6 May 2025 6:59 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र वस्त्रोद्योग विभाग शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका वर्तुळाची त्रिज्या ३ सेमी व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या ५ सेमी आहे. त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा.
प्रश्न
2
चंदू आणि खंडू यांचे वयाचे गुणोत्तर ३ : ४ आहे. जर चांदूचे वय १८ वर्षे असेल तर दोघांच्या वयात अंतर किती असेल?
प्रश्न
3
गटात न बसणारे नाव सांगा.
प्रश्न
4
……………..ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे.
प्रश्न
5
विरुद्धार्थी शब्द लिहा. – बोका
प्रश्न
6
आ, व, इ, ई, डी, या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवून त्यातील दुसरे अक्षर ओळखा.
प्रश्न
7
अफजलखान च्या मुलाचे नाव काय?
प्रश्न
8
खालील अर्थ होणारा योग्य पर्याय निवडा‘मोठ्याने रडणे’
प्रश्न
9
०.००३ क्किंटल तांदूळ म्हणजे किती ग्रॅम तांदूळ?
प्रश्न
10
जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
11
चिरीमिरी अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न
12
एका पतंगाकृतीचे कर्ण अनुक्रमे ८ आणि १८ सेमी आहेत तर तिचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
13
पुढील गुनाकारास किती शून्ये येतील? ३०× ४०× ६० ×५० ×५०×२०
प्रश्न
14
अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा.ल, म, क, य, न, न,
प्रश्न
15
…………….हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे.
प्रश्न
16
खाली दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद दिलेल्या पर्यायातून शोधा. ५, ११, २३, ४७, ?
प्रश्न
17
समानार्थी शब्द लिहा. – निर्झर
प्रश्न
18
१६ पुस्तकांची खरेदीची किंमत ८० पुस्तकांच्या विक्री एवढी आहे तर शेकडा नफा अथवा तोटा किती?
प्रश्न
19
परित्यक्त्या
प्रश्न
20
शेळी, मांजर, उंदीर, उंट गाय या प्राण्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावला तर मध्यभागी कोणता प्राणी येईल?
प्रश्न
21
एका रकमेचे २ वर्षाचे सरळ व्याज रु. २४० व चक्रवाढ व्याज रु. २५८ होते तर रक्कम व व्याजाचा दर किती?
प्रश्न
22
सोबतच्या आकृतीतील चौरसाची एक बाजू १४ सेमी आहे त्याच्या बाजूंना आतून स्पर्श करणारे वर्तुळ काढले आहेत तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती?Question title
प्रश्न
23
देवापुढे सतत ठेवत असणारा दिवा.
प्रश्न
24
एक काम पूर्ण करण्यास १५ माणसांना ८ दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करायला २४ माणसांना किती दिवस लागतात.
प्रश्न
25
चार संख्याचे मध्यमान ५२ असून त्यात पाचवी संख्या मिळवल्यास त्या सर्वाचे मध्यमान ५६ होते तर ती पाचवी संख्या कोणती?
प्रश्न
26
हाडातील …………..प्रमाण कमी झाल्यास हाडे ठिसूळ बनतात.
प्रश्न
27
सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा
प्रश्न
28
सिलिका खनिजाचे साठे …………जिल्ह्यात आढळतात.
प्रश्न
29
जमिनीखाली साठलेल्या पाण्यास ……………म्हणतात.
प्रश्न
30
खालील विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती?
प्रश्न
31
कौशिक आणि सुमेधा यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ३ आहे. ५ वर्षांनंतर त्यांचा वयाचे गुणोत्तर ३ : ४ होईल त्यांची आजची वये काढा.
प्रश्न
32
जर जास्वंदिला कमळ म्हटले, कमळला शेवंती म्हटले, शेवंतीला गुलाब म्हटले गुलाबाला मोगरा म्हटले तर फुलांचा राजा पुढीलपैकी कोण?
प्रश्न
33
‘वारा’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
34
सूर्योदय होत असताना रमेश सूर्याकडे पाहत होता. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
प्रश्न
35
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ‘वीज’
प्रश्न
36
ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे ………….प्रसिद्ध आहेत.
