2 July 2020 8:29 PM
अँप डाउनलोड

अजिंक्य रहाणेच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!

Indian Cricket Team, Ajinkya Rahane, father, Pregnant Wife

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे च्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अजिंक्यने पत्नी राधिका सोबतचा एक फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट करून, अजिंक्य बाबा होणार आहे ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

अजिंक्य व राधिका हे कॉलेज जीवनापासून एकत्र होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन २०१४ साली ते विवाहबद्ध झाले व आता एका गोंडस बाळाचे आई वडील होणार आहेत. ह्या फोटो मध्ये राधिकाने साडी नेसली असून त्यात तिचे डोहाळेजेवण झाले असल्याचे वाटत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईकर अजिंक्य रहाणेने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याची कसोटी संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे.

 

View this post on Instagram

 

❤️❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x