27 April 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

FIFA World Cup 2022 | पराभवानंतर रोनाल्डोला अश्रू अनावर, तर मोरोक्कोच्या खेळाडूचा आईसोबत मैदानात डान्स

FIFA World Cup 2022

FIFA World Cup 2022 | ईश्वराने निर्माण केलेल्या सर्व निर्मितींपैकी सर्वात सुंदर म्हणजे आई. जगाने हे पुन्हा एकदा मान्य केले आहे. काल रात्री फिफा विश्वचषक 2022 मध्ये मोरोक्कोने पोर्तुगालविरुद्ध शानदार विजय मिळवत इतिहास रचला. मोरोक्कोने पोर्तुगालचा १-० असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या काळात फुटबॉलच्या मैदानावर आईचं प्रेम साऱ्या जगानं पाहिलं.

मैदानात या खेळाडूने आईसोबत सेलिब्रेशन केले
मोरोक्कोचे खेळाडू आपल्या महत्त्वपूर्ण विजयाच्या निमित्ताने जोरदार सेलिब्रेशन करताना दिसले. या सेलिब्रेशनदरम्यान जगभरातल्या लोकांची मनं जिंकणारा सीन पाहायला मिळाला. दरम्यान, मोरोक्कोकडून विंगर किंवा आक्रमक मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या सोफीन बौफलने आपल्या आईसोबत हा विजय साजरा केला आहे. आता हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सामना संपल्यानंतर बूफल आणि त्याच्या आईने मैदानात जोरदार डान्स केला. या विजयामुळे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि त्यांनी तो जोरदार साजरा केला. बूफल आणि त्याच्या आईचा एकत्र डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यासोबतच लोक या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: FIFA World Cup 2022 Morocco Sofiane Boufal celebrating with his mother check details on 11 December 2022.

हॅशटॅग्स

#FIFA World Cup 2022(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x