2022 Maruti Suzuki Alto | 2022 मारुती सुझुकी ऑल्टो या तारखेला लाँच होणार, टॉप फीचर्स आणि डिटेल्स पाहा
सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी 18 ऑगस्ट रोजी नव्या जनरेशनची लोकप्रिय एन्ट्री-लेव्हल हॅचबॅक कार 2022 मारुती सुझुकी ऑल्टो लाँच करणार आहे. नव्या युगातील खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी बॅक-टू-बॅक नवीन उत्पादने बाजारात आणत आहे. मारुती लवकरच भारतात दोन नवीन कार लाँच करणार असून यात फ्लॅगशिप एसयूव्ही ग्रँड विटारा आणि एन्ट्री लेव्हल हॅचबॅक ऑल्टो यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात नवीन 2022 मारुती सुझुकी ऑल्टोमध्ये कोणते फीचर्स असू शकतात.
2 वर्षांपूर्वी