महत्वाच्या बातम्या
-
Corona is Back | कोरोनावरून केलेली धार्मिक राजकीय विधानं शिंदे-फडणवीसांच्या अंगलट येणार? राज्य कोरोना विळख्यात, निर्बंधांची तयारी
Corona is Back | देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-19 विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Corona is Back | कोरोना इज बॅक! शिंदेंचा अयोध्या दौरा ठरला पणवती? उत्तर प्रदेश सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक
Corona is Back | संपूर्ण भारतात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता, उत्तर प्रदेश सरकारने ‘हाय प्रायॉरिटी’ निर्देश जारी केले आहेत. ज्यामध्ये सर्व विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी केली जाईल याची खात्री करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. केरळ सरकारने उच्चस्तरीय कोविड आढावा बैठकीनंतर वृद्ध आणि गर्भवती महिलांसह लोकसंख्येपासून कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी मास्क अनिवार्य केले. या पावलांच्या माध्यमातून राज्यांनी आपत्कालीन हॉटस्पॉट ओळखण्यासाठी आणि कोरोना संसर्गासाठी चाचण्या वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी केली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा
- RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार