17 April 2021 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

राजकारणी आणि सोशल मीडियावरील न्यायाधीश लोकांनो थोबाड बंद करावे - रुपाली पाटील

MNS leader Rupali Patil Thombare, Pooja Chavan, suicide case

पुणे, १६ फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या विषयाची दुसरी कौटुंबिक बाब जरी समोर आली असली तरी विरोधकांनी त्यांचा विरोधाचा सुरु कायम ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस देखील यासंदर्भात कसून तपास करत आहेत. मात्र दुसरीकडे मनसेच्या पुण्यातील माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी देखील रुपाली पाटील-ठोंबरे यांनी रेणू शर्मा यांचं प्रकरण समोर आलं असता धनंजय मुंडे यांची बाजू तांत्रिक दृष्ट्या सावरण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांचं मत व्यक्त करताना म्हटलं आहे की, “राजकारणी आणि सोशल मीडियावरील लोकहो ट्रायल थांबवा
का मेलेल्या लेकरांला यातना देत आहात…पूजाच्या घरचे, नातेवाईक आहेत सांगायला तिला काय त्रास होत नव्हता ते सर्व सांगतील आणि ते गुन्हा पण दाखल करतील त्यांना वाटत असेल तर……पहिले राजकारणी आणि सोशल मीडियावर लोकांनी आपले थोबाड बंद करावे.नको ते तर्क वितर्क करून त्रास वाढवू नका
पूजा गेल्याचे दुःख तिच्या घरातील लोकांना धक्कादायक आहे. त्यात तुमचे राजकारण आणून अजून त्रास,दुःख देऊ नये. कळतंय का राजकारणी आणि सोशल मीडियावरील so call न्यायाधीश लोकांनो (खरं न्यायाधीश एवढी पात्रता आणायला तेवढी अभ्यास,डिग्री लागते तो आपल्याकडे नाही त्यामुळे गप राहावे.
घरचेच सांगितील त्यांना जास्त माहीत आहे पूजाच्या आयुष्याचे.

 

News English Summary: Forest Minister and Shiv Sena leader Sanjay Rathore, who was embroiled in controversy over the Pooja Chavan suicide case, has finally resigned. According to sources, Sanjay Rathore has sent his resignation to Matoshri. Therefore, now all eyes are on whether Chief Minister Uddhav Thackeray will accept his resignation or not.

News English Title: MNS leader Rupali Patil Thombare reaction over Pooja Chavan suicide case news updates.

हॅशटॅग्स

MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x