13 December 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Post Office Scheme | जबरदस्त परतावा देणारी सरकारी योजना, फक्त छोटीशी गुंतवणूक करून मिळवा 4 लाख रुपयांचा भरघोस परतावा

Post office Scheme

Post Office Scheme | तुम्हाला तुमच्या बचतीतून कोणतीही जोखीम न घेता जबरदस्त परतावा मिळवायचा असेल, तर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे हा एक नंबर पर्याय आहे. पोस्ट ऑफिस काही लहान बचत योजना चालवते, अश्या छोट्या बचत योजनेत तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना मध्ये गुंतवणूक करायची योजना आखत असाल, तर तुम्ही दीर्घ काळ गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवू शकता. 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या मुदतीत पोस्ट ऑफिस एफडीमध्ये जमा करून तुम्हाला जबरदस्त परतावा मिळेल.

कर कपातीचा लाभ :
पोस्ट ऑफिसमध्ये केलेल्या 5 वर्षांच्या मुदत ठेवीमधील गुंतवणूकवर, तुम्हाला वार्षिक 6.7 टक्के व्याज दराने परतावा मिळेल. या योजनेत व्याज परतावा दरवर्षी दिला जातो, परंतु त्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. जर एखादी व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांसाठी एकरकमी दहा लाख रुपये गुंतवत असेल तर मुदत पूर्तीवर तुम्हाला 13,94,067 रुपये परतवा मिळेल. यामध्ये व्याजातून मिळणारा परतावा 3,94,067 रुपये असेल. योजनेत तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेवीवर कर सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला किमान 1,50000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतचा लाभ दिला जाईल. यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीवर पाच वर्षानंतर परतावा म्हणून तब्बल 4 लाख रुपयांचा नफा मिळेल.

गुंतवणूक मर्यादा :
पोस्ट ऑफीस च्या या मुदत ठेव योजनेत किमान 1000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्ही शंभर रुपयांच्या पटीत हवी तेवढी तुमची गुंतवणूक वाढवू शकता. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना खाती 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी उघडुन त्यात गुंतवणूक केली जाते. या योजनेत मुदत पूर्तीवर तुम्हाला 5.5 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जाईल.

खाते कोण उघडू शकते :
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, कोणीही आपले वैयक्तिक खाते उघडून त्यात गुंतवणूक करू शकतो. आणि दोन किंवा तीन प्रौढ व्यक्ती एकत्र एकत्र येऊन आपल्या संयुक्त खाते उघडू शकतात. याच पोस्ट ऑफिस योजनेमध्ये, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक, कमकुवत मानसिकरीत्या कमकुवत व्यक्तीच्या वतीने त्यांचे पालक आणि 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावावर हे योजना खाते उघडू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post office Scheme for investment and long term benefits on 22 August 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x