6 May 2025 7:13 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती ठाणे शिपाई भरती पेपर २०१५

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२१ जानेवारीला बुधवार असल्यास १ जानेवारीला कोणता वार होता?
प्रश्न
2
भारतीय राष्ट्रीय पंचांग कोणत्या कालगणनेवर आधारित आहे?
प्रश्न
3
‘विश्वास’ या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द ओळखा?
प्रश्न
4
खालीलपैकी रवंथ करणारे प्राणी कोणते?
प्रश्न
5
केंद्र सरकारने २०१३ मध्ये खालीलपैकी कोणती योजना शुरू केली?
प्रश्न
6
३ दशक + २ शतक + १५ सुटे = किती?
प्रश्न
7
एक रुपयाची कागदी नोट _____ यांच्या स्वाक्षरीने निर्गमित होते?
प्रश्न
8
_____ हा पृथ्वीचा उपग्रह आहे?
प्रश्न
9
खालील किती कसातील अंकांचे बेरीज विषम आहे?(३,६) (४,१) (२,७) (६,९) (३,९) (४,८) (१,८) (७,६)
प्रश्न
10
गटान न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
11
गावपातळीवर काम करणारा चतुर्थ श्रेणीचा पूर्णवेळ नौकर कोण असतो.
प्रश्न
12
५४३ हि संख्या कोणत्या पर्यायात चुकीची लिहिली आहे?
प्रश्न
13
सोनुजवळ १०० रुपयांच्या सात नोटा, ५० रुपयांच्या चार नोटा, १० रुपयांच्या पाच नोटा व ५ रुपयांच्या दहा नोटा आहेत तर सोनुजवळ एकूण रुपये आहेत?
प्रश्न
14
१०५ * १४ = किती?
प्रश्न
15
७ मीटर दोरीपैकी ४ मीटर ८५ सेमी दोरी वापरली, तर किती दोरी शिल्लक राहील?
प्रश्न
16
महाराष्ट्राची _____ प्रशासकीय विभागात विभागणी केली.
प्रश्न
17
८५ / (१० – ५) = किती?
प्रश्न
18
बेडकाचे दरावणे तर सिंहांची ?
प्रश्न
19
पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते? ‘हे सुंदर चित्र बघ’
प्रश्न
20
घोडखिंड कोण आढवली?
प्रश्न
21
लीप वर्षात फेब्रुवारी महिना ____ दिवसाचा असतो.
प्रश्न
22
८ ने नि:शेष भाग जाणारी चार अंकी मोठ्या मोठी संख्या कोणती?
प्रश्न
23
‘कृतघ्न’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा?
प्रश्न
24
खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
25
महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणती सहकारी संस्था नाही?
प्रश्न
27
‘सरलष्कर’हा किताब कोणाला मिळाला?
प्रश्न
28
१ ते १०० पर्यत असलेल्या संख्यांमध्ये किती वेळा शून्य येते?
प्रश्न
29
अ, ब, क आणि ड हे चार खांब आहेत, ‘ब’ हा ‘क’ पेक्षा कमी उंच आहे आणि ‘अ’ हा ‘ब’ आणि ‘ड’ इतकाच उंच आहे, तर सर्वात उंच खांब कोणता?
प्रश्न
30
‘लोचन’ या अर्थाचा कोणता शब्द नाही?
प्रश्न
31
खालीलपैकी अनैच्धिक क्रिया कोणती?
प्रश्न
32
पुल्लिंग शब्द ओळखा?
प्रश्न
33
पाणी कधीहि ____ होत नाही.
प्रश्न
34
‘कुसुमाग्रज’ यांचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
35
‘हाडाची काडे करणे’ या वाक्प्रचारचा अर्थ?
प्रश्न
36
महाराष्ट्र राज्यात एकुण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
37
३४११ + ४१९२ = किती?
प्रश्न
38
पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात?
प्रश्न
39
खालीलपैकी कोणता रहदारीचा नियम नाही.
प्रश्न
40
नांदेड येथील कोणता धबधबा प्रसिद्ध आहे?
प्रश्न
41
शब्दांच्या कोणत्या जातीवरून काळ ओळखतात?
प्रश्न
42
६७३५ या संख्येची खालीलपैकी योग्य विस्तारीत मांडणी कोणती?
प्रश्न
43
खालील अंकमालिकेत विषम अंकानंतर लगेच सम अंक किती वेळा आला आहे?अंक मालिका: १, ७, ५, ६, ७, ४, ८, ५, ४, २, ३, ५, ७, ४, २, ७, ७, ३
प्रश्न
44
जोडशब्दाचा अर्धा भाग पर्यायातून निवडा – ‘यज्ञ’
प्रश्न
45
जर Date हा शब्द CBSF असा लिहिला जातो तर त्याच लिपीत SPOT हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
46
क्रियापद ओळखा- सचिन क्रिकेट खेळतो.
प्रश्न
47
‘कोण पाहिजे तुम्हाला?’ या वाक्यातील ‘कोण’ या शब्दाची जात कोणती?
प्रश्न
48
‘दृष्ट’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणते?
प्रश्न
49
एक गरम प्रथिनांमधून ____ ऊर्जा मिळते.
प्रश्न
50
‘दररोज प्रसिद्ध होणारे’ या शब्द्सामुहाला एक शब्द द्या.
प्रश्न
51
खालीलपैकी उदाहरणात ओला कचरा कोणता?
प्रश्न
52
‘बिंदू’ या शब्दाचे वाचन बदलून येणारा शब्द कोणता?
प्रश्न
53
एका गावात ५७१५ पुरुष आणि ५३५२ स्त्रिया आहेत, एकुण लोकसंख्येपैकी १०१६० साक्षर आहेत, तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती?
प्रश्न
54
सोयाबीन, कापूस हे _______ हंगामातील पीक आहे?
प्रश्न
55
२७/५ म्हणजे = ?
प्रश्न
56
Countepart या शब्दात किती स्वर आले आहेत?
प्रश्न
57
पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो?
प्रश्न
58
खालीलपैकी उभयचर प्राणी कोणते?
प्रश्न
59
खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा?
प्रश्न
60
खालीलपैकी नकारार्थी वाक्य कोणते?
प्रश्न
61
विरुद्धार्थी शब्द- ‘पराजये’
प्रश्न
62
खालीलपैकी पारदर्शक पदार्थ कोणता?
प्रश्न
63
जमिनीमध्ये कंपन होऊन भेगा पडणे. इमारती, माणसे, जनावरे यांची हानी होणे याला काय म्हणतात?
प्रश्न
64
ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याला कोठे तक्रार करता येते?
प्रश्न
65
‘सहोदर’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा?
प्रश्न
66
_____ हा महाराष्ट-मध्यप्रदेश राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे?
प्रश्न
67
‘तुला कसली आली आहे अडचण?’ या वाक्यातील विरामचिन्हे ओळखा.
प्रश्न
68
२० वाजून १० मिनिट म्हणजे किती?
प्रश्न
69
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा- कंठ दाटून येणे.
प्रश्न
70
पाणबुड्यांचे कपडे _____ असतात.
प्रश्न
71
रामजीने आपल्या बागेत ५/८ भागात गहू आणि २/८ भागात ज्वारी पेरली तर एकुण किती भागात पेरणी केली?
प्रश्न
72
५, ७, ३, ९ यापैकी प्रत्येक अंकाचा वापर एकदाच करून मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
73
दिलेल्या शब्दातून एकवचनी शब्द ओळखा?
प्रश्न
74
खालीलपैकी गटात बसणारी संख्या कोणती?
प्रश्न
75
‘जहाल’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या