6 May 2025 7:24 PM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा - मराठी > Online Test > Jilha Niwad Samiti Shipai Bharti Papers > Jilha Niwad Samiti Sanchalak Tantrashikshan Vibhag Amravati Shipai Bharti Paper 2013

जिल्हा निवड समिती संचालक तंत्रशिक्षण विभाग अमरावती शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणता प्रकार नृत्याचा नाही.
प्रश्न
2
जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
3
‘तोंड काळे करणे’ म्हणजे…..
प्रश्न
4
‘बार उडविणे’ याचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
5
संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
प्रश्न
6
आपण जी लिपी वापरतो तिला काय म्हणतात ?
प्रश्न
7
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
8
दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास काय म्हणतात ?
प्रश्न
9
गुप्तपने माहिती मिळविणारा…..
प्रश्न
10
संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे   ?
प्रश्न
11
कृष्ठ रोग्यांसाठी अमरावती जवळ कोणते ठिकाण आहे ?
प्रश्न
12
‘ठेंगू ‘ माणसाला काय म्हणतात ?
प्रश्न
13
हत्तीवर नियंत्रण ठेवणारा
प्रश्न
14
यापैकी कोणता पक्षी सर्वात वेगाने धावतो ?
प्रश्न
15
‘डोक्यापासून पायापर्यंत’ या शब्द समूहाला एक शब्द सुचवा.
प्रश्न
16
आकाशातील तारे, तारका, चांदण्या या शब्दसमुहाला एक शब्द सुचवा.
प्रश्न
17
ईशान्य उपदिशेच्या समोर कोणती उपदिशा आहे ?
प्रश्न
18
श्री चक्रधर स्वामी यांनी कोणत्या पंथाची स्थापना केली ?
प्रश्न
19
कपडे धुण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ?
प्रश्न
20
घरटी न बांधणारा पक्षी कोणता ?
प्रश्न
21
पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता ?
प्रश्न
22
चैत्र महिन्यात कोणता मराठी सण येतो.
प्रश्न
23
पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती दिवस लागतात.
प्रश्न
24
‘सत्याग्रही’ या शब्दाचा अर्थ कोणता ?
प्रश्न
25
लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
प्रश्न
26
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
प्रश्न
27
रब्बी हंगाम कोणत्या काळात असतो ?
प्रश्न
28
दिशादर्शक बाण नकाशाची कोणती दिशा दाखवितात ?
प्रश्न
29
‘रंक’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
30
भारतीय सौर वर्षातील महिने किती आहेत ?
प्रश्न
31
आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारा अंक म्हणजे……
प्रश्न
32
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली ?
प्रश्न
33
वाक्याचे प्रकार किती आहेत.
प्रश्न
34
‘अंबर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
35
‘विद्वान’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते ?
प्रश्न
36
‘विदर्भाचे नंदनवन’ कशाला म्हणतात ?
प्रश्न
37
खाणीतून काढलेल्या पदार्थांना काय म्हणतात ?
प्रश्न
38
‘चराचर’ या शब्दाचा अर्थ
प्रश्न
39
तानसा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
40
मामाच्या बहिणीस काय म्हणतात ?
प्रश्न
41
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला कोणते राज्य आहे ?
प्रश्न
42
महाराष्ट्रात एकुण किती जिल्हे आहेत ?
प्रश्न
43
भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ?
प्रश्न
44
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
प्रश्न
45
बैसाखी हा सण प्रामुख्याने कोण साजरा करतात.
प्रश्न
46
‘केलेले उपकार जाणणारा’ म्हणजे –
प्रश्न
47
सागरी संपत्तीशी संबधित नसलेले उत्पादन कोणते ?
प्रश्न
48
प्रशासनाच्या सोईसाठी महाराष्ट्राची एकुण किती विभागात विभागणी केली आहे ?
प्रश्न
49
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
प्रश्न
50
खालीलपैकी कोणत्या पिकाला जास्त पाऊस लागतो ?
प्रश्न
51
फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
प्रश्न
52
दुधामधून…..हे अत्यल्प प्रमाणात मिळते.
प्रश्न
53
‘डोंगर’ या शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता ?
प्रश्न
54
पत्र लिहिताना सा.न. या शब्दाचा अर्थ काय ?
प्रश्न
55
महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या ठिकाणी होते ?
प्रश्न
56
अमरावती जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे ?
प्रश्न
57
लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात ?
प्रश्न
58
‘बिबीका मकबरा’ कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
59
‘अकलेचा कांदा’ हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात ?
प्रश्न
60
महाराष्ट्रात केळीचे माहेरघर कोणते ?
प्रश्न
61
५ तास ३९ मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?
प्रश्न
62
पृथ्वीवर किती खंड आहेत ?
प्रश्न
63
जिल्हापरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सोपवितो ?
प्रश्न
64
नदीची जेथे सुरुवात होते ती जागा.
प्रश्न
65
सूर्याच्या अपायकारक किरणांपासून जीवनसृष्टीचे सरंक्षण कशामुळे होते ?
प्रश्न
66
खालीलपैकी कोणते खंड आहेत ?
प्रश्न
67
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
प्रश्न
68
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
69
पुढील घोषवाक्य कोणी म्हटले ? ‘जय जवान ! जय किसान !’
प्रश्न
70
‘वज्रदंत’ म्हणजे काय ?
प्रश्न
71
महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पासून पाऊस पडतो ?
प्रश्न
72
सुर्यप्रकाश पृथ्वीच्या किती भागावर पडतो ?
प्रश्न
73
स्वत:चा प्रकाश कोणाला असतो ?
प्रश्न
74
‘महाकवी कालिदास’ यांचे स्मारक कोठे आहे ?
प्रश्न
75
ज्याला बोलता येत नाही असा ….

राहुन गेलेल्या बातम्या