6 May 2025 6:37 PM
अँप डाउनलोड

PWD अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
_____ हे सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर आहे?
प्रश्न
2
सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?
प्रश्न
3
‘आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे’ असे कोण म्हणाले?
प्रश्न
4
पश्चिम महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
प्रश्न
5
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
6
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा ____ होत जाते.
प्रश्न
7
‘बालवीर’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
8
१४ श. * ५ द. = किती?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणती यंत्रणा हि स्थानिक स्वराज्य संस्था नाही.
प्रश्न
10
३६ चे एकूण विभाजक किती?
प्रश्न
11
ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याला कोठे तक्रार करता येते?
प्रश्न
12
खालीलपैकी पाण्यासाठी वापण्यात येणारी रासायनिक संज्ञा कोणती?
प्रश्न
13
खालील शब्दाचा विरीधार्थी शब्द कोणता?धवल –
प्रश्न
14
चंद्र हा पृथ्वीचा _____ आहे.
प्रश्न
15
खालीलपैकी जांभा खडक कोठे आढळतो?
प्रश्न
16
हत्ती राहतो ते ठिकाण कोणते?
प्रश्न
17
देशाची आर्थिक राजधानी हि _____ आहे.
प्रश्न
18
मेळघाट येथे ____ आहे.
प्रश्न
19
मालिका पूर्ण करा. अ. ऊ. ऋ. ग.
प्रश्न
20
१७६ मिनिट =  तास  मिनिटQuestion title
प्रश्न
21
सरळ रूप द्या . ४८ + (१२/३) – ३ * ६ = ?
प्रश्न
22
‘इग्लू’ या प्रकारची घरे कोणत्या प्रदेशात आढळतात?
प्रश्न
23
वर्तुलकडाची लांबी म्हणजेच ______ होय.
प्रश्न
24
तर   च्या जागी कोणती संख्या येईल?Question title
प्रश्न
25
राजू मध्यान्हपूर्व १०.५४ वा. कामावर गेला व १८.०० वाजता घरी आला तर तो किती वेळ कामावर होता?
प्रश्न
26
‘शिपाई’ या शब्दास खलीलपैकी समानार्थी इंग्रजी शब्द कोणता?
प्रश्न
27
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
28
पश्चिमेकडे पाठ करून उभ्या असलेल्या अनिलच्या कोणत्या बाजूला दक्षिण दिशा असेल?
प्रश्न
29
‘पोट’ च योग्य Spelling निवडा.
प्रश्न
30
खनिज तेलापासून कोणते उत्पादन मिळते?
प्रश्न
31
खालील वाक्यामध्ये कोणते योग्य क्रियापद वापरावे.मुलांनी नेहमी अभ्यास ______
प्रश्न
32
जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणन संबोधतात?
प्रश्न
33
खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही?
प्रश्न
34
२ ऑक्टोबर १९८२ रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?
प्रश्न
35
13/9-5/9=?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणती अवस्था ही बर्फाची असू शकते?
प्रश्न
37
‘मोहरा’ या नामाचे वचन बदल.
प्रश्न
38
कबुतराच्या आवाजाला काय म्हणतात?
प्रश्न
39
महाराष्ट्रात कागद बनवण्याचा मोठा प्रकल्प कोठे आहे?
प्रश्न
40
तुमच्या गुरुजीस पत्र लिहिल्यास पत्राच्या शेवटी काय लिहाल?
प्रश्न
41
८ रुपये ०७ पैसे = किती रुपये?
प्रश्न
42
निखिलने आपल्याजवळ असणाऱ्या ३/७ रकमेचे पेन घेतले. २/७ रकमेची वही घेतली व २/७ रकमेचा खाऊ घेतला तर त्याच्याकडे किती रक्कम शिल्लक राहिली.
प्रश्न
43
एका गावची लोकसंख्या ९७६१ आहे. त्यात साक्षर लोक ५३०१ आहेत तर निरक्षर लोकांपेक्षा साक्षर लोक किती जास्त आहेत?
प्रश्न
44
खालील शब्दगटात नाम ओळखा.
प्रश्न
45
१०५ या संख्येच्या विभाजकांपैकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
प्रश्न
46
५६० सेमी. लांबीची तार १० सेमी. च्या समान अंतरावर तोडल्यास किती तुकडे मिळतात?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणता अवयव नाही?
प्रश्न
48
रिकाम्मा जागी योग्य शब्दाचा पर्याय निवड.The Mouse is _____ the mouse pad.
प्रश्न
49
खालीलपैकी विरुद्धार्थी नसलेला पर्याय निवडा.
प्रश्न
50
_____ हि पर्वत रांग महाराष्ट्रात नाही.
प्रश्न
51
Sit चा भूतकाळ काय आहे?
प्रश्न
52
योग्य उपपद निवडा.A Farmer had ___ ox.
