21 March 2023 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत Gold Price Today | बाब्बो! आजही सोन्याचे नवे दर ऐकून थक्क व्हाल, तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर कितीवर पोहोचला? Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा
x

आनंदाची बातमी; राणीच्या बागेत नवजात पेंग्विनचा जन्म: आदित्य ठाकरेंचं ट्विट

मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत मध्यरात्री दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला आज बाळ झाले आहे. भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात म्हणजे राणीच्या बागेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे.

तब्बल ४० दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बुधवारी रात्री बेबी पेंग्वीन जन्माला आले आहे. त्यामुळे हे छोटं बेबी पेंग्विन सुद्धा त्याच्या आई-बाबांसह उद्यानातील पाण्यात सूर मारताना मुंबईकरांना पाहता येणार आहे. स्वतः युवसेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून व्हिडिओ शेअर केला आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x