6 May 2025 6:59 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती परभणी शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील दिलेल्या संख्या व त्यांचं विस्तारित रूप यातील बरोबर जोड ओळख.
प्रश्न
2
उचलली जीभ, लावली ________यातील जळलेली जागा भरा.
प्रश्न
3
अजिंठामधील एकोणिसाव्या लेण्याचे नाव ____ आहे.
प्रश्न
4
एका आयाताचे क्षेत्रफळ १४८.७५चौ.मी. आहे. त्याची रुंदी ८.५ मी. असल्यास लांबी किती?
प्रश्न
5
कवायत करणाऱ्या मुलांच्या जितक्या रंगा होत्या, तितकीच मुले प्रत्येक रांगेत होती. मुलांची एकूण संख्या १४४४ असल्यास प्रत्येक रांगेतील मुले किती?
प्रश्न
6
परभणी महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत?
प्रश्न
7
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री कोण आहेत?
प्रश्न
8
‘पक्षी जाय दिगंतरा। बाळकासी आणि चारा।’ या पंक्ती कोणाच्या आहेत?
प्रश्न
9
बेटांच्या पेरातील सांधा कोणत्या प्रकारचा असतो?
प्रश्न
10
उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
11
मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व म्हणजे _____ होय.
प्रश्न
12
दोन संख्यांचे बेरीज ७२० आहे व महामोठी संख्या लहान संख्येचा पाचपट आहे तर मोठी संख्या कोणती?
प्रश्न
13
२४५९ * ३८ = ?
प्रश्न
14
महाराष्ट्राच्या दक्षिणेस _____ व _____ हि राज्ये आहेत.
प्रश्न
15
खालीलपैकी बरोबर पर्याय कोणता?
प्रश्न
16
मुंबई बंदरावरील वाहतुकीचा यान कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर _____ हे आहे.
प्रश्न
17
‘नाही निर्मळ जीवन| काय करील साबण’ या पंक्ती कोणाच्या आहे?
प्रश्न
18
पुढे दिलेल्या शब्द व अर्थ यापैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
19
डॉ. नरेंद्र दामोदर जाधव यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाचे नाव काय?
प्रश्न
20
४८२१.३२-२९८१.४५+९६८.७=?
प्रश्न
21
खालीलपैकी विषम संख्या कोणती?
प्रश्न
22
खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत. त्यावरून त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळख?
प्रश्न
23
‘दिवा’ या शब्दाचे पुढीलपैकी योग्य समान्यरूप ओळखा.
प्रश्न
24
५/८, ६/८, १/८ या अपूर्णांकाचा चढता कर्म लावलेला पर्याय निवड.
प्रश्न
25
खालीलपैकी पृष्ठवंशीय प्राणी कोणता?
प्रश्न
26
प्रत्येक इष्टिकाचितीला _____ कडा असतात.
प्रश्न
27
विद्येविना मती गेली, मतीबिना नीती गेली, नीतीबिना गती गेली, गतीविना _____ गेले. गाळलेली जागा भरा.
प्रश्न
28
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहे?
प्रश्न
29
४६०० च्या ७.५ टक्के = ?
प्रश्न
30
सध्या महाराष्ट्रात पंचायतराज संस्थानाव्या निवडणुकांमध्ये महिलांना ____ टक्के आरक्षण आहे.
प्रश्न
31
‘लंकेची पार्वती’ म्हणजे ____.
प्रश्न
32
मुलगा हुशार आहे. या वाक्यातील हुशार हे _____ विशेषण आहे.
प्रश्न
33
घरजावाई या शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
प्रश्न
34
मराठी भाषेत ____ स्वर व ____ व्यंजने आहेत.
प्रश्न
35
एक घनाकृती पेटीची बाजू ०.४ मी. आहे ती सर्व बाजूनी रंगविण्याचा खर्च चौ.मी. ५० रु. प्रमाणे किती येईल?
