26 October 2021 4:43 AM
अँप डाउनलोड

'लक्ष्यवेधी' सेटलमेंट प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा : सत्ताधारी

मुंबई : एका खाजगी वृत्त वाहिनीने केलेल्या या प्रकरणी गौप्यस्फोट केला असून त्यासंबंधित काही ऑडियो क्लीप्स सुध्दा प्रसिध्द केल्या होत्या. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत ‘लक्ष्यवेधी’ सेटलमेंट प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा अशी मागणी विधानसभेत केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विधानसभेत या मुद्यावर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली त्यावर सत्ताधाऱ्यांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, तुम्हाला हवं असेल तर न्यायालयीन चौकशी करा त्यावर आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल. राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि संसदीय कामकाज मंत्री यांची समिती स्थापन करून चौकशी करावी त्याला आमची काहीच हरकत नाही असं ही अजित पवार सत्ताधाऱ्यांना उत्तर देताना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x