6 May 2025 6:57 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती पेपर २०१५

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सुनील जवळ रु ८४०० होते. त्यापैकी त्याने त्या रक्कमेचा २/५ भाग रक्कम खर्च केली; तर उरलेला रक्कम किती रुपये असेल?
प्रश्न
2
(७+७७+७७७+……..+७७७७७७७७) अशाप्रकारे ‘७’ असलेल्या संख्यांची बेरीज केली; तर बेरजेच्या दर्शक स्थानांचा अंक कोणते असेल?
प्रश्न
3
“शिवरायांनी सर्वप्रथम जिंकलेल्या ” ‘तोरणा ‘ या किल्ल्याला कोणते नाव दिले?
प्रश्न
4
खालील आकृतीतील चौकोनांची संख्या किती?Question title
प्रश्न
5
खालील पर्यायांपैकी डोंगरी किल्ला कोणता आहे?
प्रश्न
6
जर शिक्षक दिन  शनिवारी आला असेल; तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी असेल?
प्रश्न
7
“शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?
प्रश्न
8
खालील प्रेश्नमध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे? अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे; तर प्रेश्नचिन्हाच्या जागी कोणता पद येईल?३५:८::३२:?
प्रश्न
9
खालीलपैकी  जोडशब्द नसलेला पर्याय ओळखा :
प्रश्न
10
१८२ चा संख्येचा अाधी क्रमणे असणारी बारावी विषम संख्या कोणती?
प्रश्न
11
खालील पार्यायांपैकी कोणाला ‘अर्थशास्त्र’ या विषयासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.
प्रश्न
13
सोबतच्याआकृतीत एकुण त्रिकोणांचे संख्या किती?Question title
प्रश्न
14
‘दुष्काळात तेरावा महिना ‘ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
15
२७५० या संख्येचे योग्य वाचन  खालीलपैकी कोणते?अ) पावणे तीन हजारब)साडेसत्तावीसशेक) सत्तावीसशे पन्नास
प्रश्न
16
खालील समूहातील माहिती पर्यायातील कोणत्या वेन आकृतीशी अचूक संबंध दर्शविते?वनस्पती, वड, माणस
प्रश्न
17
निश्चितपणे एकवचनी असणारा शब्द ओळखा:
प्रश्न
18
४:३५ वाजता घड्याळातील तास काटा व मिनिटे काटा याच्यात होणारा कोन कोणत्या प्रकारच्या असेल?
प्रश्न
19
यास्मिन, योगेश आणि योगिता त्यांच्या आजच्या वयांची बेरीज ५६ वर्ष असून यास्मिनचे आजचे वये ८ वर्ष आहे; तर ७ वर्षांपूर्वी त्यांची वयांची बेरीज किती होती?
प्रश्न
20
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा  :किती सुंदर देखावा आहे हा!
प्रश्न
21
‘जिचे हाती पाळण्याची दोरी, ती जगते उध्दारी’ अशी म्हण प्रचलित आहे बालकांना घडविणे हे फार मोठे कार्य आई करत असते. आपला पाल्या हा ज्ञानी, पंडीत, विव्दान आणि आदर्श नागरिक बनावा अशी प्रत्येक आईचे मनिषा असते. परंतु या मार्गावर अनंत अडचणी येत असतात. त्यांना न डगमगता सामोरे जात आपल्या पाल्याचा उत्कर्ष साधण्याची क्रिया फक्त एक आईलाच करता येईल. यासाठी गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याची!आपला पाल्या कसा नसावा असे आईला वाटते?
प्रश्न
22
खालील दिलेल्या घडणीमधील रेघानुसार घड्या घातल्या व कडा एकमेकांना जुळबून खोक तयार केले तर ‘A’ पुष्ठाच्या विरुधावर पुष्टावर कोणते अक्षर असेल?Question title
प्रश्न
23
३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?
प्रश्न
24
समान अर्थाचा शब्द निवड :तुरग –
प्रश्न
25
खालीलपैकी उपसर्गघटित नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
26
खालील शब्दकोडे पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवड.Question title
प्रश्न
27
कवायतीसाठी मैदानावर ३६१ मुले उभी आहेत.  जर प्रत्येक रांगेत उभ्या असलेल्या मुलांच्या संख्येइतक्याच रांगा असतील; तर मुलांच्या रांगा किती तयार होतील.
प्रश्न
28
खालील प्रेश्नमध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे? अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे; तर प्रेश्नचिन्हाच्या जागी कोणता पद येईल?Question title
प्रश्न
29
‘C’ जीवनसत्वाच्या अभावामुळे खालील पर्यायांपैकीं कोणता आजार होतो?
प्रश्न
30
एक पाकिटात रु. १००, रु. ५० आणि रु. २० किमतीच्या समान नोटा आहे. जर पाकिटात रु. ३५७० असतील; तर त्यातील नोटांची एकूणा संख्या किती?