प्रश्न
36
भारत देशात वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता?
प्रश्न
37
(अ+ब)२ चा विस्तार कोणता?
प्रश्न
38
चॅम्पियन्स २०१३ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना _____ व _____ या देशामध्ये होणार आहे.
प्रश्न
39
मला आज मळमळते, या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
40
शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते?
प्रश्न
41
४ ने भाग जाणाऱ्या कोणत्या सात संख्यांच्या बेरजेला या संख्येने भाग जाईल?
प्रश्न
42
नाशिकजवळ _____ येथे नाणकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणारी संस्था आहे.
प्रश्न
43
संयोग चिन्ह – (हायफन) केव्हा वापरतात?
प्रश्न
44
पुढीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही?
प्रश्न
45
‘शैल’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
46
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
प्रश्न
47
कोंडाणा किल्ला वर जयसिंगा ने नेमलेला _____ हा राजपूत किल्लेदार होता.
प्रश्न
48
खालीलपैकी ‘प्रकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
प्रश्न
49
मोटारीने तशी ४० किमी. वेगाने एका गावी पोहोचण्यास ३ तास लागतात. मोटारीचा वेग तशी ८ किमी. ने वाढवल्यास किती मिनिटे लवकर पोहोचता येईल?
प्रश्न
50
कंगाल, कारभार, सरकार हे शब्द ______ या भाषेतून मराठीत आले आहेत.
प्रश्न
51
आरती सुरु झाल्यावर घंटानाद सुरु झाला. या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
52
आबादानी म्हणजे _____?
प्रश्न
53
एका मोटारीला ६० किमी. अंतर कापण्यास ७५ मिनिट लागले. तर तिचा तशी वेग काय असावा?
प्रश्न
54
पुढीलपैकी योग्य प्रकार लिहिलेला शब्द ओळख?
प्रश्न
55
सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते?
प्रश्न
56
हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांचा दर्गा ____ येथे आहेत.
प्रश्न
57
परभणी जिल्ह्याच्या सिमेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही?
प्रश्न
58
महाराष्ट्रत ____ व त्यापौकी औरंगाबाद महसूल विभागात _____ ज्योतिर्लिंग आहे.
प्रश्न
59
देवालय, महिंद्रा, कवीश्वर, विद्याभास हि _____ चे प्रकार आहेत.
प्रश्न
60
सायकलची विक्री किंमत २१६०, शेकडा ८ नफा, तर खरीदी किंमत किती?
प्रश्न
61
खालील विरामचिन्हांपैकी अपूर्णविरामसाठी योग्य पर्याय निवड.
प्रश्न
62
राज्य व नृत्य प्रकार चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
63
संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार _____ रोजी केला आहे.
प्रश्न
64
लोकहितवादी यांचे मूळ नाव _____ होते.
प्रश्न
65
पुढीलपैकी कोणता विधान बरोबर आहे?
प्रश्न
66
१.२८९ या संख्येतील कोणत्या अंकांची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?
प्रश्न
67
‘कवी अनिल’ हे कोणाचे टोपण नाव आहे?
प्रश्न
68
‘भव्य’ या शब्दापासून गन दाखवणारे नाम तयार करा
प्रश्न
69
एक किलोमीटर _____ डेका लिटर
प्रश्न
70
बाजारात गेल्या, पण त्याच्याजवळ पैशे कमी आहेत. वाक्प्रचार ओळखा.
प्रश्न
71
अंदमान निकोबारच्या उत्तर – पूर्वेला _____ या देशाची सरहद्द लागलेली आहे.
प्रश्न
72
‘माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद, मला नित्य मोहवीत।’ या वाक्यंपंक्ती कोणाच्या आहेत?
प्रश्न
73
खालीलपैकी _____ येथे मिठागरे आहेत.
प्रश्न
74
८/५ व १३/९ यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
75
सोडवाQuestion title

राहुन गेलेल्या बातम्या