6 May 2025 6:43 PM
अँप डाउनलोड

पुणे विद्यापीठ शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी विरामचिन्हांचा अचूक वापर असणारा पर्याय निवडा.
प्रश्न
2
‘रात्र थोडी सोंगे फार’ या म्हणी हा अर्थ सांगा.
प्रश्न
3
कोणत्या रकमेची १० टक्के दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाची रास ६०५० रुपये होईल?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केला नव्हते?
प्रश्न
5
८१ * ३६ = २९१६ तर ८.१ * ३.६ = ?
प्रश्न
6
माणसा (परिस) मेंढरं बरं!या वाक्यातील कंसातील शब्द ओळखा.
प्रश्न
7
वयोवृद्धांचा आदर करा. नकारार्थी वाक्य बनवा.
प्रश्न
8
महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
प्रश्न
9
जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला?
प्रश्न
10
दही हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.
प्रश्न
11
भारतात पडणाऱ्या मोसमी पाऊस मुख्यत्वे कोणत्या प्रकारचे असतो.
प्रश्न
12
एक समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ ११० चौसेमी. असून समांतर बाजू १२ सेमी आणि १० सेमी आहेत. तर त्याची उंची किती सेमी असेल?
प्रश्न
13
२.७ मधून काय वजा करावे म्हणजे बाकी १८ उरेल?
प्रश्न
14
खालीलपैकी _____ जिल्ह्यात पांडव लेणे प्रसिद्ध आहे.
प्रश्न
15
‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
16
खालीलपैकी शब्दापैकी एक शब्द उपसर्गघटीत नाही. तो ओळखा.
प्रश्न
17
महात्मा फुले विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
18
सन २०११ व्या जनगणनेच्या अंतिम नष्कर्षांनुसार महाराष्ट्रातील लोक संख्येची घनता चौ.कि.मी. ला किती आहे?
प्रश्न
19
‘स्मृती’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या संख्येचे घनमूळ काढता येईल.
प्रश्न
21
‘आरडीएक्स’ हे काय आहे?
प्रश्न
22
भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे?
प्रश्न
23
७०० रुपये मुद्दलाचे ४ वर्षाचे द.सा.द.शे. १५ स. दराने सरळव्याज किती होईल?
प्रश्न
24
किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
प्रश्न
25
महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम _____ यांच्या अध्यक्षते खाली एक लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली?
प्रश्न
26
तू मुंबईला जाणार कि नाही? हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
27
व्यर्थ मनोराज्य करण्याच्या प्रवृत्तीस योग्य ठरणार वाक्प्रचार ओळखा.
प्रश्न
28
भारताचे पहिले गृह मंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
प्रश्न
29
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?
प्रश्न
30
महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला ठिकाण कोणते?
प्रश्न
31
धरणी, अवनी, वसुंधरा, हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे?
प्रश्न
32
जिथे नाणे तयार केली जातात ती जागा कोणती?
प्रश्न
33
एका आयातीची लांबी २४ सेमी. आणि रुंदी १० सेमी. आहे तर त्याचा कर्णाची लांबी किती सेमी.?
प्रश्न
34
वाक्प्रचार ओळखा: सूर्य उगवताच प्रकाश पसरतो.
प्रश्न
35
तुळजापूर हे तीर्थ क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
36
भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता?
प्रश्न
37
दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा. या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवड.
प्रश्न
38
‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
प्रश्न
39
आठ संख्यांचा मध्ये ३५ आहे. एक संख्या वगळल्यास मध्य ३ ने कमी होतो,  तर वगळलेला अंक कोणता?
प्रश्न
40
भारतातील बारमाही नद्यांचा उगम मुख्यत्वे कोणत्या पर्वतातून होतात?
प्रश्न
41
८२५.७५ + २५.५ = ?
प्रश्न
42
स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
प्रश्न
43
एका सममूज चौकोनाचे कर्ण ६ सेमी आणि ८ सेमी आहेत. तर त्याची परिमिती किती होईल?
