6 May 2025 7:14 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती वर्धा शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वात जास्त ‘क’ (C) जीवनसत्व पुढीलपैकी कष्ट आढळते?
प्रश्न
2
३, ५, ९, १७, ?
प्रश्न
3
हा माझा मार्ग एकला. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
4
वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता?
प्रश्न
5
“गुरुजींनी मुलांना शिकविले” प्रयोग ओळखा.
प्रश्न
6
“गुरे गोठ्यात परतले.” प्रयोग ओळखा.
प्रश्न
7
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
प्रश्न
8
०.३६ * २.५ * ०.०२ = ?
प्रश्न
9
“दीपशिखा” हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे?
प्रश्न
10
“त्रिफळा चूर्ण” खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे?
प्रश्न
11
१५० चे ६ टक्के म्हणजे किती?
प्रश्न
12
एक वर्षी महात्मा गांधी जयंती शुक्रवारी येत असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती व महात्मा गांधी पुण्यतिथी मध्ये किती रविवार येतील?
प्रश्न
13
महाराष्ट्रात शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या अॅम्बुलंस सेवेसाठी कोणता क्रमांक डायल कराल?
प्रश्न
14
व्यापार करावा तर त्यानेच.  या वाक्यातील “करावा” हे क्रियापदरूप कोणत्या प्रकारात येतो?
प्रश्न
15
८ मजूर २० वस्तू ४ दिवसात करतात तर १० मजूर ५० वस्तू किती दिवसात करतील?
प्रश्न
16
तीन भिकाऱ्याला पैसे दिले. अधोरेखित शब्दाचे विभक्ती ओळखा.
प्रश्न
17
सव्वा एकर म्हणजे किती हेक्टर?
प्रश्न
18
एका वर्तुळाची परीघ ८८ सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
19
वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत?
प्रश्न
20
७/१२ व्य उताऱ्यावर पुढीलपैकी कोणती नोंद देण्यात येत नाही?
प्रश्न
21
विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
22
गावातील पोलिस पाटील ची नियुक्ती कोण करतात?
प्रश्न
23
_____ रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हणतात.
प्रश्न
24
भारतातील सर्वोच्य नागरी सन्मान कोणता?
प्रश्न
25
‘अमरावती’ जिल्हा वर्धा जिलह्याच्या कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
26
२५८ * ६५ + ६५ * १४२ = ?
प्रश्न
27
चंद्रग्रहणाच्या वेळी आकाशात कशी स्थिती असते?
प्रश्न
28
पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.: राजमार्ग
प्रश्न
29
त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच _____ म्हणून ओळखतात.
प्रश्न
30
“सांडणी” हे कोणाचे स्त्रीलिंग आहे?
प्रश्न
31
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा – मीन
प्रश्न
32
हाफकिन रिसर्च संस्था कोठे आहे?
प्रश्न
33
श्री. _____ हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.
प्रश्न
34
सारंग मरावतीहून नागपूरकडे राष्ट्रीय महामार्गाने जाण्यास निघाला तर त्याला रस्त्यात वर्धा जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणता गाव लागणार नाही?
प्रश्न
35
२ ते ४७ या संख्यांच्या दरम्यान ३ ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती?
प्रश्न
36
अर्थ न कळता पाठांतर करणे म्हणजेच _____
प्रश्न
37
एका संख्येच्या ६० टक्क्यामधून ३० वजा केले असता ३० शिल्लक राहतात तर तर ती संख्या कोणती?
प्रश्न
38
जालियनवाला बाग हत्याकांड _____ येथे घडले.
प्रश्न
39
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा – नीरज
प्रश्न
40
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
41
पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा?
प्रश्न
42
महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
43
पोलिओ हा रोग कशामुळे होतो?
प्रश्न
44
सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा _____
प्रश्न
45
पुढील कोणते नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले नाही?
प्रश्न
46
पुढीलपैकी कोणता मूळ रंग नाही?
प्रश्न
47
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
48
त्सुनामी लाटांनी अनेकांचे जीवन _____ झाले.
प्रश्न
49
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर हे ठिकाणी हिंगणघाट च्या _____ दिशेला आहे.
प्रश्न
50
४६ / १००० = ?

राहुन गेलेल्या बातम्या