23 April 2025 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC
x

नाशिक पोटनिवडणुकीत मनसेचा सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड

नाशिक : नाशिक मनपा क्रमांक १३ (क) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना धूळ चारली आहे. या विजयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदच वातावरण आहे.

मनसेच्या उमेदवार वैशाली मनोज भोसले या २००० मतांनी विजयी झाल्या असून मनसेने हा गड राखून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना धूळ चारली आहे. भाजप आणि शिवसेनासुद्धा स्वतःच्या नगरसेवकांचा आकडा महापालिकेत वाढावा म्हणून संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली होती. परंतु मनसेने त्यांच्या या स्वप्नांना सुरुंग लावला आहे.

त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या स्नेहक चव्हाण आणि भाजपच्या विजया लोणारी या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिल्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thakare(62)#Raj Thakarey(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या