प्रश्न
44
राष्ट्रीय महामार्ग क्र.८ शहरादरम्यान आहे?
प्रश्न
45
चले जाव हि चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
46
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
47
जतीन त्याच्या घरापासून एक किमी पुरवला चालला. नंतर उत्तरेला ३ किमी चालला. नंतर डावीकडे ९० ͦ  व्या कोनात वळून ५ किमी चालला, तर जतीन त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर पोहोचला?
प्रश्न
48
अंजलीने टीव्ही बंद केला. या वाक्यातील उद्देश ओळखा.
प्रश्न
49
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
50
६० विद्यार्थी असलेल्या वर्गात ३ गैरहजर आहेत, तर वर्गात हजार असणाऱ्या मुलांचे प्रमाण काय?
प्रश्न
51
खाली दिलेल्या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.गोपाळ घरी आला नाही
प्रश्न
52
‘ब्राह्मणांचे कसब’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
53
सार्वजनिक काकांचे नाव संपूर्ण काय होते?
प्रश्न
54
०.२५ ला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर २५ येईल?
प्रश्न
55
पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
56
४५ मी. + ७५ मी. + ११०५ मी. + ५० सेमी = ?
प्रश्न
57
एका गोलाचे एकूण पृष्ठफळ ४ सेमी. त्रिज्या असलेल्या एक वर्तुळांच्या चौपट आहे, तर त्या गोलाचे त्रिज्या किती सेमी असेल?
प्रश्न
58
आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
59
खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता?
प्रश्न
60
एका गटातील ८ मुलांचे सरासरी वजन ४०.५ कि.ग्रॅ. होते, पण एक मुलगा गटामध्ये नवीन आल्यामुळे त्याचे सरासरी वजन ४०.७ कि.ग्रॅ. झाले. तर नवीन आलेल्या मुलाचे वजन किती कि.ग्रॅ. होते?
प्रश्न
61
खालीलपैकी कोण राष्ट्रीय विकास परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष असतो?
प्रश्न
62
घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला – या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्य येतो?
प्रश्न
63
दर ताशी ४८ किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी रस्त्याच्या कडेला एका झाडास १२ सेकंदात ओलांडून गेली, तर त्या आगगाडी ची लांबी किती मीटर असेल ?
प्रश्न
64
इंग्रजाविरुद्धच्या लढ्यासाठी चतू:सूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार कोणी केला?
प्रश्न
65
एका १० सेमी त्रिज्या असणाऱ्या शिशाच्या गोळ्याचे २ सेमी. त्रिज्येचे किती लहान गोळे तयार होणार?
प्रश्न
66
१०.१०१ + १०.१० + १०१.०१ = ?
प्रश्न
67
पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?
प्रश्न
68
६ वर्षे ६ महिने म्हणजे किती वर्षे?
प्रश्न
69
नाद या शब्दाचा सामानार्थि असणाऱ्या शब्दाचा गट ओळख.
प्रश्न
70
‘मूर्त’ या शब्दाशी विसंगत ठरणार शब्द ओळख.
प्रश्न
71
द. सा. द. शे. ४ रुपया दराने ५०० रुपये सरळ व्याजाने व ४०७० दराने ५०० रु. चक्रवाढव्यजाने अनुक्रमाने अ व ब बँकेत ठेवले? दोन्हीही गुंतवणूक दोन वर्षासाठी केल्या तर कोणत्या गुंतवणुकीतअधिक व्याज मिळेल?
प्रश्न
72
ई जीवनसत्वाचा महत्वाचा स्टीट्र कोणता?
प्रश्न
73
एका दूध पावडरच्या डब्याची किंमत ६५.२० रु. आहे. तर २५ डब्यांची एकूण किंमत किती?
प्रश्न
74
‘नर्तिका’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
75
खालील सामग्रीचा मध्य किती?८७, ९२, ६३, ७८, ९२, ५९, ७२, ६६

राहुन गेलेल्या बातम्या