17 May 2021 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू
x

Sarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती

Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department, recruitment 2020, Maharshtra Gramin Vikas Bharti 2020, Sarkari Naukri

मुंबई, २८ सप्टेंबर : ग्रामविकास व पंचायत राज विभाग भरती २०२०. ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून २88 सनदी लेखापाल पदासाठी (Chartered Accountant Posts) अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज ईमेल / पोस्टद्वारे 8 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करू शकतात. वय मर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती लेखात स्पष्ट केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Total : 288 Posts ( प्रत्येक जिल्ह्यासाठी ८ जागा)
Post Name : Chartered Accountant.
Qualification : CA
Payment : As per rules
Job Location : All Maharashtra

Address for submission application : Rural Development Department, Construction Building – 25, Mazamban Path Fort Mumbai – 400 001.

Email Address : [email protected]

Last date to apply : 08th Oct 2020

Details Notification (Click)

Official Website (Click)

 

News English Summary: Rural Development and Panchayat Raj Department Bharti 2020. RD & PR department Bharti 2020 : Rural Development and Panchayat Raj Department Government Of Maharashtra has issued an official recruitment notification and invites application for 288 Chartered Accountant Posts. Eligible and interested candidates may submit their application through Email or Post on or before 08th Oct 2020. More details like age limit, essential qualification and how to apply application for this recruitment is shard in below article of Maharashtranama.

News English Title: Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department recruitment 2020 Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(212)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x