6 May 2025 7:33 PM
अँप डाउनलोड

प्रादेशिक जिल्हा निवड समिती नागपूर शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
प्रश्न
2
तो नुसता कर्णाचा अवतार आहे. वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार सांगा.
प्रश्न
3
संयुक्त राष्ट्र – संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
4
ग्रामीण डेहरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते ?
प्रश्न
5
बिकट – समानार्थी शब्द ओळखा ?
प्रश्न
6
दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे……
प्रश्न
7
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या …….
प्रश्न
8
‘स्कर्व्ही’ आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
प्रश्न
9
सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
10
दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान…….
प्रश्न
11
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
12
सर्वात जुनी वेधशाळा कोठे आहे ?
प्रश्न
13
ट्रान्स हिमालयीन नदी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते ?
प्रश्न
14
चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश ?
प्रश्न
15
जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती ?
प्रश्न
16
अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण ?
प्रश्न
17
पुढील संख्यांची सरासरी काढा.४९, ५९, ५४, ६२, ७६
प्रश्न
18
शाहू महाराजांचे जन्मस्थान……..
प्रश्न
19
पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा ?
प्रश्न
20
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोठे आहे ?
प्रश्न
21
विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती ?
प्रश्न
22
दलाल हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
प्रश्न
23
मिझोराम राज्याची राजधानी कोणती ?
प्रश्न
24
सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ?
प्रश्न
25
महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्ड/ तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?
प्रश्न
26
गावात कोतवालाची नेमणूक कोण करते  ?
प्रश्न
27
ध्यानचंद ट्राॅफि कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
28
थोर चा विरुद्धार्थी शब्द ?
प्रश्न
29
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
प्रश्न
30
भारताचे पहिले जहाजबांधणी केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
31
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
32
‘माथेरान’ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
33
६७५ गुणेला १३ बरोबर किती होईल ?
प्रश्न
34
तो परत येईल – सर्वनामाचा प्रकार ओळखा ?
प्रश्न
35
विवेकची पाच विषयातील गुणांची सरासरी ६०.६ असून उरलेल्या दोन विषयांत त्याला १७३ गुण मिळाले, तर त्याची सात विषयातील गुणांची सरासरी किती ?
प्रश्न
36
भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर कोट्टायम व पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा अर्नाकुलम असणारे राज्य कोणते ?
प्रश्न
37
५० मुलांच्या एका वर्गात ८ मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली, तर किती टक्के मुले प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाली.
प्रश्न
38
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
प्रश्न
39
कृष्णा – वारणा या नदीचे संगमस्थान ?
प्रश्न
40
उदय – विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा ?
प्रश्न
41
महाराष्ट्राला …. कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
प्रश्न
42
भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली ?
प्रश्न
43
भारतातील पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही ?
प्रश्न
44
पृथ्वीला सर्वाधिक जवळ कोणता ग्रह आहे ?
प्रश्न
45
महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
46
‘मृच्छकटिक’ चा योग्य संधी विग्रह ?
प्रश्न
47
ह्या गावात ब्राह्मणांची घरे सातच आहेत – विधानातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
48
करीनाने २१ रडिओ १२९३६ रुपयांना खरेदी केले, तर प्रत्येक रडिओ ची किंमत किती ?
प्रश्न
49
महाराष्ट्रातील पर्यावरणाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे ?
प्रश्न
50
कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली ?
प्रश्न
51
विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती वर्षे असते ?
प्रश्न
52
भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास मानले जाते ?
प्रश्न
53
महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला ?
प्रश्न
54
भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ?
प्रश्न
55
पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यास काय म्हणतात ?
प्रश्न
56
मुलांनो, अभ्यासात चुका होऊ देऊ नका. या विधानातील क्रियापदाचा अर्थ ओळखा ?
प्रश्न
57
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची …..पद्धती स्वीकारलेली आहे.
प्रश्न
58
मराठी भाषेत एकुण किती स्वर आहेत ?
प्रश्न
59
वानखेडे स्टेडीयम कोठे आहे ?
प्रश्न
60
‘दार्जीलिंग’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
61
कोरकू ही अनुसूचित जमात……मध्ये राहते.
प्रश्न
62
शेतकऱ्यांचा मित्र असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते ?
प्रश्न
63
राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्षे असते ?
प्रश्न
64
‘व्हाईट हाऊस’ हे अमेरिकेच्या अध्यक्षाचे निवासस्थान कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
65
स्तुती – भिन्न अर्थी शब्द ओळखा ?
प्रश्न
66
षट् + मास – दिलेल्या शब्दाची योग्य संधी कोणती ?
प्रश्न
67
रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही ?
प्रश्न
68
मी आपण होऊन त्याला देणगी दिली. – विधानातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
69
दसादशे १२ रु. दराने ८५० रु. मुद्दलांचे ४ वर्षाचे व्याज किती ?
प्रश्न
70
भारतात तांब्याच्या खाणी कोठे आहेत ?
प्रश्न
71
कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन ……..या शहरात घडून आले.
प्रश्न
72
तो काम करीत राहील – वाक्यातील काळ ओळखा ?
प्रश्न
73
खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही ?
प्रश्न
74
५०+५७६+८७७५ एकुण किती ?
प्रश्न
75
पुष्कर तलाव कोठे आहे ?
प्रश्न
76
भारताचा पहिला आकाशवीर कोण ?
प्रश्न
77
‘पाचगणी’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
78
? / १३ = १३
प्रश्न
79
चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?
प्रश्न
80
महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?
प्रश्न
81
दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो ?
प्रश्न
82
घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
83
भारताची सिलीकाॅन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
84
मी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत – विधानातील अव्यय ओळखा ?
प्रश्न
85
चारमिनार, सालारगंज म्युझियम असणारे शहर कोणते ?
प्रश्न
86
महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?
प्रश्न
87
‘तो आता कामावर जात असेल’ या वाक्याचा काळ ओळखा ?
प्रश्न
88
एका पोत्यात १२८ किलो साखर या प्रमाणे पोत्यातील साखर किती किलो ?
प्रश्न
89
सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते ?
प्रश्न
90
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
91
आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
प्रश्न
92
ग्राँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
प्रश्न
93
खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?
प्रश्न
94
एका शहराची लोकसंख्या ३४७५६७ आहे त्यापैकी १७५६१५ स्त्रिया आहेत, तर त्या शहरात पुरुष किती आहेत ?
प्रश्न
95
८५०६ – ६७७५ ची वजाबाकी किती ?
प्रश्न
96
शामरावांनी ८१५ रुपयास घेतलेले टेबल ७२५ रुपयास विकले, तेव्हा किती रुपये तोटा झाला ?
प्रश्न
97
भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती ?
प्रश्न
98
‘जायकवाडी प्रकल्प’ कोणत्या नदीवर आहे ?
प्रश्न
99
एक रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते ?
प्रश्न
100
भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती ?

राहुन गेलेल्या बातम्या