6 May 2025 10:46 AM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा - मराठी > Online Test > Jilha Niwad Samiti Shipai Bharti Papers > Registration and Stamp Department Raigad Peon Bharti Paper 2014

नोंदणी व मुद्रांक विभाग रायगड शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 30 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
९० पैसे हे ५ रुपयांचे शेकडा किती?
प्रश्न
2
माळशेजघाट कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
3
आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे जानेवारी ______ पासून सुरु झाला.
प्रश्न
4
पाण्याचा उत्कलनांक _____ डिग्री सेल्सियस आहे.
प्रश्न
5
एका रस्त्यांच्या दोन्ही बाजूने परस्परांपासून १२ मीटर अंतरांवर १००१ झाडे लावली तर रस्त्याची लांबी किती?
प्रश्न
6
विजेच्या दिव्यांची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना _____घर असे म्हणतात.
प्रश्न
7
कामापुरता मामा या म्हणीशी जुळणारी म्हण निवडा.
प्रश्न
8
तीन क्रमागत सम संख्याची बेरीज ६१२ आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?
प्रश्न
9
‘वाचतो मी पुस्तक कधीतरी’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
प्रश्न
10
बाबांनी संकेतला विचारले, तू फिरायला येतोस का? या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
प्रश्न
11
केशवकुमार हे कोणाचे टोपण नाव आहे?
प्रश्न
12
त्सुनामी म्हणजे काय?
प्रश्न
13
शार्दुल या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे?
प्रश्न
14
११ पासून १०० पर्यंत जेवढ्या मूळसंख्या त्यातील किती मूळसंख्यांच्या  अंकांची अदलबदल केल्यास मुळ संख्याच मिळते.
प्रश्न
15
त्रिकोणाच्या ३ कोनांची बेरीज किती अंक असते?
प्रश्न
16
आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा….
प्रश्न
17
बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती. या वाक्यातील विशेषण ओळखा.
प्रश्न
18
पक्षी कोणत्या ऋतूत आनंदी असतात असे म्हटले जाते?
प्रश्न
19
रिकाम्या जागी योग्य संख्या कोणती?Question title
प्रश्न
20
हिमालय हा सर्वात उंच पर्वत आहे. या वाक्यातील नाम ओळखा.
प्रश्न
21
पारशी लोकांचे नववर्ष म्हणजे _____ हा सण आहे.
प्रश्न
22
पृथ्वीवर ऋतू का निर्माण होतात?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या संख्येला ३, ५, व ७ या सर्वांनी नि:शेष भाग जातो.
प्रश्न
24
अलीबाग शहर हा कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे?
प्रश्न
25
उंच जाणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो?
प्रश्न
26
४, ८, ३, ७ यापैकी प्रत्येक अंक एकदा घेऊन तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
27
ग्रास या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा
प्रश्न
28
एका नळातून दर सेकंदाला २५ मिली पाणी वाहून जात असेल तर अडीच तासांत किती लिटर पाणी वाहून जाईल?
प्रश्न
29
१२६ किमी अंतर जाण्यासाठी एक बसला २१० मिनिट लागतात. वेग कायम ठेवल्यास १६८ किमी अंतर जाण्यास किती मिनिट लागतील?
प्रश्न
30
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द लिहा.

राहुन गेलेल्या बातम्या