान ! भय भवती भारी चरणी जीवाणू ! भरे शिरशिरी यमदूत – न कीटक – किरकिरती ! दिवे विजेचे धनिक मंदिरी प्रकाश पाडिती परोपरी जरि स्नेहशून्य ते सदा अंतरी का करिसी तयाची शिरगणती ? अखंड नंददीपज्योती दगडी देवा सोबत करिती नच बाहेरी क्षणभरी येती अप्सरा विलासी, त्या न सती !अखंड नंदादीप कोणाची सोबत करत आहेत?
प्रश्न
52
पुढील उतारा वाचून खालील प्रश्नाची उत्तर लिहा. आलोकाबाई ही गाडगे बाबांची एकुलती एक संतती. त्यांनीही आपल्यासारखे निर्लोभ असावे असा बाबांचा आग्रह असे. आलोकाबाई चारचौघासारखी. त्यात बाळपणापासून तिची आबाळ झालेली, पुढे बाबाने डोळे फाटतील असे वैभव निर्माण केले, त्यातील काही थोडके, गरजेपुरते आपल्याला आणि मुलांनाही मिळावे असे तिला वाटत असेल तर त्यात काय वावगे होते. आलोक शेवटी सामान्य होती, नाही म्हणायला बाबांनी आपल्या पत्नीची कुंतीबाईची व्यवस्था लावली होती. बाबांनी महाराष्ट्र भर समाजप्रबोधनासाठी पायपीट केली. अशा अनेक प्रसंगातून त्यांच्या जीवनातील नाव्य फुलत गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा इंद्रथनू अनेकविध रंगांनी रंगला होता. बाबच सगळं आयुष्य कसं त्यागानं परिपूर्ण आहे.आबाळ होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
53
जीवसृष्टीला अपायकारक असणारी सूर्यकिरणे कोणता वायू अडवतो?
प्रश्न
54
खालीलपैकी उष्णतेचा दुर्वाहक पदार्थ कोणता?
प्रश्न
55
भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
56
गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निश्चित केले होते?
प्रश्न
57
किल्ल्यांचा …….. ?पुढीलपैकी योग्य समूहवाचक शब्द कोणता?
प्रश्न
58
आझाद हिंद सेनेचे समरगीत कोणते?
प्रश्न
59
द.सा.द.शे. १२ १/२ दराने एखाद्या रकमेचे दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?
प्रश्न
60
मधूचे वय सदाच्या वयाच्या १/३ पट आहे. १० वर्षांनंतर ते ३/४ पट होईल, तर मधूचे आजचे वय किती?
प्रश्न
61
‘घरोघर’ याचा समास कोणता?
प्रश्न
62
‘प्रल्हाद केशव अत्रे’ यांचे टोपणनाव खालीलपैकी कोणते?
प्रश्न
63
पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नाची उत्तर लिहा. घरि एकच पणती मिणमिणती म्हणू नको उचल चल लगबग ती अगणित बांधव बघ अंधारी कई रान ! भय भवती भारी चरणी जीवाणू ! भरे शिरशिरी यमदूत – न कीटक – किरकिरती ! दिवे विजेचे धनिक मंदिरी प्रकाश पाडिती परोपरी जरि स्नेहशून्य ते सदा अंतरी का करिसी तयाची शिरगणती ? अखंड नंददीपज्योती दगडी देवा सोबत करिती नच बाहेरी क्षणभरी येती अप्सरा विलासी, त्या न सती !असंख्य बांधव कसे राहत आहेत?
प्रश्न
64
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
प्रश्न
65
सिलीकॉन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखतात?
प्रश्न
66
पाण्याच्या एका टाकीची लांबी ३ मीटर, रुंदी ८ मीटर व खोली ०.५ मीटर असेल तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
प्रश्न
67
आसाम राज्याची राजधानी कोणती?
प्रश्न
68
घटसर्प रोगाचा प्रसार कशामार्फत होतो?
प्रश्न
69
पुढील उतारा वाचून खालील प्रश्नाची उत्तर लिहा. आलोकाबाई ही गाडगे बाबांची एकुलती एक संतती. त्यांनीही आपल्यासारखे निर्लोभ असावे असा बाबांचा आग्रह असे. आलोकाबाई चारचौघासारखी. त्यात बाळपणापासून तिची आबाळ झालेली, पुढे बाबाने डोळे फाटतील असे वैभव निर्माण केले, त्यातील काही थोडके, गरजेपुरते आपल्याला आणि मुलांनाही मिळावे असे तिला वाटत असेल तर त्यात काय वावगे होते. आलोक शेवटी सामान्य होती, नाही म्हणायला बाबांनी आपल्या पत्नीची कुंतीबाईची व्यवस्था लावली होती. बाबांनी महाराष्ट्र भर समाजप्रबोधनासाठी पायपीट केली. अशा अनेक प्रसंगातून त्यांच्या जीवनातील नाव्य फुलत गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा इंद्रथनू अनेकविध रंगांनी रंगला होता. बाबच सगळं आयुष्य कसं त्यागानं परिपूर्ण आहे.गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर कशासाठी पायपीट केली?
प्रश्न
70
इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे?
प्रश्न
71
एका कोणाचे माप त्याच्या पूरककोनाच्या मापाच्या दीडपट आहे, तर त्या कोणाचे माप किती?
प्रश्न
72
मुंबई ते बेळगाव हे अंतर ५९० किमी आहे. सकाळी ७ वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी ४८ किमी व ताशी ७० किमी आहे. दोन्ही गाड्या ज्यावेळी परस्परांना भेटतील तेव्हा बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?
प्रश्न
73
पुढीलपैकी संत तुकाराम यांच्या शिष्या कोण?
प्रश्न
74
१५ किंवा १८ ने भागले असता बाकी ५ उरते अशी लहानात लहान संख्या कोणती?
प्रश्न
75
आनंदला १८० गुण मिळाल्यामुळे तो अनुत्तीर्ण झाला. त्याला आणखी ६० गुण मिळाले असते तर गुणांची सरासरी ४०% होऊन तो उत्तीर्ण झाला असता, तर ती परीक्षा किती गुणांची होती?

राहुन गेलेल्या बातम्या