ABSLI Fixed Maturity Plan | आदित्य बिर्ला सन लाइफचा फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन लाँच | FD पेक्षा जास्त रिटर्न
आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडची (एबीसीएल) जीवन विमा कंपनी आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सने (एबीएसएलआय) नवीन युगातील बचत योजना एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (UIN 109N135V01) सुरू केली आहे. हे एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग एंडोमेंट उत्पादन आहे, जे मॅच्युरिटीवरवर एकरकमी रक्कम म्हणून पूर्णपणे हमी परतावा मिळेल. मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा असलेल्या पॉलिसीधारकांना अल्प व दीर्घ मुदतीची आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी