6 May 2025 7:26 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती वाशिम शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘चर्पट पंजरी’ या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा?
प्रश्न
2
लोणावळा हे रमणीय पर्यटन कोणत्या जिल्ह्यात समाविष्ट आहे.
प्रश्न
3
नागझीरा व्याघ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
4
महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
5
तेव्हा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे
प्रश्न
6
महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त प्रदूषित जिल्हा कोणता?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?
प्रश्न
8
विरुद्धलिंगी शब्दांची बरोबर जोडी शोधा.
प्रश्न
9
भारत देशाचे संविधान कोणत्या तारेखापासून देशात अंमलात आणण्यात आले?
प्रश्न
10
वाशीम जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते?
प्रश्न
11
वानर शब्दाचा स्त्रीलिंगी रूप ओळखा
प्रश्न
12
एक तितरच्या पुढे दोन तितर व पहिल्या तितरच्या मागे दोन तितर असतील तर जास्तीत जास्त किती तितर असतील.
प्रश्न
13
वचन ओळखा. स्नेहलने ग्रंथ वाचले.
प्रश्न
14
चिदानंद या शब्दाचा विग्रह _____ असा आहे.
प्रश्न
15
सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
16
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
17
सर्वात जास्त सोयाबीन उत्पादन करणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
18
एक काम दोन मुलींनी चार दिवसात पूर्ण केला तर चार मुली त्याच कामासाठी किती वेळ घेणार?
प्रश्न
19
वाशीम जिल्हा हा कोणत्या प्राचीन साम्राज्याची राजधानी होती?
प्रश्न
20
‘प्रीत्यर्थ’ या शब्दाचा संथी विग्रह ओळखा?
प्रश्न
21
एक कार उत्तर दिशेला चार किमी., दक्षिणेला तीन, पूर्वेला पाच किमी. आणि शेवटी पश्चिमेला पाच किमी. गेली तर मूळ जागेपासून ती कार किती लांबीवर थांबली?
प्रश्न
22
पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा.
प्रश्न
23
एका पिशवीत पाच टमाटर आणि तीन बटाटे होते. प्रवासात तीन टमाटर फुटले जर पूर्वी पिशव्यांचे वजन १ किलो होते तर टमाटर फुटल्यानंतर किती झाले?
प्रश्न
24
मोहन , श्याम पेक्षा वयानि पाच वर्ष मोठा असून गोपाळ पेक्षा चार वर्षांनी लहान आहे. जर गोपालचे वय २० वर्षे आहे तर श्यामचे वय किती?
प्रश्न
25
ऋ हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
प्रश्न
26
रामकडे तीन सफरचंद राधाकडे तीन पेरू आणि मोहनकडे पाच सीताफळ होते. रामने मोहनला दोन आणि मोहनने रामला तीन फळ दिले. आता मोहन कडे किती फळ आहेत?
प्रश्न
27
भारत देशाचा डे. ड्राईट कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते?
प्रश्न
28
३००/(४००-३९८)*३-१५०=?
प्रश्न
29
भारतात उभारली जाणारी जगातील सर्वात उंच प्रतिमा कोणत्या महापुरुषाची असणार आहे?
प्रश्न
30
वाशीम जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पादन कोणत्या पिकातून घेतले जाते?
प्रश्न
31
महाराष्ट्रात नुकताच नवीन झालेला जिल्हा कोणता?
प्रश्न
32
वाशीम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षात झाली?
प्रश्न
33
खालीलपैकी कोणते पीक रब्बी हंगामात पेरले जात नाही.
प्रश्न
34
हिरवीगार या शब्दाचे जात ओळखा.
प्रश्न
35
५५५५-५५५-५५-५=?
प्रश्न
36
वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा. अंगवळणी पडणे.
प्रश्न
37
डॉ. भीमराव आंबेडकर ह्यांनी बौद्ध धर्म कोणत्या वर्षी धारण केला.
प्रश्न
38
वेणीफणी या सामासिक शब्दांचा समास कोणता.
प्रश्न
39
एका वर्गात शिकणारे १० पैकी ५ मुले नापास झाले, तीन सोडून गेले, आणि ६ खालच्या वर्गातून पास होऊन आले तर वर्गात किती मूल आहेत?
प्रश्न
40
विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोड ओळखा.
प्रश्न
41
वाशिम जिल्ह्याला लागून उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
42
खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्गघटीत शब्द ओळखा
प्रश्न
43
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा – लठ्ठ होणे.
प्रश्न
44
म्हणीचा अर्थ लिहा. अति तेथे माती.
प्रश्न
45
लीप वर्षात किती दिवस असतात?
प्रश्न
46
फौज _____ यातील जळलेला शब्द कोणता.
प्रश्न
47
मेकमोहन हि भारत देश आणि कोणत्या देशासोबतची सीमारेषा आह?
प्रश्न
48
मथमाशांच्या घराला काय म्हणतात?
प्रश्न
49
मला ओळखले. या अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.
प्रश्न
50
‘मला पाणी नको’ या वाक्याचा प्रकार कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या