प्रश्न
31
२ , ८ आणि ६ यातील प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील?
प्रश्न
32
मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.
प्रश्न
33
बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
34
भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र कशाचे प्रतीक आहे?
प्रश्न
35
एक वही आणि एक पुस्तक यांची एकुण किंमत १०७ रुपये आहे; जर पुस्तकापेक्षा वही ७ रुपयांनी महाग आहे; तर तीन वह्यांचे किंमत किती रुपये?
प्रश्न
36
‘जिचे हाती पाळण्याची दोरी, ती जगते उध्दारी’ अशी म्हण प्रचलित आहे बालकांना घडविणे हे फार मोठे कार्य आई करत असते. आपला पाल्या हा ज्ञानी, पंडीत, विव्दान आणि आदर्श नागरिक बनावा अशी प्रत्येक आईचे मनिषा असते. परंतु या मार्गावर अनंत अडचणी येत असतात. त्यांना न डगमगता सामोरे जात आपल्या पाल्याचा उत्कर्ष साधण्याची क्रिया फक्त एक आईलाच करता येईल. यासाठी गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याची!शिकणाची गंगा घरोघरी पोहोचल्यामुळे खालीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही?
प्रश्न
37
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
38
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा:“हा पहा माझा  नवा कुत्रा !”
प्रश्न
39
खालील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता ?
प्रश्न
40
प्रश्नाचीन्हाच्या जागी खालील संख्यामालिकेत कोणती संख्या येईल?०,७,२६,?,१२४
प्रश्न
41
भारतीय संसदेचे ‘वरिष्ठ’ सभागृह कोणते?
प्रश्न
42
खालील पर्यांयांपैकी ‘राजधातू’ म्हणून कोणास संबोधले जाते?
प्रश्न
43
१३२ – १२ / ३ किती?
प्रश्न
44
सौरऊर्जा हा _____ ऊर्जास्त्रोत आहे.
प्रश्न
45
जावळीच्या मोरे घराण्याबाबतअयोग्य विधान कोणते ?
प्रश्न
46
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
47
दोन पेट्यांत ३६ पेरू मावतील याप्रमाणे १२ डझन पेरू ठेवायला किती पेट्या लागतील?
प्रश्न
48
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?
प्रश्न
49
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
50
ची आठपट = किती ?Question title
प्रश्न
51
योग्या विरुद्ध अर्थाचा शब्द निवड:आरंभ X
प्रश्न
52
अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.वरील अक्षर्मालेतील प्रत्येक गटातील शेवटची दोन अक्षर कमी करून तयार होणार्या नवीन अक्षर्मालेतील मधले अक्षर कोणते?
प्रश्न
53
खालील पर्यायांपैकी नदी-उपनदी यांचे अयोग्य जोडी कोणती?
प्रश्न
54
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा :
प्रश्न
55
३४०८७ या संख्यातील सर्वात जास्त स्थानिक किंमत असणारा अंक आणि सर्वात कमी स्थानिक किंमत असणारा अंक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?
प्रश्न
56
सोबतच्या सारणीतील अक्षरांसाठी एक संकेतील लिपित त्याखाली दिलेल्या चिन्हाच्या वापर केला जातो;‘खाली’ या शब्द चे विरुधार्ती शब्द कसा लिहेल?Question title
प्रश्न
57
(७/१०००)+(३*१०)+(५/१०) म्हणजे कोणती संख्या?
प्रश्न
58
खालील घोषणा पूर्ण करा :झाडे, ऊन, पाणी, वारा, ……..: ला नकोच थारा.
प्रश्न
59
सोबतच्या आकृतीत २ सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळा दाखविला आहे त्यापासून १ सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळे किती तयार होतील?Question title
प्रश्न
60
सोबतच्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा दर्शविणार पर्याय उत्तर आकृत्यांमधून निवडा.Question title
प्रश्न
61
शिवरायांचा लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत ?
प्रश्न
62
अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ ओरखा :बळकट दंडातच दंड शोभून दिसतो .
प्रश्न
63
अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?
प्रश्न
64
अर्जुन घरातून निघून सरळ उत्तर दिशेकडे ५ मीटर चालत गेला. तेथून तो डावीकडे काटकोनात वळून सरळ पश्चिमकडे १० मीटर चालत गेला. पुन्हा एकदा डावीकडे वळून सरळ दक्षिणकडे ५ मीटर चालला व तेथे थांबला; तर तो आता घरपासून किती मीटर अंतरावर असेल?
प्रश्न
65
खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:३८ , २९ , २२ , ? , १४ , १३
प्रश्न
66
‘अस्तंभा’ हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
67
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
68
खालीलपैकी अचुक जोडी असलेला पर्याय कोणता ?
प्रश्न
69
१५ मी. बाजू  असलेल्या चौरसकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी. असेल?
