2 May 2025 3:29 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-11

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंचायत राजची सुरुवात करणारे पहिले राज्य ?
प्रश्न
2
२,१६,४८,३८४= लसावि किती ?
प्रश्न
3
महाराष्ट्र लोकसंख्येनुसार ‘दुसरे’ तर क्षेत्रफळानुसार कितव्या क्रमांकाचे राज्य आहे ?
प्रश्न
4
आई व मुलाच्या वयाचे गुणोत्तर ४:२ असून दोघांच्या वयाची बेरीज ३६ आहे व वडिलांचे वय ४० आहे तर मुलाचे वय किती ?
प्रश्न
5
Question title
प्रश्न
6
Question title
प्रश्न
7
दामोदर खोटे, हिराकुंड योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत हाती घेण्यात आल्या होत्या.
प्रश्न
8
प्रमोदने आनंदकडून दर साल दर शेकडा १० दराने ६००० रु. ४ वर्ष मुदतीकरता घेतले तर मुदती अखेर या मुद्दलाचे व्याज किती ?
प्रश्न
9
महापौरांचा कालावधी …….असतो.
प्रश्न
10
३५ चे ३५% = किती % ?
प्रश्न
11
१.२३४+१२.३४५+१२३.४५+०.५ = किती ?
प्रश्न
12
एका उद्योगात अ,ब,क,व ड ला ८०,००० रु. नफा झाला ड ने आपला ५००० रु. नफा काढला व अ,ब,क,ला २:३:५ प्रमाणात वाटला तर क चा वाट किती ?
प्रश्न
13
१० रुपयांच्या नोटांच्या एका पाकिटात ७००० ते ७०२६ पर्यत नोटा आहेत तर पाकिटात किती रुपयाच्या नोटा आहेत ?
प्रश्न
14
(२.२)²=किती ?
प्रश्न
15
वेगळा घटक ओळखा .
प्रश्न
16
Question title
प्रश्न
17
उत्तर प्रदेश येथे कुंभ मेळ्यात गेलेल्या ३५ लोकांना एकूण ७०७०० एवढा खर्च आला तर ५ व्यक्तीचा खर्च किती ?
प्रश्न
18
भारत-पाक वव भारत-चीन चे युद्ध कोणत्या क्रमांकाच्या पंचवार्षिक योजनेत घडले होते ?
प्रश्न
19
३५ X (७-२)+१८÷९=किती ?
प्रश्न
20
सध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
प्रश्न
21
जर A:B =3:4 व B:C=5:6 तर A:C =किती  ?
प्रश्न
22
स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
प्रश्न
23
७६६३ या संख्येतील ६ या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
प्रश्न
24
नियोजन आयोगाच्या पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?
प्रश्न
25
एका संख्येला २ ने गुणण्याएवजी २ ने भागले तर उत्तर २ आले तर खरे उत्तर काय ?

राहुन गेलेल्या बातम्या