9 May 2025 7:34 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-38

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
४८,६० चा मासावी किती ?
प्रश्न
2
८ मीटर -६० सेमी = किती मीटर ?
प्रश्न
3
समानार्थी शब्द ओळखा.- ‘नृप’
प्रश्न
4
बाजारातील उघडे अन्न खाल्ल्याने कोणते रोग होण्याची शक्यता असते ?
प्रश्न
5
‘जिबरलिन्स’ या संजीवकात कोणती क्षमता असते ?
प्रश्न
6
ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे ………..
प्रश्न
7
खालीलपैकी कोणते पीक रब्बीच्या हंगामातील नाही ?
प्रश्न
8
५६० चे २०%+? = १६०
प्रश्न
9
‘साखर औषधालादेखील नाही’ अर्थ सांगा
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता पदार्थ मुबलक ऊर्जा पुरवितो ?
प्रश्न
11
जांभळाचे झाड कोणत्या रोगावर गुणकारी आहे ?
प्रश्न
12
‘गीताई’ लिहिणारे कोण ?
प्रश्न
13
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे ?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या वृक्षास ‘गरीबांचे इमारती लाकूड’ म्हणून संबोधले जाते ?
प्रश्न
15
रामजी पाटलांनी आपल्या शेतीच्या १/८ भागात ज्वारी, ३/५ भागात गहू व उरलेल्या ३३ हेक्टर जमिनीत ऊस लावला. तर त्याची एकूण जमीन किती हेक्टर आहे ?
प्रश्न
16
भेसळयुक्त दुध कोणत्या उपकरणाने ओळखता येते ?
प्रश्न
17
३.५ किलो + ३५० मी.+१०० मी + १.५ किमी + ?
प्रश्न
18
‘सामाजिक वनीकरण’ या संकल्पनेस पुढीलपैकी कोणती बाब अधिक महत्वाची आहे ?
प्रश्न
19
‘च्यवनप्राश’ हे टॉनिक कशापासून तयार करतात ?
प्रश्न
20
२.५ टन तांदूळ ५ रुपये प्रतिकिलो दराने विकल्यास किती रुपये मिळेल ?
प्रश्न
21
खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडून योग्य पर्याय निवडा – सुरेल :
प्रश्न
22
फळाना कोणत्या संजीवकामुळे आकर्षक रंग येतो ?
प्रश्न
23
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. १३, २०, २७, 34, ?
प्रश्न
24
अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा .
प्रश्न
25
९२५२+५६-६६२+३२०=?

राहुन गेलेल्या बातम्या