EPFO Money Withdrawal | कर्मचाऱ्यांना खुशखबर, आता इमर्जन्सीमध्ये ईपीएफ खात्यातून दुप्पट पैसे काढू शकता, प्रक्रिया जाणून घ्या
EPFO Money Withdrawal | तुमच्या पीएफच्या पैशाचा खूप उपयोग होतो. आपल्या पगारातून कपात केलेली ही छोटी रक्कम कोणत्याही अडचणीच्या वेळी कामी येते. पीएफचे पैसे काढण्यासाठी सरकारने ऑनलाइन सुविधा दिल्यापासून सर्वसामान्यांची चांगलीच सोय झाली आहे. वास्तविक, यापूर्वी पीएफमधून पैसे काढण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत होती. पण आता पीएफचे पैसे काही तासांत तुमच्या खात्यात येतील. इतकंच नाही तर हवं तर पीएफमधून दुप्पट पैसे काढू शकता.
2 वर्षांपूर्वी