प्रश्न
70
‘पितळ’ हे संमीश्र कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे?
प्रश्न
71
खालील वर्तुळावरील दर्शविलेले सर्व बिंदु परस्परांशी एकेकदा जोडून जास्तीत जास्त किती रेषांखड काढता येतील?Question title
प्रश्न
72
क्षयरोगाचे जिवाणू खालील पर्यायांपैकी कोणत्या शास्त्रज्ञने शोधून काढले?
प्रश्न
73
(२.१५ तास) =किती मिनिटे?
प्रश्न
74
खालील प्रेश्नमध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे? अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे; तर प्रेश्नचिन्हाच्या जागी कोणता पद येईल?इमानी:कुत्रा::?:ससा
प्रश्न
75
दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रुप असलेले वाक्य कोणते ?अमावास्येच्या रात्री गडद काळोख असतो .
प्रश्न
76
किल्याभोवतीची संरक्षक भिंत या शब्दसमूहासाठी योग्य असलेला शब्द खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
77
जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळाचा/ स्थळांच्या समावेश होतो?अ) फर्फ्यूसन महाविद्यालय (पुणे)ब) छत्रपती शिवाजी  टर्मिनल्स (मुंबई)
प्रश्न
78
महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा क्रीडापुरस्कार खालील पर्यायापैकी कोणता?
प्रश्न
79
स्त्रीलिंगी शब्द ओळखा :
प्रश्न
80
भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे ‘झीरो माइल’ हे स्थान कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
81
जसे पक्ष्यांचा – किलबिलाट तसे पाण्याचा ?
प्रश्न
82
_____यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर
प्रश्न
83
खालील अर्थाचा वाक्प्रचार ओळखा :“खूप द्रव्य मिळणे “
प्रश्न
84
सोबतच्या सारणीतील अक्षरांसाठी एक संकेतील लिपित त्याखाली दिलेल्या चिन्हाच्या वापर केला जातो;‘गरम’ हा शब्द कसा लिहाल?Question title
प्रश्न
85
१९ जुलैला गुरुवार आहे; तर त्या महिन्यात कोणता वर पाच वेळा येणार नाही?
प्रश्न
86
६ मी. लांबीची तार पाच ठिकाणी कापून समान मापाचे तुकडे तयार केले; तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती सेमी?
प्रश्न
87
एका पुस्तकांच्या गठ्ठयात मराठीच्या पुस्तकाच्या वरून आठवा आणि खालून बारावा क्रमांक असल्यास त्या गाठ्यात एकुण पुस्तक किती?
प्रश्न
88
‘जिचे हाती पाळण्याची दोरी, ती जगते उध्दारी’ अशी म्हण प्रचलित आहे बालकांना घडविणे हे फार मोठे कार्य आई करत असते. आपला पाल्या हा ज्ञानी, पंडीत, विव्दान आणि आदर्श नागरिक बनावा अशी प्रत्येक आईचे मनिषा असते. परंतु या मार्गावर अनंत अडचणी येत असतात. त्यांना न डगमगता सामोरे जात आपल्या पाल्याचा उत्कर्ष साधण्याची क्रिया फक्त एक आईलाच करता येईल. यासाठी गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याची!‘इच्छा’ या अर्थाचा कोणता शब्द उताऱ्यामध्ये आला आहे?
प्रश्न
89
‘ब्रिक्स’ या आंतरराष्ट्रीय समूहातील I हे अक्षर कोणत्या देश साठी आहे?
प्रश्न
90
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.
प्रश्न
91
खालील आकृत्याचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नाचीन्हाच्या जागी येणारे आकृती ओळखा.<<<<<< , >>>>> , <<<< , ?
प्रश्न
92
भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता ?
प्रश्न
93
जिल्हा परिषद सदस्यत्वाची निवडणूक लढवनियासाठी वयाची कमीतकमी किती वर्ष पूर्ण असली पाहिजेत?
प्रश्न
94
खालील पर्यायात दर्शविलेल्या संख्येइतक्या वस्तू काही मुलांना समान वाटवयाच्या असतील तर कोणत्या वास्तूचे सामान वाटप होणार नाही?
प्रश्न
95
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?
प्रश्न
96
खालील संख्यामालिकेत प्रश्नाचीन्हाच्या जागे येणारे पद कोणते?४ , १६ , ३३ , ६४ , ? , १४४
प्रश्न
97
सर्वसाधारणपणे समुद्र किनारपट्टी जवळच्या भाग रात्री हवेचे तापमान खंडातर्गत भागाच्या तुलनेत कमी असते.
प्रश्न
98
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला खालील पर्यायांपैकी काय म्हणतात.
प्रश्न
99
सोबतच्या आकृतीत प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?Question title
प्रश्न
100
सोबतच्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती?Question title

राहुन गेलेल्या बातम्या