13 October 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Sarkari Naukri | भारतीय वन सर्वेक्षण अंतर्गत 44 रिक्त पदांची भरती

FSI Recruitment 2021, notification released, free job alert

मुंबई, ०५ मार्च: FSI Recruitment 2021, भारतीय वन सर्वेक्षण अंतर्गत “तांत्रिक सहयोगी” पदाच्या एकूण 44 (नागपूर – 2) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.

FSI Recruitment 2021: Applications are invited from eligible candidates to fill up a total of 44 (Nagpur-2) vacancies for the post of “Technical Assistant” under Forest Survey of India. The application has to be done online. The deadline to apply is March 19, 2021.

  • विभागाचे नाव – भारतीय वन सर्वेक्षण
  • पदाचे नाव – तांत्रिक सहयोगी
  • पद संख्या – 44 (नागपूर – 2) पदे
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – fsi.nic.in

शैक्षणिक पात्रता:

तांत्रिक सहयोगी – 44 (नागपूर – 2) पदे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

जाहिरात: Click Here

ऑनलाईन अर्ज करा – Click Here 

 

News English Summary: FSI Recruitment 2021, Applications are invited from eligible candidates to fill up a total of 44 (Nagpur-2) vacancies for the post of “Technical Assistant” under Forest Survey of India. The application has to be done online. The deadline to apply is March 19, 2021.

News English Title: FSI Recruitment 2021 for 44 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x