6 May 2025 6:47 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१५

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नागार्जुनसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
2
“विदुषी” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
3
एक विमान ५ तासात ४००० किमी. जाते. त्याचे वेगने ते विमान ७ तासात किती अंतर जाईल?
प्रश्न
4
सुमन मीराला म्हणाली “तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते .” तर मीरा सुमनची कोन?
प्रश्न
5
“थंड फराळ करणे” या वाकाप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?
प्रश्न
6
पंढरपूर येथील चोखामेळा धर्मशाळा खालीलपैकी कोणी स्थापन केली?
प्रश्न
7
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
8
“अ” किंवा “आ” यापुढे “इ” किंवा “ई” आल्यास “ए” होतो, या नियमानुसार झालेली संथी खालीलपैकी कोणती?
प्रश्न
9
एका गावातील स्त्रियांची संख्या ६०% आहे, त्या गावा मध्ये एकुण पुरुषाची  संख्या १०८० असल्यास पुरुष व स्त्रियांच्या संख्ये मध्ये फरक किती?
प्रश्न
10
पुढील संतांचा योग्य कालक्रम कोणता?
प्रश्न
11
दोन लगतच्या खांबामध्ये अंतर ५ मी. इतके असलेयास १०० मी. लांबीमध्ये किती खांबे उभारता येईल
प्रश्न
12
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार _____ यांना आहे.
प्रश्न
13
ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमातून सर्वाधिक आहे?
प्रश्न
14
पंचायतराज संस्थांच्या निवडणूका आयोगामार्फत घेतल्या जातात?
प्रश्न
15
“जुन्या रुढींचे पालन करणारा” या शब्द समूहाबद्दल योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
प्रश्न
16
पाण्याची विशिष्ट उष्मा ____ (कि.कॅ) / किग्रॅ से इतकी आहे.
प्रश्न
17
खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते नाही.
प्रश्न
18
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सचिव खालीलपैकी कोन असतात?
प्रश्न
19
अयोग्य जोडी कोणती?
प्रश्न
20
खालीलपैकी तंतुमय मुळ असणारी वनस्पती कोणती आहे?
प्रश्न
21
“गाजरपारखी” या शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
22
महाराष्ट्र राज्यात सध्या ____ इतके जिल्हे आहे.
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते राष्ट्रपती यांनी त्यापूर्वी भारताचे उपराष्ट्रपती पदभुषवले नव्हते?
प्रश्न
24
कोणी कोणास मारले? या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाच्या सर्वानामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
25
खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
26
क्षत्रफळाच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील लहान तालुका खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
27
महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या ______ आहे.
प्रश्न
28
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
29
खालील वाक्यातील विधेयभाग ओळखा.“पाहता पाहता बशीतच आकाश अवतरले”
प्रश्न
30
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्म गाव खालीलपैकी कोणते?
प्रश्न
31
४७५२४ या संख्ये चे वर्ग मूळ किती?
प्रश्न
32
“मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही?” या वाक्यातील अलंकार ओळखा.
प्रश्न
33
वर्तमान काळ दाखविणारा पर्याय शोधा.
प्रश्न
34
महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
35
खालीलपैकी चुकीची जोड ओळखा.
प्रश्न
36
ध्वनीतीव्रता ____हा एककात मोजतात.
प्रश्न
37
घड्याळाचा तस कट ५ तासात किती अंक फिरतो?
प्रश्न
38
खालीलपैकी संख्यामालीकेतील प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणत्या संख्या येईल, ते निश्चित करा.१, १, १, २, ४, ८, ?, ९, २७, १३
प्रश्न
39
सन २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिन सोमवारी येते, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल.
प्रश्न
40
“पर्वत” या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
41
“दुसऱ्याच क्षणी फुलपाखरू भुर्रकन उडून जाई”या वायाक्यातील “भुर्रकन” हा शब्द कोणत्या अव्यायाचा आहे.
प्रश्न
42
पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक कोण करते?
प्रश्न
43
१५ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात, तर १० मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील?
प्रश्न
44
पश्चिम व आग्नेय यामध्ये तयार झालेल्या कोणाचे माप खालीलपैकी किती अशांचे राहील?
प्रश्न
45
अमरावती जिल्हा  यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे.
प्रश्न
46
अनेक शब्दाबद्दल एक शब्द ओळखा. “एकाएकी होणारा मोठा बदल”
प्रश्न
47
खालीलपैकी कोणता शब्द मध्यमपदलोपी समासाची नाही.
प्रश्न
48
____ हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे.
प्रश्न
49
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनिरामानुसार ग्रामपंचायतींना ___ इतक्या ग्रामसभा प्रतिवर्षी घेणे बंधनकारक आहे.
प्रश्न
50
योग्य विधान निश्चित करा.

राहुन गेलेल्या बातम्या