प्रश्न
53
३५ __५ __ ३ __ ५ __ २ या पदावलीत खालीलपैकी कोणत्या पर्यायांपैकी चिन्हे क्रमाने ___ च्या जागी लिहिल्यास पदावली योग्य होईल?
प्रश्न
54
५, ९, ०, ८, ३ या अंकापासून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येतील ३ ची स्थानिक किंमत किती?
प्रश्न
55
जसे CUP – Socuer तसे TABLE – ?
प्रश्न
56
३७२१ या संख्ये ला १० ने निःशेष भाग भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणता अंक मिळवावा?
प्रश्न
57
महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
प्रश्न
58
५५४४ – ४४५५ = ?
प्रश्न
59
वेगळा उच्चार होणारा शब्द लिहा.
प्रश्न
60
खालीलपैकी कोणता पर्याय हा अचूक असलेला Contracted Form आहे?
प्रश्न
61
पृथ्वी स्वतः भोवती एक फेरी. ____ तासांत पूर्ण करते.
प्रश्न
62
खालीलपैकी संपर्काचे साधन कोणते नाही?
प्रश्न
63
‘गीतारहस्य’ हा संग्रह कोणी लिहिला?
प्रश्न
64
आग लागल्यास ती वीझविण्यासाठी कोणती यंत्रणा असावी लागते?
प्रश्न
65
३/२ या अंशथिक अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता?
प्रश्न
66
पुढील शब्द इंग्रजी शब्दकोशाच्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल.Number, Nail,  Noise,  Niece, Neat
प्रश्न
67
अमितने ५६७८ रुपयांचा मोबाईल खरेदी केला व तो मोबाईल अनिलला ७८९६ रुपयांना विकला तर त्याला किती रु. नफा किंवा तोटा झाला?
प्रश्न
68
खालिल वाक्यातील अनावश्यक शब्द ओळख.Ramesh drink a water.
प्रश्न
69
ता.क. या संक्षेपाने पूर्ण रूप काय?
प्रश्न
70
महाराष्ट्रात पठार ____ खडकापासून बनलेले आहे.
प्रश्न
71
“Stand UP” म्हणजे काय?
प्रश्न
72
मराठी बाराखडीमध्ये  स्वर व  व्यंजन आहेत?Question title
प्रश्न
73
इष्टिकाचितीला किती कडा असतात?
प्रश्न
74
सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या व सर्वात’ लहान दोन अंकी विषम संख्या यातील फरक किती?
प्रश्न
75
आज रस्ता खूप शांत आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळख
प्रश्न
76
महाराष्ट्रातील _______ जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो
प्रश्न
77
वातावरणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जेथपर्यंत होतो तेथपर्यंत ______ आहे.
प्रश्न
78
एका षटकोनाचे सहा सारखे भाग केले, त्यापैकी २–६ भाग रंगविले तर न रंगलेले भाग किती?
प्रश्न
79
पुढीलपैकी कोणता शब्द Sound शी संबंधित नाही.
प्रश्न
80
पुढील अर्थ होणारी म्हण पर्यायातून निवड.आपल्या योग्यतेस न शोभले असे वर्तन करणे-
प्रश्न
81
खालील पर्यायांपैकी कोणता प्रशासकीय विभागत नाही?
प्रश्न
82
कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आढळतात?
प्रश्न
83
एका चौरस मुखंडाची परिमिती ३५ मी. आहे. त्याच्याकडेने तीनपदरी तारेचे कुंपण घालायचे असून ५ ____ लांबीचे गेट ठेवायचे आहे. तर किती मी. लांबीची तार लागेल?
प्रश्न
84
१९४६८, १३५०७, १६०५७, १९८६४, १३५७० या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मधोमध येणारी संख्या कोणती?
प्रश्न
85
महाराष्ट्रात पठाराची  निर्मिती कशाने झाली?
प्रश्न
86
७२.०७२ / ९ = ?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणते ठिकाणी लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
88
‘महाराष्ट्र’ चे योग्य Spelling निवडा.
प्रश्न
89
६००० X १५ = ?
प्रश्न
90
महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरु झाला?
प्रश्न
91
महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
92
पंडितजींनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ येथे लिहीला.
प्रश्न
93
२५ एप्रिलला रविवार आहे तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल.
प्रश्न
94
‘पाचावर धारण बसणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
95
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे जात ओळख.चाणक्य हे प्रसिद्ध अष्टशास्त्री आहे.
प्रश्न
96
खालीलपैकी सूचनादर्शक वाक्य कोणते आहे?
प्रश्न
97
१५०१६- साडेसात हजार = ?
प्रश्न
98
“Ten to Five Thirty” वाजले म्हणजे किती वाजले?
प्रश्न
99
५,६४० रुपयांत १०० रुपयांचा जास्तीत जास्त किती नोटा येतील?

राहुन गेलेल्या बातम्या