12 August 2020 12:32 PM
अँप डाउनलोड

राहुल गांधींची विमानातील सहप्रवाशाला मदत, सामान उचलण्यास मदत

नवी दिल्ली : शांत, विनम्र आणि संयमी स्वभावाचे अशी ओळख असलेले राहुल गांधी सध्या समाज माध्यमांवर होत असलेल्या व्हायरल फोटो मुले कौतुकास पात्र ठरले आहेत. त्यामध्ये राहुल गांधींची विमानातील सहप्रवाशाला सामान उचलण्यास मदत करताना दिसत आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

मंगळवारी दिल्लीहुन गुवाहाटीला जाणाऱ्या विमानातून प्रवासादरम्यान त्यांच्या काही सहप्रवाशांना त्यांच्या त्या स्वभावाचा अनुभव आला. राहुल गांधी हे मेघालायमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी निघाले असता हा अनुभव लोकांना आला. सध्या ट्विटरवर त्याच फोटोंची चर्चा आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#RAGA(6)#Rahul Gandhi(166)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x