3 May 2024 7:58 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-89

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील अक्षरमालिकेतील वगळलेली अक्षरे कोणती आहेत?ms – ms — stm — tms –
प्रश्न
2
‘बाजीप्रभूला लढता लढता वीरमरण आले.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
3
Which of the following word is different from others?
प्रश्न
4
सन २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पांतर्गत एकूण केंद्रीय उत्पन्नातील ‘प्राप्तिकरा’चा अंदाजित वाटा ……….
प्रश्न
5
‘प्रत्यक्ष’ या शब्दाचा विग्रह कोणता आहे?
प्रश्न
6
………. हे नेल्सन मंडेला यांचे आत्मचरित्र आहे.
प्रश्न
7
‘स्मार्ट सिटी योजने’च्या पाहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरांची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न
8
‘पुरोगामी’ या शब्दाचा खालीलपैकी अर्थ काय आहे?
प्रश्न
9
सुजीत नीतापेक्षा लहान असून मनीषापेक्षा मोठा आहे. नयना नीतापेक्षा मोठी असून सुभाषपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण आहे?
प्रश्न
10
He said, “You must be silent.” (Change into indirect narration.)
प्रश्न
11
संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
12
कोयना नदी ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते आहे?
प्रश्न
14
महाराष्ट्रातील चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे?
प्रश्न
16
A committee makes the selection of players. (Change the voice.)
प्रश्न
17
महाराष्ट्रात खनिज तेलशुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
18
योग्य पर्याय निवडा.AN : MZ : : BO : ?
प्रश्न
19
परळी-वैजनाथ औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
20
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर खालीलपैकी कोणते आहे?C, F, J, O, ?
प्रश्न
21
Which of the following word is different from others?
प्रश्न
22
A, B, C, D, E व E ही मुले त्याच क्रमाने एका मेजाभोवती वर्तुळाकार बसलेली आहेत. प्रथम ‘A’ आणि ‘C’ यांनी आपापसात जागा बदलल्या व नंतर ‘E’ व ‘F’ यांनी परस्परांत जागा बदलल्या तर आता ‘D’ जवळ कोण असलेले आहे?
प्रश्न
23
सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच …….. असे संबोधले जाते.
प्रश्न
24
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८’ कोणत्या शहरांदरम्यान आहे?
प्रश्न
25
Choose the correct figure of speech in the sentence :Who is here so vile that will not love his country?

राहुन गेलेल्या बातम्या

x