6 May 2025 6:44 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
४०० / ०.४ /०.०४ =?
प्रश्न
2
अमरावती जिल्ह्यात असलेल्या किल्याचे नाव काय?
प्रश्न
3
बही:+अंग
प्रश्न
4
पुढील क्रियापद कोणता अर्थ सुचीत करतो?हे केवळ शुरांचेची काम आहे.
प्रश्न
5
पुढील शब्दाची विभक्ती ओळखा.रामाबाईस
प्रश्न
6
खालील पैकी कोणते जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळते?
प्रश्न
7
विरुद्धार्थी लिंग ओळखा-पत्रकार
प्रश्न
8
गटात न बसणारा पर्याय ओळखा
प्रश्न
9
प्रयोग ओळखा –तिला मळमळते
प्रश्न
10
खालीलपैकी गटात न बसणारे पर्याय ओळखा.
प्रश्न
11
काही स्थायुंना उष्णता मिळाली कि, त्यांचे रुपांतर द्रवात न होता एकदम वायु मध्ये होते. यास ____ म्हणतात
प्रश्न
12
जेव्हा चंद्राची सावली पृथ्वी वर पडते तेव्हा खालीलपैकी कोणती खगोलीय घटना घडते ?
प्रश्न
13
अक्षय ऊर्जादिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
प्रश्न
14
खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
15
एक किलो धुण्याच्या पावडरची किंमत ४० रु आहे कंपनीने त्यावर शे. १२ किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले तर एक किलो धुण्याच्या पावडर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल?
प्रश्न
16
एका आयताकृती मैदानाची रुंदी २० मीटर आहे रुंदीच्या दुप्पट लांबी आहे तर त्या मैदानाच्या भोवती चौपदरी कुंपन घालण्यासाठी किती मीटर तार लागेल?
प्रश्न
17
सोबतच्या अलंकारिक शब्दाकरिता योग्य पर्याय निवडा – शुंभ
प्रश्न
18
पुढील शब्दाची विभक्ती ओळखा –समर्थाचा
प्रश्न
19
पाण्याची घनता किती अंशाला महत्तम असते ?
प्रश्न
20
महाराष्ट्रचे गृहमंत्री कौन आहेत?
प्रश्न
21
दोन भावांच्या आजच्या वयाची सरासरी १३ वर्ष आहे  तर आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती येईल?
प्रश्न
22
कवी अनिल यांचे पूर्ण नाव______
प्रश्न
23
कमल या शब्दासाठी खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
24
संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव कोण आहेत?
प्रश्न
25
पुढील शब्दा पासून तयार झालेले विशेषण ओळखा-शास्त्र
प्रश्न
26
खालीलपैकी अष्टविनायकाचेकोणते स्थान पुणे जिल्ह्यात नाही ?
प्रश्न
27
खालील शब्दातील नापुसकलिंग शब्द कोणता ओळखा?
प्रश्न
28
खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कुठले?
प्रश्न
29
योग्य पर्याय निवडा – बोचणी लावणे
प्रश्न
30
पुढील शब्दा पासून तयार झालेले विशेषण ओळखा-तऱ्हा
प्रश्न
31
९*२ या संख्येला ८ ने नि:शेष भाग जातो. तर * च्या जागी कोणता अंक असेल?
प्रश्न
32
पुढील विद्यर्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ?हे गाणे ऐकावे ते लताच्या तोंडूनच.
प्रश्न
33
१६/२१ च्या १/४ मधून किती वजा केल्यास बाजाबाकी १/७ येईल?
प्रश्न
34
मराठी राजभाषा दिवस कोणता?
प्रश्न
35
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष कोण आहे?
प्रश्न
36
टंगस्टन ची संज्ञा ‘W’ हि त्याच्या कोणत्या भाषेतील नावावरून घेतली आहे?
प्रश्न
37
‘मला माझ्या आयुष्याची फिकीर नाही’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
38
एक हेक्टर बरोबर किती चौ. मीटर
प्रश्न
39
____ वाढलेकि, खनीचा हवेतील वेग वाढतो.
प्रश्न
40
पाऱ्याचा जोठणाांक _____ आहे.
प्रश्न
41
एका परीक्षेत ३०% विध्यार्थी इंग्रजी व ६५% विध्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात ३० विध्यार्थी अनुत्तीर्ण झाले जर दोन विषयाच्या या परीक्षेत ४८४ विध्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर परीक्षेला बसलेले एकुण विध्यार्थी किती?
प्रश्न
42
योग्य पर्याय निवडा –तेजस् + कण
प्रश्न
43
शेकोटीच्या जवळ नेहमीच उबदार वाटते कारण _____ होते
प्रश्न
44
योग्य पर्याय निवडा- बादरायण संबंध असणे.
प्रश्न
45
खालीलपैकी यांचा मीरत कटात सहभाग होता?
प्रश्न
46
३ लक्ष +२ शतक = किती दशक?
प्रश्न
47
परिस्थितीनुरूप शरीराची इष्टतम पातळी कायम राखली जाते, म्हणजेच ____
प्रश्न
48
तारेने व्यापलेल्या एका चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ १२१ चौसेमी आहे या तारेचे जर एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
49
एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची _____ म्हणतात
प्रश्न
50
वरील वजाबाकीत * च्या जागी समान अंक आहे तो कोणता?Question title

राहुन गेलेल्या बातम्या