प्रश्न
37
महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य ………….या ठिकाणी होतो.
प्रश्न
38
पाणी पडणे
प्रश्न
39
खालीलपैकी कोणते ज्ञानेंद्रिय नाही?
प्रश्न
40
कडक उन्हामुळे अंगाची …………….होत होती.
प्रश्न
41
वायव्य आणि आग्नेय या दिशांमध्ये किती मापाचा कोन असतो?
प्रश्न
42
ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
प्रश्न
43
किल्ल्याभोवतालची भिंत
प्रश्न
44
एका त्रिकोणाच्या बाजू ३ : ४ : ५ या प्रमाणात आहे. त्यांची परिमिती ६० सेमी असल्यास सर्वात लहान बाजू किती?
प्रश्न
45
सदावर्त – अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न
46
सज्जा
प्रश्न
47
अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा भरपूर वापर का करावा?
प्रश्न
48
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
49
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील ………..जिल्हा सर्वात लहान आहे .
प्रश्न
50
२८०० रुपये मुद्लाचे २ वर्षाचे सरळ व्याज ८४० रुपये झाले तर दसादशे व्याजाचा दर काय असावा?
प्रश्न
51
खालील संख्या मालिकेत रिकाम्या जागी काय येईल?
प्रश्न
52
एका बिंदुतून किती रेषा काढता येतील?
प्रश्न
53
एक वस्तू १९९५ रुपयास विकली तर ५ % तोटा होतो, ५ % नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांस विकावी?
प्रश्न
54
‘काथ्याकुट’ या अलंकारिक शब्दाचा खालील योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
55
अ कंपनीमध्ये २७७२ कामगार आणि ब कंपनीमध्ये ३२७६ कामगार आहेत तर त्यांचे गुणोत्तर किती?
प्रश्न
56
खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी  नाही?
प्रश्न
57
शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या साली झाला?
प्रश्न
58
एका इष्टीचितीची लांबी, रुंदी उंची अनुक्रमे १० सेमी. ६ सेमी व १२ सेमी आहे. तिचे एकूण पृष्ठफळ किती
प्रश्न
59
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
60
एका आगगाडीचा वेग ताशी ३६ किलोमीटर आहे तर तिचा दर सेकंदाला वेग किती मीटर आहे?
प्रश्न
61
मितव्ययी
प्रश्न
62
गाळण प्रक्रियेमुळे पाण्यातील ………..वेगळे केले जातात.
प्रश्न
63
४ गवंडी रोज ६ तास काम करून एक भिंत ६ दिवसात बांधतात तर २ गवंडी रोज तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात बांधतील.
प्रश्न
64
एका चौरसाचे क्षेत्रफळ १६ चौ. सेमी आहे तर त्यांची परिमिती किती?
प्रश्न
65
६०० रु. अ आणि ब मध्ये वाटा की त्यांची वाटणी २ : ३ या प्रमाणात होईल?
प्रश्न
66
पप्पूसेठ आणि चंदुलाल यांनी भागीदारीत व्यवसाय सुरु केला. त्यांचा भांडवलाचे प्रमाण ५ : ४ असून मुदतीचे प्रमाण ३ : ५ होते तर त्यांनी नफा कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा?
प्रश्न
67
कोणत्या कार्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन आणि प्रसरण होत असते?
प्रश्न
68
कोणत्या ऊर्जेमुळे गोफणीतून दगड दूरवर जाते?
प्रश्न
69
पुढीलपैकी कोणत्या घटकापासून शरीराला प्रथिने मिळतात?
प्रश्न
70
केलेले उपकार जाणणारा –
प्रश्न
71
आमच्या शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे ……महोत्सव साजरा करण्यात आला.
प्रश्न
72
कोत्न्या संताने अभंग, ओव्या आणि भारुडे लिहून भक्तीमार्गाचा प्रसार केला?
प्रश्न
73
……………हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
प्रश्न
74
जसा केळ्यांचा – लोंगर, तसा फुलांचा ……………..
प्रश्न
75
सर्वात जास्त पाय असणारे कोण?

राहुन गेलेल्या बातम्या